मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगला येथे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर ह्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केले. यावेळी त्यांच्या सोबत शिवसेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुख बबनदादा पाटील यांची विशेष उपस्थिती होती.

Be First to Comment