Press "Enter" to skip to content

महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने उपक्रम

वहाळ ग्रामपंचायतीच्या वतीने “वहाळ भूषण” पुरस्काराचे आयोजन

सिटी बेल • वहाळ •

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून वहाळ ग्रामपंचायत पंचायतीच्या वतीने वहाळ पंचक्रोशीतील तसेच पनवेल तालुक्यातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांना “वहाळ भूषण पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी मुंबई कृषी उत्त्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र पाटील,शेतकरी कामगार पक्षाचे जेष्ठ नेते नारायणशेठ घरत, वहाळ ग्रामपंचायत पंचायतीच्या सरपंच पूजा समीर पाटील, रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रविंद्र पाटील, जेष्ठ पत्रकार माधव पाटील, तंटामुक्ती गाव समिती चे नवनिर्वाचित अध्यक्ष रामदास नाईक, वहाळ ग्रामपंचायत उपसरपंच अमर केसरीनाथ म्हात्रे, ग्रामविकास अधिकारी नंदकिशोर भगत तसेच ग्रामपंचायत पंचायत सदस्य व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

सन्मान मुर्ती :

सागर विश्वास म्हात्रे ( पहिल्या मराठी इंडियन आयडॉल चा विजेता)

दिलखुश बाळाराम म्हात्रे, मोरावे

कल्पेश हसुराम घरत, वहाळ

प्रदिप बाळाराम मुंबईकर, वहाळ

जयेश बळीराम घरत, वहाळ

कबीर पदाजी घरत, वहाळ

केवल मनोहर पाटील, वहाळ

क्षितीज वसंत पावशे, वहाळ ‌ ‌ प्राप्ती शंकर ठाकूर, वहाळ

करुणा कुमार म्हात्रे, वहाळ ‌ ‌ ‌ ‌ गिरीश पंढरीनाथ पाटील, वहाळ

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.