Press "Enter" to skip to content

City Bell Live News updates on Navi Mumbai, Panvel, Kharghar, Maharashtra, India and entire world

कल्याण पूर्व येथील स्टारसिटी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी केली यशस्वी शस्त्रक्रिया

कल्याण येथील १२ वर्षाच्या मुलीच्या पोटातून डॉक्टरांनी काढला ६५० ग्रॅम केसांचा गोळा सिटी बेल | आरोग्य प्रतिनिधी | कल्याण शहरात राहणाऱ्या १२ वर्षीय मुलीच्या पोटातून शस्त्रक्रिया करून…

नेव्हीच्या अधिकाऱ्यांच्या हस्ते घारापुरी येथे ध्वजारोहण

सिटी बेल | उरण | वैशाली कडू | १५ ऑगस्ट भारताचा ७५ वा वर्धापन दिनानिमित्त घारापुरी बेटावर नेव्हीच्या अधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. घारापुरी बेटावर…

क्षत्रिय मराठा परिवारातर्फे जेष्ठ नागरिक संघ पनवेल शहर सभागृह येथे रक्तदान शिबीर

सिटी बेल | पनवेल | विठ्ठल ममताबादे | 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त क्षत्रिय मराठा परिवारा तर्फे जेष्ठ नागरिक संघ पनवेल शहर सभागृह येथे रक्तदान शिबीराचे…

मोठीजुई माध्यमिक शाळेत माजी सैनिकाच्या शुभहस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न !

माजी सैनिक धाया सखाराम कामोठकर यांच्या शुभहस्ते केलं राष्ट्र ध्वजाचं ध्वजारोहण सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे | 15 ऑगस्ट 2021 हा स्वतंत्र भारताचा…

रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वशेणी येथील विद्यार्थ्यांना स्कूलबॅग वाटप

सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू | ७५ व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून श्री बालाजी अमिरथलिंगा पांडियन (तामिळनाडू) यांच्या सौजन्याने रायगड जिल्हा परिषद प्राथमिक…

उरण तालुका मराठी पत्रकार संघाचा ३६ वा वर्धापन दिन साजरा

सिटी बेल | उरण | महेश गायकवाड | उरण तालुका मराठी पत्रकार संघाचा ३६ वा वर्धापन दिन अध्यक्ष घन:श्याम कडू यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला.…

झाडांचे शतक शतकांसाठीची झाडे :
उलवे येथे वृक्षारोपण अभियानास शुभारंभ

सिटी बेल | उलवे | वैशाली कडू | सुप्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांच्या सह्याद्री देवराई सामाजिक संस्था आणि वटवृक्ष सामाजिक संस्था- उलवे यांच्या सयुंक्त विद्यमाने…

‘प्लास्टिकचे ध्वज’ आणि ‘तिरंगा मास्क’ची विक्री करणार्‍यांवर गुन्हे दाखल करा !

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने अलिबाग, नागोठणे, रोहा, कर्जत आणि कोलाड येथील पोलीस-प्रशासनाला दिलेल्या निवेदनांतून मागणी ! सिटी बेल |…

श्रावणाच्या पावसाने…

श्रावणाच्या पावसाने… श्रावणाच्या पावसाने शांत केले या धरेलाबरसणा-या या सरीने दूर केले काहिलीलामोहरे मग अंतरंगी साज हिरवा पांघरे तीआज आनंदात सारी पाखरेही गीत गाती गंध…

मोफत मॅमोग्राफी शिबीर आणि कॅन्सर ओ पी डी चे अष्टविनायक हॉस्पिटल येथे उद्घाटन

सिटी बेल | पनवेल | ७५ व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून अष्टविनायक फाउंडेशन, मुंबई ऑन्कोलॉजि सेंटर (एम. ओ. सी.) आणि रोटरी क्लब ऑफ पनवेल सनराईज…

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते ध्वजारोहण :ऑलिम्पिक पदक विजेत्यांच्या सन्मानार्थ रॅली

सिटी बेल | पनवेल | प्रतिनिधी | स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त प्रियंका टीव्हीएस शोरूमतर्फे आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या…

भाजप युवा मोर्चा ने केला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशभरात साजरा

भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात 62 संघटनात्मक जिल्ह्यामध्ये सायकल रॅली सिटी बेल | पनवेल | भारताच्या स्वातंत्र दिनाचा अमृत महोत्सव भारतीय जनता युवा…

स्वातंत्र्यदिनाच्या 74 वा वर्धापनदिनानिमित्त मुख्य ध्वजारोहण पालकमंत्र्यांच्या हस्ते संपन्न

स्वच्छता व आरोग्य दोन्हींचा समतोल राखून जिल्ह्याचा, राज्याचा व आपल्या देशाचा विकास राखण्यात आपण सर्वजण पुढाकार घेवू या : पालकमंत्री कु.आदिती तटकरे सिटी बेल |…

श्री भायदेच्या धाडसाबद्दल रायगड जिल्हा पालकमंत्री अदिती तटकरे यांनी केला सत्कार !

काशीद पुलाच्या दुर्घटनेत कारमध्ये फसलेल्या आपल्या कुटुंबाचे अवघ्या १० वर्षाच्या श्री भायदे याने वाचविले होते प्राण सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन |– मुरुड…

सराईत मोबाईल चोरट्यास खांदेश्वर पोलिसांनी केले गजाआड

सिटी बेल | पनवेल | संजय कदम | साराईत मोबाईल चोरट्यास खांदेश्वर पोलिसांनी गजाआड केले असून त्याच्याकडून एका महिलेचा चोरलेला  मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे.…

सुकापूर ते नेरे रस्त्याची दुरावस्था, रस्त्यात खड्डेच खड्डे चोहीकडे

सिटी बेल | पनवेल | वार्ताहर | सुकापूर- भगतवाडी ते नेरे हा रस्ता अतिशय खराब झाला आहे. रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. खड्ड्यामुळे या…

एलपीजी गॅसची डिस्ट्रीब्यूटर शिप देण्याचे सांगुन केली ७ लाख ३१ हजारांची फसवणूक

सिटी बेल | पनवेल | वार्ताहर |  एलपीजी गॅसची डिस्ट्रीब्यूटर शिप न देता आकुर्ली येथे राहणाऱ्या ४८ वर्षीय महिलेची तब्बल सात लाख एकतीस हजार शंभर रुपयांची फसवणूक…

स्वातंत्र्यदिनी कोरोना योद्धाचा सन्मान : पत्रकार, शिक्षक व पोलिसांना केले सन्मानित

सिरवी समाज सेवा संस्थाच्या वतीने पत्रकार संजय कदम यांच्या कार्याचा गौरव सिटी बेल | पनवेल | प्रतिनिधी | — 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनीचे औचित्य साधत…

रसायनी पोलिस उपनिरीक्षक धनाजी काळे यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे | रसायनी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस उपनिरीक्षक धनाजी बहिरु काळे यांनी गडचिरोली नक्षलग्रस्त जिल्ह्यात ऑगस्ट 2017 ते…

कोरोना संकटातही मध्यरात्रीच्या ध्वजारोहणास कर्जतकरांचा उदंड प्रतिसाद

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड | कर्जत तालुका मराठी पत्रकार संघ आणि कर्जत प्रेस क्लबच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मध्यरात्रीच्या ध्वजारोहण समारंभास कर्जतकरांनी…

स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर सुजय डहाकेच्या ‘श्यामची आई’ ची घोषणा

‘शाळा’, ‘फुंतरू’, ‘आजोबा’, ‘केसरी’ असे एका पेक्षा एक चित्रपट बनवणारा तरुण दिग्दर्शक सुजय डहाके पुन्हा एकदा रसिकांच्या भेटीला सिटी बेल | मनोरंजन प्रतिनिधी | ‘शाळा’,…

विमानतळाला दि बां च्या नावासाठी भुमीपुत्र व प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाची केंद्राने घेतली दखल

केंद्रीय नागरी उड्डान मंत्री ज्योतीरादित्य सिंधिया यांनी दिलेल्या आश्वासनानुसार १६ ऑगस्ट रोजी होणारे काम बंद आंदोलन तूर्त स्थगित सिटी बेल | पनवेल | लोकनेते दि.…

दप्तराचे ओझे कमी होऊनही शालेय विद्यार्थ्यांना होतोय पाठदुखीचा त्रास

कॉम्पुटर व मोबाईल वापरामुळे लहान मुलांमध्ये वाढ आहेत पाठदुखीचे विकार सिटी बेल | आरोग्य प्रतिनिधी | कोरोना महामारीच्या आधी जीवनसत्त्वाचा अभाव, तसेच अभ्यासाला किंवा वर्गात…

कोयनावेले घोटगावाला जोडणारा घोटनदीवरील पुल धोकादायक !

घोटनदी वर नवीन पुल उभारावा : नगरसेवक सुरेश पाटील सिटी बेल | कळंबोली | विकास पाटील | पनवेल महानगरपालिका हद्दीतील घोट गाव ते कोयनावेळे ,…

मंगेश आढाव यांची कामोठे कॉलनी फोरमच्या अध्यक्षपदी निवड

सिटी बेल | कामोठे | महाराष्ट्रामधील विविध जिल्ह्यांमधून आणि भारतातील विविध राज्यांमधून नोकरी, काम-धंदा याच्या निमित्ताने नागरिक मुंबई महानगर प्रदेशामध्ये येतात आणि वेगवेगळ्या शहरांमध्ये राहतात.…

उरण तालुक्यातील ग्रामस्थांची महाड येथील पूरग्रस्तांना मदत

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे | रायगड जिल्ह्यातील महाड येथील पूरग्रस्तांना विविध जीवनावश्यक वस्तू, साहित्याचे वाटप करून उरण तालुक्यातील ग्रामस्थांनी आपली सामाजिक बांधिलकी…

आऊल्स संस्थेकडून सर्पमित्र संमेलन : सर्पमित्र आचारसंहितेच्या अंमलबजावणीस सुरुवात

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे | आऊल्स संस्थेतर्फे आयोजित सर्पमित्र संम्मेलन,२०१८ ला वनविभागाकडून प्रकाशित करण्यात आलेल्या सर्पमित्र आचारसंहितेच्या अंमलबजावणीस नागपंचमी च्या शुभदिनी सुरुवात…

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ‘चला स्वराज्याकडून सुराज्याकडे’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद

प्रभु श्रीराम आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी निर्मिलेली आदर्श व्यवस्था स्थापित करावी लागेल ! – अधिवक्ता नीलेश सांगोलकर सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम…

आ.प्रशांत ठाकूर यांच्या आवाहनाला पनवेलच्या व्यापार्‍यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद

पूरग्रस्तांसाठी पनवेलच्या व्यापाऱ्यांकडून कपड्यांची मदत रवाना सिटी बेल | पनवेल | वार्ताहर | पुरग्रस्तांना सढळ हाताने मदत करा या आ.प्रशांत ठाकूर यांच्या आवाहनाला पनवेलमधील व्यापार्‍यांनी…

पनवेल शिवसेनेकडून खेड शहरातील पुरग्रस्तांना आर्थिक मदतीचा हात

सिटी बेल | पनवेल | वार्ताहर | नुकत्याच आलेल्या महापुराचा फटका कोकणतील खेड शहराला बसला असून मोठ्या प्रमाणात या ठिकाणाच्या रहिवाशांचे नुकसान झाले होते. त्यांना…

जागतिक अवयव दान दिनानिमित्त किरण मढवी यांचा मरणोत्तर अवयव दानाचा संकल्प

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे | मरावे परी अवयव रुपी उरावे.अवयव दान कोणीही करु शकतो, अवयव दानास ना जात आडवी येतो ना धर्म.म्हणुनच…

कृषी उत्पन्न बाजार समिती वाशी येथील मराठी एकीकरण समितीचे उपोषण स्थगित

कृषीउत्पन्न बाजार समिती मुंबई, वाशी येथे मराठी सोडून गुजराती व हिंदी भाषेत होत आहेत व्यवहार सिटी बेल | नवी मुंबई | विठ्ठल ममताबादे | मराठी…

करंजा द्रोणागिरी मंदिरासमोर मातीचे उत्खनन ; अधिकाऱ्यांचे कारवाईचे संकेत

उत्खननामुळे प्रसिद्ध जागृत देवस्थान असलेल्या द्रोणागिरी मंदिराला धोका सिटी बेल | उरण | घनश्याम कडू | करंजा गावातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या द्रोणागिरी मंदिराजवळ असलेल्या पूर्वनियोजित…

१८ वर्षांपेक्षा पुढील सर्वांना उरणमध्ये दररोज मिळणार कोविशिल्ड लसीचा डोस

जाणुन घ्या उरणमध्ये कुठे सुरू आहे कोव्हीड लसीकरण केंद्र सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू | कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसचा डोस घेणे आवश्यक…

पुण्यतिथी निमित्त विविध सामाजिक व शैक्षणिक कार्यक्रमांचे उरणमध्ये आयोजन

आई-वडिलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून समाजासाठी जीवन समर्पित– माजी आमदार मनोहरशेठ भोईर सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू | आमदार मनोहर भोईर सामाजिक संस्था व…

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शिरूर-हवेली मतदारसंघा कडून महाड चिपळून पूरग्रस्तांना मदत

चार हजार गृहपयोगी वस्तूंचे किट : १४ ट्रक महाड साठी तर १३ ट्रक सामान चिपळून साठी रवाना सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम |…

रायगड जिल्ह्यात डेल्टा प्लस विषाणूने एकाचा मृत्यू तर एक बरा

उरणकरांनो सावधान : उरणमध्ये डेल्टा प्लस विषाणूचा शिरकाव सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू | रायगड जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे प्रमाण कमी झालेले दिसत…

जागतिक आदिवासी दिनानिमित्त रानभाजी महोत्सव पनवेल येथे कृषी विभागामार्फत साजरा

सिटी बेल | पनवेल | तालुका कृषी अधिकारी पनवेल यांच्यामार्फत कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अंतर्गत मुंबई गोवा हायवे कल्हे बस थांबा येथे आदिवासी दिनानिमित्त…

राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक व पनवेलसह इतर अधिकारी वर्गाच्या झाल्या बदल्या

सिटी बेल | पनवेल | संजय कदम | राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक पनवेल याच्या सह पनवेल शहर व पनवेल ग्रामीण येथील अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या…

पालदाड परिसरातील खड्डे बुझविल्याने प्रवासीवर्गाला मिळाला दिलासा

सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे | खांब-पालदाड-रोहे या मार्गावरील पालदाड नदी पुलाच्या रस्त्यावरील भागातील खड्डे तात्पुरत्या स्वरूपात बुझविल्याने प्रवासी वर्गाला तेवढाच दिलासा मिळाला…

गुड न्यूज : पनवेल महापालिका कार्यक्षेत्रात नवीन नियमावली १५ ऑगस्टपासून लागू

पनवेल मधील दुकाने ,उपाहार गृहे,मॉल्स आठवड्याचे सातही दिवस रात्री १० पर्यंत सुरू राहणार सिटी बेल | पनवेल | राज्यात १५ ऑगस्ट पासून दुकाने, उपहारगृहे, आणि…

वाशिवली ठाकुरवाडीतील हातभट्टी उद्ध्वस्त : रसायनी पोलिसांची कामगिरी

सिटी बेल | खालापूर | मनोज कळमकर | डोंगर भागात गावठी हातभट्टीची दारू अड्डा चालवणारा मंगळ नारायण पारधी(वय48 रा वाशिवली ठाकुरवाडी) ला रसायनी पोलिसांनी अटक…

जनाबाई तांडेल यांचे अल्पशा आजाराने निधन

सिटी बेल | पाणदिवे | मनोज पाटील | १८८४ मध्ये जासई विभागात माजी खासदार दि.बा.पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या जमीन बचाव आंदोलनामध्ये पागोटे गावातील हुतात्मा झालेले…

माथेरान घाटातील अपघातग्रस्त तरुणाचा अखेर मृत्यू

सिटी बेल | माथेरान | मुकुंद रांजाणे | नेरळ माथेरान घाटातील एका अवघड वळणावर सहा ऑगस्ट रोजी झालेल्या अपघातात जबर जखमी झालेल्या तरुणाचा वाशी येथील…

चिमुकलीचे प्राण वाचवताना पाय गमवावा लागलेल्या साक्षीच्या जिद्दीला शिवसेनेचा सलाम

२ वर्षाच्या मुलाचे प्राण वाचवण्यासाठी १४ वर्षांच्या साक्षी दाभेकरने लावली आपल्या जीवाची बाजी सिटी बेल | मुंबई | रायगड जिल्ह्यातील पोलादपूर मधील केवनाळे या गावात…

मेघमल्हार

“मेघमल्हार” सतार ही छेडीतामेघमल्हार आळवितामेघ तो वर्षतातू अशी जवळी रहा चित्र हे रेखितारंग ते भरतास्वप्न साकारितातू अशी जवळी रहा शब्द ते जुळताकाव्य हे लिहितातुला ते…

उरणच्या वीर वाजेकर महाविद्यालयात राष्ट्रीय ग्रंथपाल दिन उत्साहात साजरा

सिटी बेल | उरण | अजित पाटील | ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ.एस.आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त रयत शिक्षण संस्थेच्या फूंडे येथील वीर वाजेकर महाविद्यालयातील ग्रंथालय विभागाच्या…

कर्नाळा बँकेचा परवाना रद्द झाल्याने बँक अवसायनात काढण्याचे मार्ग झाले सुकर

कर्नाळा नागरी सहकारी बँकेचा परवाना रद्द करण्यामध्ये आमदार बाळाराम पाटील यांच्या प्रयत्नांना यश : लवकरच ठेवीदारांना मिळणार पैसे सिटी बेल | पनवेल | कर्नाळा नागरी…

सायबर क्राईम थांबविण्यासाठी व पो नी देविदास सोनावणे ॲक्शन मोडवर

सायबर गुन्हेगारांच्या आमिषांना बळी न पडण्याचे, केले नागरिकांना आवाहन…पहा कशाप्रकारे होते फसवणूक सिटी बेल | पनवेल | सगळ्याच मोठ्या शहरांमध्ये सध्या सायबर क्राईम ने थैमान…

खालापूर तालुक्यातील सुसज्ज रुग्णालयाचा प्रश्न ऐरणीवर

उपोषणानंतर न्याय न मिळाल्यास आत्मदहन – गोपीनाथ सोनावणे, संयोजक संघर्ष समिती सिटी बेल | खालापूर | मनोज कळमकर | तालुक्यात सुसज्ज असे रुग्णालय होण्यात होत…

Mission News Theme by Compete Themes.