Press "Enter" to skip to content

मेघमल्हार

“मेघमल्हार”

सतार ही छेडीता
मेघमल्हार आळविता
मेघ तो वर्षता
तू अशी जवळी रहा

चित्र हे रेखिता
रंग ते भरता
स्वप्न साकारिता
तू अशी जवळी रहा

शब्द ते जुळता
काव्य हे लिहिता
तुला ते भावता
तू अशी जवळी रहा
……..तू अशी जवळी रहा

धनंजय देशमुख, नवीन पनवेल

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.