Posts published in “Uncategorized”
नुकसानग्रस्तांचे फेर पंचनामे करुन योग्य मोबदला मिळवून देण्याची मागणी सिटी बेल लाइव्ह / रोहे,दि (शरद जाधव) रोहे तालुक्यात ३ जून रोजी नैसर्गिक चक्रीवादळाने सा-यांचेच फार…
आज मृत्यूचाही रेकॉर्ड ब्रेक : महानगरपालिका क्षेत्रातील 7 जणांनी गमावला जीव सिटी बेल लाइव्ह / पनवेल # पनवेल तालुक्यात आज 197 नवीन कोरणा रुग्ण सापडले.…
निसर्ग संवर्धनची ओढ़ असलेले आवरे गावातील नवतरुणांनी केला पर्यावरण संवर्धनाचा दृढ निश्चय सिटी बेल लाइव्ह / उरण # आवरे गावातील सर्वच क्षेत्रात नावाजलेली संस्था कै…
मुंबई-गोवा महामार्गाची जलद दुरुस्ती न केल्यास मनसे स्टाईलने आंदोलन करणार : संदीप ठाकूर यांचा इशारा ### सिटी बेल लाइव्ह / रायगड:धम्मशिल सावंत ### मुंबई गोवा…
पनवेल महानगरपालिकेने सिल केलेल्या इमारती, घरे केली मुक्त ## सिटी बेल लाइव्ह / मुंबई ### कोरोना रुग्ण सापडल्याने पनवेल महानगरपालिका प्रशासनाने काही इमारतींना तसेच घरांना…
सिटी बेल लाइव्ह / उरण (घन:श्याम कडू) # उरण नगरपालिकेचे मुख्याधिकारी अवधूत तावडे यांची बदली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत झाली आहे.मुख्याधिकारी अवधूत तावडे यांनी उरण नगरपालिकेचा…
मराठा आरक्षण सुनावणीवरील निकाल न्यायालय नियमित सुरु झाल्यावर # पुढील सुनावणी 15 जुलै रोजी होणार आहे # सिटी बेल लाइव्ह / नवी दिल्ली : मराठा…
सिटी बेल लाइव्ह / पनवेल # लॉकडाऊन चे उल्लंघन करणारे तसेच पांडवकडा , फणसवाडी, ड्रायव्हिंग रेंज या प्रतिबंधित क्षेत्रात जाणाऱ्या लोकांविरुद्ध खारघर पोलिसांनी जोरदार मोहीम…
शोध सतत शोध घेते मीमाझ्यातल्या स्वतःचाहीकधी भेटेलका मीमाझ्यातल्या मलाचही मुलांच्या रुपात दिसतेमला प्रतिबिंब माझेचतरीही सतत निराळीभासते मी मलाच कुठुनी आली आहेमी या चराचरातपृथ्वी वरील यामंतरलेल्या…
मृत्यूने शंभरी पार केली : कोरोनाने घेतला 106 रुग्णांचा बळी सिटी बेल लाइव्ह / पनवेल # पनवेल तालुक्यातील कोरोना रुग्णांनी आज नवा रेकॉर्ड स्थापन केला.…
