
पनवेल प्रतिनिधी
RSS जनकल्याण समिती व BPCL यांच्या संयुक्त विद्यमाने
BPCL च्या CSR निधीतून दिव्यांगांसाठी तपासणी करून योग्य ते सहाय्यक उपकरणे वाटप शिबिराचे आयोजन गुरुवार दिनांक २७ फेब्रुवारी व शुक्रवार दि २८ फेब्रुवारी २०२५ रोजी करण्यात करण्यात आले आहे .
दिनांक 27 व 28 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 10 ते 4 या वेळात दिव्यांगांची तपासणी रा.स्व.संघ जनकल्याण समितीचे डॉक्टर प्रभाकर पटवर्धन रुग्णालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग पनवेल येथे आयोजित करण्यात आले आहे.

सदर शिबिराचा लाभ रायगड जिल्ह्यातील दिव्यांगांनी घ्यावा असे आवाहन हॉस्पिटल च्या वतीने करण्यात आले आहे.
तपासणीसाठी येताना खालील कागदपत्रे सोबत आणणे जरुरीचे आहे. आधार कार्ड आधार कार्ड (UDID कार्ड ),. रेशन कार्ड किंवा उत्पन्नाचे प्रमाणपत्र.,दोन फोटो .असे कागद पत्रे घेऊन येणे अधिक माहितीसाठी
:९१३६६५१९९४/ ८२३७६८०७५८ या क्रमांकावर संपर्क साधावा असे हॉस्पिटल च्या वतीने सांगण्यात आले आहे .





Be First to Comment