

पनवेल शहर जिल्हा महिला कॉंग्रेस, तेजस्विनी महिला मंडळ, स्वामिनी, प्रेरणा, दिशा महिला बचत गट यांच्या वतीने पनवेल शहर व तालुका पोलीस स्टेशन मध्ये जाऊन महिला कर्मचाऱ्यांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आणि पुढील उज्वल कार्यासाठी शुभेच्छा दिल्या सदर वेळी पनवेल शहर जिल्हा महिला अध्यक्ष निर्मला म्हात्रे, सरचिटणीस नीता शेणॉय, सरचिटणीस अलका ठाकूर, बचत गट सदस्य मोहिनी ठाणगे व आदी महिला उपस्थित होत्या..

Be First to Comment