Press "Enter" to skip to content

Posts published in “क्राइम -अपघात”

कुंपणानेचं खाल्ले शेत

तळोजा येथील वखार केंद्रातील अधिक्षकानेच केला 3 लाख 50 हजार रुपये किंमतीच्या मालाचा अपहार   सिटी बेल | पनवेल | वार्ताहर | तळोजा येथील वखार…

बर्नींग टेम्पो ची मर्डर मिस्ट्री

द्रुतगती महामार्गावर टेम्पोला लागलेली आग हे जळीतकांड नव्हे तर अनैतिक संबंधातून खून, रसायनी पोलिसांनी खुनाचे रहस्य उघडले सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |…

गळफास घेवून आत्महत्या

अरेरे… पनवेलमध्ये २५ वर्षीय तरूणाची गळफास घेवून आत्महत्या सिटी बेल | पनवेल | वार्ताहर | अज्ञात कारणावरुन एका २५ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेवून…

महिलावर्गात चोरांची भिती

सावधान …. नवीन पनवेल परिसरात सोनसाखळी चोरट्यांचा सुळसुळाट सिटी बेल | पनवेल | वार्ताहर | नवीन पनवेल परिसरात सोनसाखळी सुळसुळाट झाला असून दोन महिलांच्या गळ्यातील…

दरोडेखोरांची टोळी गजाआड

एटीएमवर दरोडा टाकण्यासाठी आलेल्या टोळीला तळोजा पोलिसांनी केले गजाआड   सिटी बेल | पनवेल | संजय कदम | तळोजा फेज-1 मधील एटीएम सेंन्टरवर दरोडा टाकून…

रायगडात घरफोड्या करणारे पुण्यातील अट्टल चोरटे जेरबंद !

रायगडात घरफोड्या करणारे पुण्यातील अट्टल चोरटे जेरबंद ! खोपोली, रसायनी, नेरळ परिसरातील 9 गुन्हे उघडकीस : 11 लाख 8 हजार 350 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत…

तब्बल ८२ लाखांची दारू जप्त

मुंबई – गोवा महामार्गावर गडब येथे उत्पादन शुल्क विभागाने केली ट्रकसह 82 लाख 62 हजार 500 रुपयांची दारू जप्त सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार…

मांजरामुळे शेजार्याला मारहाण

रेवदंडा आगारआळी येथे मांजरांना खायला घालण्यास नकार दिला म्हणून शेजार्याला केली मारहाण सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन | अलिबाग तालुक्यातील रेवदंडा ग्रामपंचायत हद्दीतील…

कर्ज देण्याच्या बहाण्याने फसवणूक

कर्ज मिळवून देतो असे सांगून केली 98 हजारांची फसवणूक सिटी बेल | पनवेल | वार्ताहर | उद्योग कर्ज मंजूर करण्याचे आमिष दाखवून कर्ज न देता…

तळोज्यात अग्नीतांडव

तळोजा औद्योगिक वसाहतीतील केमस्पेक कारखान्यात भिषण आग : अग्निशामक दलाचे शर्थीचे प्रयत्न सिटी बेल | पनवेल | वार्ताहर | तळोजा एमआयडीसी मधील केमस्पेक या केमिकल…

विज चोरी पकडली

कारखानदाराने केली तब्बल 13 लाखांची वीज चोरी, गुन्हा दाखल सिटी बेल | पनवेल | वार्ताहर | किरवली गाव येथे प्लास्टिक दाना बनवण्याच्या कारखान्यात तब्बल 13…

ग्रामस्थांनी वाचविला जीव

“दैव बलवत्तर होते म्हणून” देहरंग नदीत वाहून जाणा-या मुलीचा स्थानिकांनी वाचवला जीव सिटी बेल| पनवेल | वार्ताहर | पनवेलजवळील देहरंग येथील नदीवर एक मुलगी कपडे…

दोन बालकामगारांची सुटका

कळंबोली परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी छापे : दोन बालकामगारांची करण्यात आली सुटका नवी मुंबई पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने कळंबोली परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी छापे मारून…

कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत अज्ञात व्यक्तीचा आकस्मित मृत्यू

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड | कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत अज्ञात व्यक्तीचा आकस्मित मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. काल दि.9 ऑक्टोबर रोजी…

कर्जत पोलिसांनी 3 दिवसात लावलाआरोपीचा छडा

कर्जत तालुक्यातील सावेळे येथील खुनाचा फिर्यादी ठरला आरोपी सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड | कर्जत तालुक्यातील सावेळे ग्रामपंचायत हद्दीतील सावेळे गावात असलेल्या म्हशींच्या…

कोलाड पोलिसांनी पुगाव जवळ जनावरांचा टेंपो पकडला : टेम्पोत सापडल्या दोन मेलेल्या गाई

सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम | मुंबई-गोवा हायवे वरील पुगाव गावाच्या हद्दीत दत्ताराम वसंत अधिकारी यांच्या चेतन टी स्टॉल जवळ अब्दुल कादीर शफीउल्ला…

मुंबईत इराणमधून आलेले होते हेरॉईन ; एक आरोपी अटकेत

उरणमध्ये १२५ कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त डीआरआयची मोठी कारवाई सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू | प्रवासी जहाजावर अमली पदार्थ घेऊन गेल्याप्रकरणी केंद्रीय अमली…

खोपोलीत जेष्ठ नागरिकाची ऑनलाईन फसवणूक : ॲपडाऊनलोड करताच दोन लाखाला चुना

सिटी बेल | खालापूर | मनोज कळमकर | ऑनलाईन मोबाईल रिचार्ज करताना आलेला आणि डाऊनलोड केलेले ॲप खोपोलीत जेष्ठ नागरिकाला चांगलेच महागात पडले असून बँक…

सोनाराला गंडा घालणारी बबली खोपोली पोलीसांच्या ताब्यात

सिटी बेल | खालापूर | मनोज कळमकर | खोपोलीत पेढीवर गिऱ्हाईक बनून आलेल्या बंटी बबलीने 60 हजार रुपये किंमतीची सोन्याची सर चोरून नेल्याची घटना दोन…

पर्यटकांच्या सामानावर डल्ला मारणारी दुक्कल अटक : पनवेल तालुका पोलिसांची कारवाई

सिटी बेल | पनवेल | पनवेल परीसर झपाट्याने विकसित होत असला तरीही येथे बऱ्याच अंशी निसर्ग अबाधित आहे.पावसाळ्यात आशा निसर्गरम्य ठिकाणी हौशी पर्यटक फिरण्यासाठी येत…

पनवेल तालुका पोलिसांनी केली बेकायदेशीरपणे गॅस सिलेंडरचा व्यवसाय करणार्‍यांवर कारवाई

टँकरमधुन गॅस काढून तो सिलेंडरमध्ये भरुन त्याची करत होते विक्री सिटी बेल | पनवेल | वार्ताहर | तालुक्यातील पोयंजे गावाच्या हद्दीत असलेल्या एका धाब्याच्या परिसरात…

भरत राजावत ची “नकली सोनेपे असली पैसा !” स्कीम

खोटे सोने गहाण ठेवून बॅंकेला लाखोंचा चुना : खारघर पोलिसांनी केली टोळी गजाआड सिटी बेल | पनवेल | कामोठे येथील प्रमोद गर्ग याने दाखल केलेल्या…

संगीत प्रेमी चोर स्पायडर मॅन अडकले पोलिसांच्या जाळ्यात : खारघर पोलीसांची कामगिरी

सिटी बेल | पनवेल | नवी मुंबई पोलिसांच्या परिमंडळ दोन अंतर्गत येणाऱ्या खारघर व पनवेल तालुका पोलिसांनी एकाच वेळी चार गुन्ह्यांची उकल करून आरोपींना ताब्यात…

कर्जत तालुक्यातील सावेले येथे वयोवृद्धाचा खून, एक जखमी

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड | कर्जत तालुक्यातील सावेले ग्रामपंचायत हद्दीतील सावेले गावात असलेल्या म्हशींच्या तबेल्यावर काम करणाऱ्या वयोवृद्ध कामगाराचा खून झाला आहे.…

रायगड जिल्ह्यातील अलीबागमध्ये बनावट नोटा बनवणारी टोळी होती सक्रिय

बनावट नोटा बनवणा-या टोळीस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केले गजाआड सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन | अलिबाग मांडवा बायपास येथे कांदा व्यापारी यांस…

रसायनी पोलिसांनी केला वाशिवली ठाकुर वाडीतील गावठी हातभट्टीचा अड्डा उध्वस्त

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे | रसायनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वाशिवली ठाकुर वाडीतील डोंगराळ भागात गैरकायदा गावठी दारुची हातभट्टी असल्याची माहिती रसायनी पोलिसांना…

खालापूर पोलीसांनी बारा तासात आवळल्या आरोपीच्या मुसक्या

हाॅलीडे रिसाॅर्ट जवळ अर्धवट कपड्यात सापडले होते महीलेचे प्रेत सिटी बेल | खालापूर | विकी भालेराव | मौजे आंजरूण गावचे हद्दीत हॉलीडे आप के लिए…

पनवेल रेल्वे स्टेशन परिसरात करण्यात आली एकाची हत्या

सिटी बेल | पनवेल | वार्ताहर | पनवेल रेल्वे स्टेशन परिसरात आज दुपारी एक अंतर्गत वादातून एका इसमाची त्याच्या ओळखीच्या इसमाने हत्या केल्याची घटना घडल्याने…

पंचवीस लाखाच्या खंडणी साठी अपहरण झालेल्या दिगंबर चितोडिया याची सुखरूप सुटका

खोपोली पोलीसांची रात्री ची गस्त.. अपहरण करणाऱ्या टोळीचा डाव उध्वस्त ! सिटी बेल | खालापूर | मनोज कळमकर | कारच्या नंबर प्लेट ला लागलेला चिखल…

जयहिंद पाटील यांच्यावर जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी गुन्हा दाखल

सिटी बेल | उरण | प्रतिनिधी | केगाव ग्रामपंचायतचे कर्मचारी अनिल तुकाराम वाघमारे यांना जातीवाचक शिविगाळ केल्याप्रकरणी जयहिंद शंकर पाटील यांच्यावर अ‍ॅट्रोसिटी अ‍ॅक्टनुसार मोरा सागरी…

कर्जत, खालापूर पोलीस ठाण्यात गाडी चोरीचे ७ गुन्हे उघडकीस

कर्जत पोलिसांची धडाकेबाज कारवाई मोटारसायकल चोरी करणाऱ्या आरोपीस ठोकल्या बेड्या सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड | कर्जत पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वार जवळ कर्जत पोलिसांनी…

रसायनी पोलिसांनी हरविलेल्या पाच वर्षीय दक्षला केले कुटुंबाच्या स्वाधीन

महीला पोलीस कर्मचाऱ्यांनी दाखवली समयसूचकता : हरवलेला चिमुकला परतला सुखरूप घरी सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे | रसायनी परिसरातील वावेघर येथे मोलमजुरी करून…

मोहोपाडा तलावात बुडून पानशिल येथील राम बापू काठावले यांचा मृत्यू

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे | मोहोपाडा येथील सार्वजनिक तलावात गेल्या काही वर्षांत बूडून मृत्यू होण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते.पानशिल येथील मयत राम…

काॅपी करून व्हायला गेले पोलीस पण स्वतः अडकले बेडीत

पोलीस भरतीच्या लेखी परिक्षेत काॅपी करणाऱ्या दोन परिक्षार्थ्यांवर कारवाई : सिसी टिव्ही मुळे अडकले जाळ्यात सिटी बेल | नवी मुंबई | पोलीस भरतीसाठी घेण्यात आलेल्या…

पनवेल तालुका पोलिसांनी केली बेकायदेशीरपणे गॅस सिलेंडरचा व्यवसाय करणार्‍यांवर कारवाई

टँकरमधुन गॅस काढून तो सिलेंडरमध्ये भरुन त्याची करत होते विक्री सिटी बेल | पनवेल | वार्ताहर | तालुक्यातील पोयंजे गावाच्या हद्दीत असलेल्या एका धाब्याच्या परिसरात…

कर्जत मध्ये गांजा विकणारे दोघे पोलिसांच्या ताब्यात

3 लाख 29 हजार 600 रुपयांचा गांजा कर्जत पोलिसांच्या ताब्यात सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड | कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील छोटे वेणगाव येथे…

कोलाड मध्ये मटका जुगारावर धाड : मुद्देमाल जप्त गुन्हा दाखल

सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष जाधव यांची धडाकेबाज कामगिरी सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम | कोलाड पोलीस ठाण्याचे कार्यतत्पर व कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक…

कोलाड सुतारवाडी महामार्गावर भयंकर अपघात : सर्वत्र हाहाकार

भरधाव ट्रेलरची दुचाकीस्वाराला धडक : दुचाकीस्वार जागीच ठार, चालक फरार सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम | मुबंई गोवा महामार्गाला जोडला गेलेला कोलाड सुतारवाडी…

पोलिसांची दमदार कामगिरी : फिर्यादीच आरोपी, टोळीचा पर्दाफाश

खालापूर पोलीसांनी बलात्काराची खोटी तक्रार देणाऱ्या महीलेला ठोकल्या बेड्या : महीलेसह पाच जण गजाआड सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे | बलात्कार झाल्याचा आरोप…

कर्जत मधील श्री सद्गुरू आनंद प्रेम आश्रमाच्या गो शाळेमधून 3 गायींची चोरी

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड | कर्जत तालुक्यातील कडाव येथील गणेगाव चिंचवली येथील श्री सद्गुरू आनंद प्रेम आश्रमाच्या गो शाळेमधून 3 गावठी जातीच्या…

चाकूचा धाक दाखवून चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास कर्जत पोलिसांनी ठोकल्या बेड्या

कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात 6 गुन्ह्याची नोंद असल्याचे उघड सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड | चाकूचा धाक दाखवून खिशातील रोख रक्कम, पॅनकार्ड एटीएम…

चाकू दाखवून चोरी करणाऱ्या चोराच्या कर्जत पोलिसांनी आवळ्या मुसक्या

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड | चाकू दाखवून खिशातील रोख रक्कम, पॅनकार्ड एटीएम कार्ड असा ऐवज बळजबरी चोरी करणाऱ्या चोराच्या कर्जत पोलिसांनी मुसक्या…

डोंबिवली हादरले ! अल्पवयीन मुलीवर २९ जणांनी केला सामूहिक बलात्कार

९ महिन्यांत तब्बल २९ जणांनी वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जात या अल्पवयीन मुलीवर केला लैंगिक अत्याचार सिटी बेल | डोबिवली | डोंबिवलीतून १५ वर्षांच्या मुलीवरील बलात्काराची…

बोगस इंन्टाग्राम अंकाउंट उघडुन महिलेची बदनामी : कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड | कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत बोगस इंन्टाग्राम अंकाउंट उघडुन महिलेची बदनामी करणाऱ्या अज्ञात व्यक्तीच्या विरुद्ध कर्जत पोलीस ठाण्यात…

धक्कादायक : तळोजा जेलमधून खुन प्रकरणातील आरोपीचे पलायन

जेलमधील गार्डची नजर चुकवून 25 फुट उंच असलेल्या जेलच्या सुरक्षा भिंतीवरुन उडी टाकून कैदी पळाला सिटी बेल | पनवेल | वार्ताहर | भांडुप येथील एका…

काळीवली आणि दाभोळ आदीवासीवाडीतील गावठी हातभट्टी रसायनी पोलिसांकडून उध्वस्त

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे | रसायनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आपटा दाभोळ आदीवासीवाडी आणि काळीवली आदीवासीवाडीच्या डोंगराळ भागात गैरकायदा गावठी दारुची हातभट्टी असल्याची…

उरणमधील अपघातांना कारणीभूत कोण ? पोलिस यंत्रणा की कंटेनर यार्ड चालक ?

वशेणी गावातील तरुण संदीप पाटील याचा खोपटे पूलाजवळ ट्रेलर व मोटारसायकल अपघातात जागीच मृत्यू सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे | उरणमध्ये वाहनांच्या अपघातात…

नवी मुंबईत २८ लाखांचा गुटखा पकडला ; एकुण ७९ लाखांचा मुद्देमाल जप्त

पाच आरोपींना अटक तर एक जण पोलीसांवर पिस्तूल रोखुन‌ पळण्यात यशस्वी सिटी बेल | नवी मुंबई | मानवी जिवीतास हानीकारक असलेला व महाराष्ट्र शासनाने प्रतिबंध…

चौक मध्ये घरफोड्यांचे सत्र सुरूच, सिसीटीव्ही कॅमेरे लावण्याची मागणी

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे | चौक बाजारपेठेत पुन्हा चोरांनी धुमाकूळ घातला असून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन चार किरकोळ घरफोडी केल्या आहेत. चौक…

Mission News Theme by Compete Themes.