Press "Enter" to skip to content

Posts published in “Uncategorized”

कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांची यशस्वी मध्यस्थी

IOTL (JNPT) कंपनीतील कामगारांसाठी पगारवाढीचा करार उलवे : प्रतिनिधी राष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वातील न्यु मॅरीटाईम अॅन्ड जनरल कामगार संघटनेचा आलेख दिवसेंदिवस वाढत…

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे ज्योतिष अधिवेशनात संशोधन सादर

जन्मकुंडली केवळ भविष्यच नव्हे, तर आध्यात्मिक उन्नतीचा मार्गही दाखवते ! पणजी – तुमच्या जीवनाचा खरा अर्थ काय? जीवनाची सार्थकता कशात आहे ? आध्यात्मिक उन्नतीसाठी कोणता…

सिडको कार्यालयावर 12 नोव्हेंबर रोजी निर्धार मोर्चा

तुम्ही वेळ आणि साथ द्या, मी तुम्हाला न्याय मिळवून देईन ; फेडरेशनचे अध्यक्ष मल्लिनाथ गायकवाड यांची ग्वाही नवीन पनवेल : प्रतिनिधी सिडको महामंडळाने बंगलो टाईप…

भुजबळ वाडीत तुळशी विवाह संपन्न

पनवेल दि.०३(वार्ताहर): नवीन पनवेल सेक्टर 15a,भुजबळवाडी,येथे तुलसी विवाह निमित्त संपूर्ण भुजबळ कुटुंबीय आणि तेथील रहिवासी यांनी एकत्र येऊन सामुदायिक तुळशी विवाह संपन्न केला.यावेळी मोठ्या संख्येने…

खाडीपट्टयात दूध कलेक्शन सेंटरचा शुभारंभ सोहळा उत्साहात

सी एस धोंडगे ऍग्रो डेअरी फार्मचा शेतकऱ्यांसाठी स्तुत्य उपक्रम कोकणातील लोप पावत चाललेले वैभव पुन्हा उभे राहील ; वाशिष्ठी डेअरी संस्थापक यादव यांचे प्रतिपादन महाड…

वाचा दरवर्षी तुळशीविवाह का ?

विष्णू पुराण, पद्म पुराणासह अनेक धार्मिक ग्रंथांमध्ये तुळशी विवाहाचा उल्लेख आहे जाणून घेऊयात तुळशी विवाहाची वैशिष्ट्ये तुळशी विवाह तुलसि श्रीसखि शुभे पापहारिणि पुण्यदे ।नमस्ते नारदनुते…

कामोठे पोलिसांच्या तपासावर आम्हाला पूर्ण विश्वास, आरोपी चा शोध हे लावतीलच – दिघे कुटुंबिय

पनवेल दि.०२(वार्ताहर): कामोठे पोलिसांच्या तपासावर आम्हाला पूर्व विश्वास असून ते दागिने चोरणाऱ्या आरोपींचा शोध लावलीत असे प्रतिपादन कामोठे वसाहतीमध्ये राहणाऱ्या दिघे कुटुंबीयांनी पत्रकार परिषदेमध्ये केले.…

कळंबोली सर्कलशेजारील बस ट्रॅव्हल्सचा थांबा आता कामोठेलगत

पनवेल दि. ०१ ( वार्ताहर ) : पनवेल जवळील शीव – पनवेल महामार्गावरील कळंबोली सर्कल (मॅकडॉनल्ड हॉटेलसमोर) येथे उभ्या राहणाऱ्या खासगी आणि राज्य परिवहन महामंडळाच्या…

नाभिकाने केला ग्राहकावर वस्ताऱ्याने गंभीर वार

पनवेल दि. ०१ ( वार्ताहर ) : पैशाच्या वादातून नाभिकाने एका ग्राहकावर वस्ताऱ्याने गंभीर वार केल्याची घटना नवीन पनवेल येथे घडली आहे . नवीन पनवेल…

तळोजा पोलिसांनी आरोपीसह जन्मदाती आईलाही केली अटक

लंडनहून आलेल्या ७० वर्षीय नराधमाचे १० वर्षीय बालिकेवर दोन वर्षे लैंगिक अत्याचार पनवेल दि. ०१ ( वार्ताहर ) : संपूर्ण पनवेल परिसराला हादरवून सोडणारी एक…

अनुष्का भारत मोरे ची बॉडी बिल्डिंग स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई

तृप्ती भोईर : उरण बॉडी बिल्डिंग हा एक क्रीडा प्रकार आहे याला” बॉडी बिल्डिंग” अथवा “शरीर बांधणी” असे म्हणतात. यात मुख्यत्वे शरीराला व्यायाम देऊन शरीराच्या…

छटपूजेसाठी मोतीराम तलाव येथे अनधिकृत चौथरे बांधणी

मनसेच्या अल्टिमेटम नंतर नगरपालिकेकडून चौथरे जमीनदोस्त पेण, ता. ३१ (वार्ताहर) : देशातील उत्तर भारतीयांचा छटपूजा हा सण सर्वात मोठा मानला जात असल्याने या सणानिमित्त पेण…

“रन फॉर युनिटी” उपक्रमात खोपोलीकरांचा उत्स्फूर्त सहभाग

राष्ट्रीय एकता दिनानिमित्त खोपोली पोलीस ठाण्याच्या पुढाकाराने आयोजित एकता दौड खोपोली :राष्ट्रीय एकता दिनानिमित्त दिनांक ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी “रन फॉर युनिटी – अर्थात एकता…

महानगर पालिका आयुक्तांना दिले निवेदन

नविन पनवेल मधील जुन्या रस्त्यांची रुंदी वाढवून इमारत आराखडयास पुर्नबांधणी परवानगी देण्याची मा.नगरसेवक ऍड मनोज भुजबळ यांची मागणी पनवेल दि.३१(वार्ताहर): नविन पनवेल हे पनवेल रेल्वे…

दिघोडे गावची सुवर्ण कन्या अवनी कोळीच्या शिरपेचात पुन्हा एकदा सुवर्ण पदक

तृप्ती भोईर : उरण उरण तालुक्यातील दिघोडे गावची सुवर्ण‌‌‌ कन्या अवनी अलंकार कोळी बंदुकीची मक्तेदारी पुरुषांची हा समज मागे टाकून अवनीचे वडील अलंकार कोळी तिचे…

“प्रवाशांच्या हिताची मागणी रेल्वे प्रशासनाकडे”

नेरुळ–उरण लोकल १२ डब्यांची करावी तसेच फेऱ्या वाढवाव्यात —प्रितम म्हात्रे यांचा पाठपुरावा “रेल्वे प्रशासनाकडून सकारात्मक निर्णय लवकरच जाहीर होईल” या अगोदरही २७ नोव्हेंबर २०२४ रोजी…

मोदींची योजना ठरली सफशेल फेल

कासवाच्या गतीने होत आहेत चेक क्लिअर : नवीन रियल-टाइम चेक क्लिअरन्स सिस्टीम म्हणजे तेलही गेले तूपही गेले हाती आले धुपाटणे !!! एका दिवसात चेक होणार…

‘गोशाळेत पंडित उमेश चौधरी’ यांच्या गाण्याची संगीत माधुरी 

पनवेल (प्रतिनिधी) परिया येथील बेकल गोकुलम गोशाळा येथे ‘परंपरा विद्यापीठा’च्या वतीने आयोजित पाचव्या दीपावली संगीत महोत्सवात रायगडचे सुपुत्र प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित उमेश चौधरी यांच्या सुमधुर…

करंजाडे पाणीप्रश्नावर शिवसेनेचा मोठा लढा

सेक्टर ५, ५A, ६ साठी स्वतंत्र ‘Underground GSR’ ची सिडकोकडे मागणी करंजाडे : प्रतिनिधी करंजाडे नोडमधील सेक्टर ५, ५A आणि ६ येथील नागरिकांना गेल्या अनेक…

अंतराळात “पीव्वर” दारुचा ढग तरंगतो आहे… चेष्टा नाही, खरोखरच आहे !

एक खूषखबर आहे. अंतराळात एका नक्षत्रपुंजात एक प्रचंड मोठ्ठा अल्कोहोलचा म्हणजे एकदम ‘पीव्वर ‘ दारुचा ढग तरंगतो आहे अशी खात्रीलायक बातमी हाती आली आहे. आता…

राज्यातील सर्वात मोठया दिवाळी अंक स्पर्धेचे रौप्यमहोत्सव 

राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाला ०१ लाख रुपये तर रायगड जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकास ४० हजार रुपये पनवेल(प्रतिनिधी) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास…

इनरव्हील क्लब ऑफ पनवेल तर्फे बालग्राममध्ये दिवाळी फराळ वाटप व चित्रकला स्पर्धा 

पनवेल (प्रतिनिधी) दिवाळी सणाच्या औचित्याने इनरव्हील क्लब ऑफ पनवेल तर्फे खांदा कॉलनी येथील बालग्राम अनाथालय येथे दिवाळी फराळ वाटप व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून अनाथालयातील…

आवरे येथील अक्षा गावंड ने साकारली मल्हारगड किल्याची हुबेहूब प्रतिकृती

प्रतिनिधी (विराट पाटील) आवरे गावातील जानकीबाई जनार्दन ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल आवरे मध्ये 9 वित शिकणारी अक्षा उत्तम गावंड हिने साकारली मल्हार गड किल्ल्याची प्रतिकृती.…

जिल्हास्तरीय कराटे मार्शल आर्टस स्पर्धेचे जानकीबाई जनार्दन ठाकूर स्कुल आवरेचे सुयश

प्रतिनिधी आवरे (सचिन पाटिल) शिक्षण विभागाच्या तर्फे क्रीडा संकुलन अलिबाग नेहुली येथे भरविण्यात आलेल्या कराटे मार्शल आर्ट्स स्पर्धेत आत्माराम ठाकूर मिशन संचलीत जानकीबाई जनार्दन ठाकूर…

अवकाळी अतिवृष्टीमुळे भातशेती जमीनदोस्त ; शेतकऱ्यांना तात्काळ भरपाई द्या मनसेची मागणी

पेण, ता. २८ (वार्ताहर) : रायगड जिल्ह्यामध्ये अवकाळी अतिवृष्टीच्या झालेल्या पावसामुळे जिल्ह्यासह पेण तालुक्यातील भातशेती जमीनदोस्त झाल्यामुळे बळीराजा प्रचंड संकटात सापडला आहे त्यामुळे सरकारने त्यांना…

गावदेवी चॅरिटेबल शेतकरी संघटनेचा वर्धापन दिन साजरा !

दिनांक: २८ ऑक्टोबर २०२५मुंबई प्रतिनीधी : (सतिश पाटील) गावदेवी चॅरिटेबल संघटना( दिवे अंजुर भिवंडी ) ही गेली सात वर्ष अनेक उपक्रम राबवित आहेत. भूमिपुत्रांना न्याय…

पनवेलमध्ये सिलिंडरला लागलेली आग वेळीच विझवली; मोठा अनर्थ टळला

पनवेल दि.२८(वार्ताहर): पनवेल शहरातील लक्ष्मी वसाहत झोपडपट्टी परिसरात सकाळी सिलिंडरला लागलेल्या आगीमुळे मोठी खळबळ उडाली. सुदैवाने, अग्निशमन दलाने योग्य वेळी घटनास्थळी धाव घेतली आणि आगीवर…

पोलिसांन कडून “त्या” रिसॉर्ट चे नाव लपवण्याचा प्रयत्न ?

रिसॉर्टमधील स्वच्छतागृहात छुप्या कॅमेराने महिलांचे रेकॉर्डींग करणाऱ्याला अटक पनवेल दि.२८(वार्ताहर): पनवेल तालुक्यातील एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. फार्महाऊसमध्ये आलेल्या महिला पर्यटकांच्या बाथरूममध्ये गुप्तरीत्या स्पाय…

खाजगी सावकाराने केला घात

महिलेचा निर्घण खुन करणाऱ्या आरोपीला पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या महिला तपास पथकाने ठोकल्या बेड्या पनवेल दि.२८(संजय कदम): पनवेल तालुक्यातील कुंडेवहाळ गावात एका महिलेचा खून करून…

पेणच्या नुकसानग्रस्त शेतीची शिवसेना ठाकरे गटाकडून पाहणी

शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करा- तालुकाप्रमुख समीर म्हात्रे पेण, ता. २७ (वार्ताहर) : मागच्या दोन-चार दिवसांपासून परतीच्या पावसाने घातलेल्या धुमाकूळमध्ये पेण तालुक्यातील शेतीचे प्रचंड नुकसान…

पनवेल महानगर पालिका क्षेत्रात जाहिरातबाजीला आली “रोनक”

नवीन पनवेल उड्डाण पुलाजवळ उभारला भव्य डिजिटल जाहिरात फलक ; सामान्य नागरिकांच्या सुरक्षेला तिलांजली देत केवळ नफा कमविण्याचे षडयंत्र सामान्य नागरिकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव काही सजग…

पेण : भाल परिसरात विद्युत पोल पडल्याने गाव चार दिवस अंधारात

ग्रामस्थांनी दिली शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख समीर म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली एमएसईबी कार्यालयावर धडक पेण, ता. २५ (वार्ताहर) : पेण तालुक्यातील भाल तुकारामवाडी परिसरात चार पाच…

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पनवेलमध्ये ‘संगीत मॅरेथॉन’ 

पनवेल (प्रतिनिधी) गोरगरिबांचे आधारस्तंभ, थोर दानशूर व्यक्तिमत्व, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘उत्कर्ष संगीत मैफिल’ तर्फे मराठी आणि हिंदी सुमधूर ७५…

‘हलाल’ प्रमाणित ‘मेंटोस’ गोळ्या हिंदुत्वनिष्ठांनी कोल्हापुरातील दुकानातून हटवल्या !

कोल्हापूर : प्रतिनिधी दिवाळीच्या निमित्ताने संदेश देताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री मा. योगी आदित्यनाथ यांनी हलाल प्रमाणित उत्पादने आतंकवादी कारवायांना आर्थिक पाठबळ देत असल्याने त्या हलाल…

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल दोन चार दिवसात वाजणार

पेण बाजारपेठ मधून सामाजिक कार्यकर्ते हेमंत जैन यांनी निवडणूक लढवावी नागरिकांमध्ये चर्चा पेण (प्रतिनिधी) :- येत्या काही दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहिर होण्याची शक्यता…

कै. कृष्णाजीराव वामनराव कदम यांचे दुःखद निधन

त्यांच्या दुःखद निधनामुळे कोयना क्षत्रिय मराठा समाज ,अखिल कोयना पुनर्वसात सेवा संघ ‘ग्राम विकास मंडळ भवानीनगर, जय भवानी तरुण मंडळ, जय भवानी नवतरुण मंडळ अशा…

दीपावलीनिमित्त लेख : भाऊबीज (यमद्वितीया)

“भाऊबीज” पुराणकाळापासून चालत आलेल्या या सणाबाबतची शास्त्रीय माहिती सनातन संस्थेद्वारा संकलित केलेल्या या लेखाच्या माध्यमातून करून घेऊया अपमृत्यू येऊ नये म्हणून धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी आणि…

आधी पर्वती, नंतर सारसबाग, आता शनिवारवाड्यात नमाजपठण…

सार्वजनिक ठिकाणी नमाजपठणाला बंदी घाला ! – हिंदु जनजागृती समितीची मागणी

पनवेलमध्ये ‘दिवाळी पहाट’ने सजली दीपावली

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या सुरेल स्वराची बरसात पनवेल (हरेश साठे) दीपावलीची सोनेरी पहाट आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या सुरेल स्वरांची बरसात…

पनवेलमध्ये गोदरेज कॅपिटलची नवीन गृहवित्त मोहीम

गोदरेज हाऊसिंग फायनान्समार्फत ‘पक्कापता’ अर्थात मालकीचे घर ही नवीन मोहीम सुरू पनवेल (प्रतिनिधी) गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुपची वित्तीय सेवा शाखा असलेल्या गोदरेज कॅपिटलने त्यांच्या उपकंपनी गोदरेज हाऊसिंग फायनान्समार्फत…

जयवंत पाटील यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस साजरा

आमच्याकडे गवताचे पाते आले तरी तलवार बनवण्याची क्षमता ; आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांचे गौरवोदगार  उलवे ( प्रतिनिधी ) : “आजपर्यंतच्या आयुष्यात मी अनेक…

दीपावलीनिमित्त लेख : बलीप्रतिपदा (दिवाळी पाडवा)

बलिप्रतिपदा सणाविषयीचे शास्त्र सनातन संस्थेद्वारा संकलित केलेल्या या लेखातून जाणून घेऊया या दिवशी बळीराजाच्या प्रतिमेचे पूजन करून त्याला नैवेद्य दाखवला जातो; म्हणजेच त्याच्या क्षुधा-तृष्णा शांत…

साप्ताहिक रायगड मनोगत च्या श्री स्वामी समर्थ दिवाळी अंकाचे प्रकाशन

श्री स्वामी समर्थांचे अध्यात्मिक विचार घराघरात पोहोचविण्याचे काम सा.रायगड मनोगतद्वारे होत आहे- मठाधिपती प.पू.गुरुवर्य श्री.श्री.108 महंत भाऊ सुधाकर घरत पनवेल, दि.२१ (वार्ताहर) ः श्री स्वामी…

दीपावलीनिमित्त लेख : लक्ष्मीपूजन करण्याची पद्धत आणि महत्त्व

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी करावयाच्या कृतीमागील शास्त्र सनातन संस्थेद्वारा संकलित केलेल्या या लेखातून जाणून घेऊया लक्ष्मीपूजन करण्याची पद्धत आणि महत्त्व आश्विन अमावास्येच्या, म्हणजेच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सर्व मंदिरांत,…

पेण मध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून भीक मागो आंदोलन

पेण, ता. २० (वार्ताहर) : राज्यामध्ये अवकाळी पावसात झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये तात्काळ नुकसान मिळावे या मागणी करीता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या…

दीपावलीनिमित्त लेख : नरक चतुर्दशीचे महत्त्व आणि अध्यात्मशास्त्र

जाणून घेऊयात “नरक चतुर्दशी” या सणाचे महत्त्व आणि या दिवशी करण्यात येणार्‍या कृतींमागील शास्त्र नरक चतुर्दशीचे महत्त्व आणि अध्यात्मशास्त्र आश्विन वद्य चतुर्दशीला नरकासुर राक्षसाच्या वधाप्रित्यर्थ…

भांडूपगावात मोफत आरोग्य शिबीर

मोफत त्वचा रोग व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन ; १५० लोकांनी घेतला लाभ मुंबई (पी.डी.पाटील): सार्वजनिक पूजा समिती, भांडूपगाव या संस्थेतर्फे प्रतिवर्षी दीपोत्सव साजरा करण्यात…

१९ ऑक्टोबर – मनुष्य गौरव दिन

१९ ऑक्टोबर हा पूजनीय पांडुरंगशास्त्री आठवले यांचा जन्मदिवस संपूर्ण जगभर मनुष्यगौरवदिन म्हणून साजरा होत असतो त्यानिमित्ताने हा लेख भौतिक सुखांची रेलचेल असतानाही सतत दुःखी आणि…

पनवेलच्या वडाळे तलावावर रंगणार दिवाळी पहाट

दीपावलीच्या आनंद सोहळ्यात मंगळवारी सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या सुरेल मैफिलीचा जल्लोष पनवेल (प्रतिनिधी) पनवेल महानगरपालिका आयोजित व श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ प्रायोजित सुश्राव्य गाण्यांची…

‘तारीख पे तारीख’ कधीपर्यंत; नामदेव जाधवांना न्याय कधी मिळणार ?

२७ वर्षे खटला प्रलंबित राहिल्याने न्यायालयात आत्महत्या: ५ कोटी खटले, ३२४ वर्षांची प्रतीक्षा पुणे : प्रतिनिधी

Mission News Theme by Compete Themes.