Press "Enter" to skip to content

Posts published in “राज्य”

भाजप युवा मोर्चा ने केला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशभरात साजरा

भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात 62 संघटनात्मक जिल्ह्यामध्ये सायकल रॅली सिटी बेल | पनवेल | भारताच्या स्वातंत्र दिनाचा अमृत महोत्सव भारतीय जनता युवा…

स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर सुजय डहाकेच्या ‘श्यामची आई’ ची घोषणा

‘शाळा’, ‘फुंतरू’, ‘आजोबा’, ‘केसरी’ असे एका पेक्षा एक चित्रपट बनवणारा तरुण दिग्दर्शक सुजय डहाके पुन्हा एकदा रसिकांच्या भेटीला सिटी बेल | मनोरंजन प्रतिनिधी | ‘शाळा’,…

विमानतळाला दि बां च्या नावासाठी भुमीपुत्र व प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाची केंद्राने घेतली दखल

केंद्रीय नागरी उड्डान मंत्री ज्योतीरादित्य सिंधिया यांनी दिलेल्या आश्वासनानुसार १६ ऑगस्ट रोजी होणारे काम बंद आंदोलन तूर्त स्थगित सिटी बेल | पनवेल | लोकनेते दि.…

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शिरूर-हवेली मतदारसंघा कडून महाड चिपळून पूरग्रस्तांना मदत

चार हजार गृहपयोगी वस्तूंचे किट : १४ ट्रक महाड साठी तर १३ ट्रक सामान चिपळून साठी रवाना सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम |…

चिमुकलीचे प्राण वाचवताना पाय गमवावा लागलेल्या साक्षीच्या जिद्दीला शिवसेनेचा सलाम

२ वर्षाच्या मुलाचे प्राण वाचवण्यासाठी १४ वर्षांच्या साक्षी दाभेकरने लावली आपल्या जीवाची बाजी सिटी बेल | मुंबई | रायगड जिल्ह्यातील पोलादपूर मधील केवनाळे या गावात…

कर्नाळा बँकेचा परवाना रद्द झाल्याने बँक अवसायनात काढण्याचे मार्ग झाले सुकर

कर्नाळा नागरी सहकारी बँकेचा परवाना रद्द करण्यामध्ये आमदार बाळाराम पाटील यांच्या प्रयत्नांना यश : लवकरच ठेवीदारांना मिळणार पैसे सिटी बेल | पनवेल | कर्नाळा नागरी…

विमानतळाला दि बां च्या नावासाठी कृती समिती केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रांच्या दारी

प्रकल्पग्रसतांच्या मागणीचा सरकार सकारात्मक विचार करेल – केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचे कृती समितीला आश्वासन सिटी बेल | दिल्ली | प्रतिनिधी | केंद्रीय…

पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाने जपली सामाजिक बांधिलकी

रायगड जिल्ह्यातील पूरग्रस्तांना दिला आर्थिक मदतीचा हात : तहसीलदार विजय तळेकर यांच्याकडे केला आर्थिक योगदानाचा धनादेश सुपूर्द सिटी बेल | पनवेल | पनवेल तालुक्यातील सक्रिय…

कुळ वहिवाट कायद्याच्या जमिन फेरफार करण्यासाठी मागीतली १५ हजारांची लाच

खळबळजनक : मुरुड तहसिलदार गमन गावीत यांच्यासाहित दोन कर्मचाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ अटक सिटी बेल | मुरुड | अमूलकुमार जैन | कुळ वहिवाट कायद्याच्या जमिन…

सावधान : रायगड जिल्ह्यात डेल्टा प्लस विषाणूचे आढळले दोन रुग्ण

नागोठण्यातील एक व्यक्तीचा मृत्यू डेल्टा पल्स विषाणूमुळे : नातेवाईकांना कळविण्यास दिरंगाई करुन जिल्हा रुग्णालयाचा हलगर्जीपणा सिटी बेल | नागोठणे | महेश पवार | संपूर्ण रायगड…

पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी गोल्डन ग्रुप पनवेल ने दिले आर्थिक योगदान

रायगड जिल्ह्यातील पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी जिल्हा आपत्ती नियोजन निधीकरीता २५००१/- चा धनादेश प्रशासनाला सुपूर्द सिटी बेल | पनवेल | मैत्री हेच जीवन! हे ब्रीदवाक्य जोपासत मित्रांनी…

सिने अभिनेत्री दिपाली सय्यद यांची पूरग्रस्तांना १० कोटींची मदत‌

पोलादपूर तालुक्यातील दरडग्रस्त गावांची केली पाहणी ; पूजा चव्हाण हिच्या लग्नाचा खर्च दिपाली सय्यद करणार सिटी बेल | पोलादपूर | घन:श्याम कडू | अभिनेत्री दीपाली…

विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव देण्यासाठी भूमिपुत्रांचा मशाल मोर्चा

तो पर्यंत संघर्षाची मशाल विझणार नाही…१६ ऑगस्टपासून विमानतळाचे काम बंद आंदोलन सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे | जो पर्यंत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला…

‘रंगकर्मी आंदोलन महाराष्ट्र’ यांच्या वतीने क्रांती दिनी महाराष्ट्रभर राज्यव्यापी आंदोलन

अभिनेते विजय पाटकर यांच्यासह रंगकर्मी आंदोलक पोलिसांच्या ताब्यात सिटी बेल | मुंबई | कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे प्रभावित होऊन मनोरंजन विश्व गेले दिडवर्षे ठप्प आहे. मानसिक तसेच…

पनवेल तालुका पत्रकार विकास मंच करणार पूरग्रस्तांना भरघोस आर्थिक सहाय्य

मुख्यमंत्री सहाय्यता निधी मध्ये योगदान देण्यासाठी करणार धनादेश सुपूर्द सिटी बेल | पनवेल | रविवार दिनांक ८ ऑगस्ट रोजी पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाची बैठक…

सुवर्ण क्षण : नीरज चोप्राने पटकावले ऑलिंपिक मध्ये सुवर्ण पदक

भारतीयांचे स्वप्न झाले साकार : नीरज चोप्राने रचला इतिहास सिटी बेल | टोक्यो | टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भालाफेकपटू नीरज चोप्राने सुवर्ण पदक पटकावत इतिहास रचला…

१० ऑगस्ट ला देश अंधारात बुडणार ? विज कर्मचारी जाणार संपावर !

खाजगीकरणाच्या विरोधात सर्व कर्मचारी व इंजिनिअर्सच्या संघटनांनी येत्या १० ऑगस्ट रोजी दिली देशव्यापी संपाची हाक सिटी बेल | पनवेल | वार्ताहर | उद्योगातील सर्व कर्मचार्‍यांच्या…

पेण को ऑप बँक ठेवीदारांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित…

ठेवीदारांना पाच लाखांची रक्कम देण्याबाबत केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड सकारात्मक प्रयत्न करणार सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड | केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांची…

अलिबागकरांनी अनुभवला एसटी आगारात अतिरेक्यांच्या अटकेचा थरार

रायगड पोलिस नियंत्रण कक्षाला अचानक मिळते अलिबाग एसटी आगारात तीन अतिरेकी घुसल्याची माहिती…मग काय घडतं ? वाचा ही बातमी सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार…

प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांची पनवेल काँग्रेस भवन ला भेट

काँग्रेसचा कार्यकर्ता स्वबळावर लढण्यासाठी सज्ज : प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सिटी बेल | पनवेल | वार्ताहर | कॉंग्रेस पक्षाला महाराष्ट्रासह देशात पुन्हा उभारी देण्याची ताकद कार्यकर्त्यांमध्ये…

मुरुडमध्ये इतिहास उलगडला ; केनेपाखाडीत आढळली ऐतिहासिक गधेगळ

वाचा गधेगळ म्हणजे काय ? काय आहे त्याचे ऐतिहासिक महत्त्व सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन | ऐतिहासिक वारसा लाभलेल्या मुरुड शहरात केनेपाखाडीतील संदेश…

सुडबुद्धीने सुरू असलेली कारवाई थांबवण्याची सर्वपक्षीय कृती समितीची मागणी

कृती समितीचे ठाण्याचे महापौर, आयुक्तांना निवेदन सिटी बेल | पनवेल | प्रतिनिधी | नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात…

धक्कादायक : सावित्री नदी दुर्घटना प्रकरणी चौकशी आयोगाकडून सर्वांना ‘क्लीन चीट’

मग सावित्री नदीत वाहून गेलेल्या ४० हून अधिक जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण ? – हिंदु जनजागृती समितीचा प्रश्न सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम…

गणपतराव देशमुख यांचे निधन : चार पिढ्यांचा नेता हरपला

आबांच्या निरोपाला हजारोंचा जनसागर लोटला : वाचा गणपतराव देशमुख यांच्या विषयी बरंच काही ! सिटी बेल | सांगोला | शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचं…

सावधान : खालापुरात इसांबे वाडीतील घरे मृत्युच्या छायेखाली

तळीये गावा सारखी दुर्घटना होण्याची दाट शक्यता : भरावासाठी डोंगर पोखरले प्रशासनाचे दुर्लक्ष ? सिटी बेल | काशिनाथ जाधव |पाताळगंगा | गेले काही दिवस पाउस…

महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी सारस्वत बँकेतर्फे १ कोटींची मदत

रु.१ कोटींचा निधी ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’स मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द सिटी बेल | पनवेल | प्रतिनिधी | सहकार क्षेत्रातील अग्रगण्य बँकेंमध्ये समाविष्ठ असलेल्या सारस्वत बँकेतर्फे कोकण, कोल्हापूरसह…

जमीन फसवणुक प्रकरणी शिल्पा शेट्टी च्या आईची सुधाकर घारे विरोधात तक्रार

रायगड जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुधाकर घारे अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या आईवर अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार सिटी बेल | कर्जत| संजय गायकवाड | ‘मी शिल्पा शेट्टी यांच्या मातोश्री…

सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांचा अभिनव उपक्रम झाडांचे शतक शतकांसाठीची झाडं

सहयाद्री देवराई व सरपंच परिषद मुंबई,महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यभर उपक्रम सिटी बेल | मुंबई | सुप्रसिद्ध सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांच्या झाडं आणि निसर्गाबद्दल असलेल्या…

जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानतर्फे महाड येथे श्रमदान

आठ हजारांहून अधिक कार्यकर्ते व भक्तगण स्वच्छता श्रमदान सेवेमध्ये सहभागी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडून कौतुक सिटी बेल | महाड | अमूलकुमार जैन | महाड व…

ऊर्जामंत्र्यांनी केली रायगड जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांची पाहणी

वीज नसलेली पूरग्रस्त गावं सौर दिव्यांनी उजळणार : ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांची घोषणा सिटी बेल | रायगड | पुरामुळे ज्या गावात सध्या वीज पुरवठा…

मदत नको सेवा करूया : डॉ.प्रज्ञा भोईर यांचे आवाहन

वाचा काय म्हणतात डाॅ.प्रज्ञा भोईर : त्या निघाल्यात थेट चिपळूण ला तुम्ही सोबत जाणार का ? सिटी बेल | पनवेल | परवा च्या महापुरात कोकण…

राज्यपालांनी महाड तळिये येथील दरडग्रस्त भागाची केली पाहणी

पूरग्रस्त, दरडग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी पोहोचले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सिटी बेल | महाड | अमूलकुमार जैन | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आज रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील पूरग्रस्त…

राष्ट्रवादी च्या वतीने आणखी मदत एक – दोन दिवसात जाहीर करण्यात येईल…

संकटग्रस्त लोकांसाठी राष्ट्रवादीचे सर्व मंत्री, खासदार, आमदार एक महिन्याचे वेतन देणार – नवाब मलिक सिटी बेल | मुंबई | राष्ट्रवादीचे मंत्री, राज्यमंत्री सर्व खासदार, आमदार,…

कुठल्याही निकषांशिवाय तात्काळ मदत जाहीर करावी – भाजपची मागणी

केंद्रीय मंत्री नारायण राणे, विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस व विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांचा कोकणच्या पूरग्रुस्त भागांचा दौरा सिटी बेल | अलिबाग |…

सिटी बेल स्पेशल : आठवणीतले माणीकराव जगताप

वाचा कोण होते माणिकराव जगताप ? पत्रकार अरूणकुमार जैन यांचा स्पेशल रिपोर्ट माणिकराव जगताप हे काँग्रेसचे विद्यमान रायगड जिल्हा अध्यक्ष होते. महाड पोलादपूर विधानसभा मतदारसंघातून…

रायगडची तोफ काळाच्या पडद्याआड : माणीकराव जगताप यांचे निधन

महाडचे माजी आमदार तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष होते माणिकराव जगताप सिटी बेल | महाड | रायगड जिल्ह्यातील काॅंग्रेसची बुलंद तोफ आज ठंडावली. महाडचे माजी…

देशातील १५ लाख वीज कामगार व अभिंयते संपावर जाणार

महाराष्ट्रातील तिन्ही वीज कंपन्यातील ८६००० वीज कामगार,अभिंयते व अधिकारी व कंञाटी कामगार होणार सहभागी सिटी बेल| मुंबई | वीज कामगार,अभियंते संयुक्त कृती समिती व वीजक्षेञ…

कोकणात गणेशोत्सवासाठी अजुन 40 रेल्वे गाड्या

केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांची माहिती सिटी बेल | मुंबई | कोकणातील पूर परिस्थितीतून मार्ग काढून रेल्वे लवकरात लवकर सुरु कशी करता येईल…

अश्विनी बिद्रे खटल्यात तारीख पे तारीख

आरोपीचे वकील आजारी, खटल्याची सुनावणी 30 जुलै रोजी होणार सिटी बेल | पनवेल | अमूलकुमार जैन | ए.पी.आय.अश्विनी बिद्रे हत्याकांड खटला आज पनवेलच्या अतिरिक्त सत्र…

नवीन करंजा मत्स्य बंदरांची सहा फुटाने उंची वाढवा

खासदार श्रीरंग बारणे यांची केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्र्यांकडे मागणी सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे | मावळ लोकसभा मतदारसंघातील रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील करंजा मत्स्य…

गाय राहीली पोटूशी गावाला घातले डोहाळे जेवण…..

पनवेल तालुक्यातील घोटगावमध्ये पार पडला “लक्ष्मी गाईच्या” ओटी भरण्याचा कार्यक्रम सिटी बेल | पनवेल |  तुम्ही डोहाळे जेवणाविषयी अनेकदा ऐकलं आणि पाहिलंही असेल. पण पनवेल…

रायगड मधील राजपुरी येथे दरड कोसळली ; ४ घरांचे नुकसान !

दरडग्रस्त भागातील 8 कुटूंबातील 35 जणांना प्रशासनाने सुरक्षित स्थळी हलविले सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन | रायगड मधील राजपुरी येथे दरड कोसळली ;…

खारघर घ्या डोंगरावर वर्षासहलीला गेलेले ११६ जण अडकले

नाल्याच्या पाण्याने अचानक घेतले रौद्र रूप, अखेर अग्नीशामक दलाने केली सुटका सिटी बेल | खारघर | पोलीसांनी फलक लाऊन, सोशल मिडीया व्दारे, वृत्तपत्रांतून आवाहन करून…

माथेरान च्या “त्या” दहा भाजपवासी नगरसेवकांची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत शिवसेनेने बंडखोर नगरसेवकांना बजावलेल्या नीटिसीला “त्या” नगरसेवकांनी दिले होते आव्हान सिटी बेल | मुकुंद रांजाणे | माथेरान | नगरपरिषदेत शिवसेनेची सत्ता स्थापन…

सुपरफास्ट गाड्यांना ब्रेक, मुंबई-पुणे एक्सप्रेस वर आरटीओची मोहीम

नियमांचे उल्लंघन करणार्‍या 1 हजार 16 वाहनांवर वाहनांवर कारवाई : 23 लाख 71 हजार रुपयांचा दंड वसूल सिटी बेल | पनवेल | वार्ताहर |  …

दहावीचा निकाल लागला पण… पाहता येईना

दहावी निकालाची वेबसाईट हँग ; पालक व विद्यार्थी हैराण सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू | दहावी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे पण…

उद्या लागणार दहावी च्या परिक्षेचा निकाल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर उद्या (शुक्रवारी) दुपारी 1 वाजता पाहता येईल निकाल सिटी बेल | मुंबई | दहावीच्या परीक्षेचा…

देवदुत बनुन “ते” पुर्वा च्या आयुष्यात आले…

चाईल्ड लाईनच्या माध्यमातून “स्वप्नालय” जान फाउंडेशनने दिले पूर्वाच्या स्वप्नांना पंख सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे | आठ वर्षाची पूर्वा राहुल देवकुळे खोपोली शहरातील,शांतीनगरमध्ये…

गणपती उत्सवासाठी कोकणात २२०० बसेस सोडणार १६ जुलैपासून आरक्षण सुरु

परीवहन मंत्री ॲड.अनिल परब यांची माहिती सिटी बेल | मुंबई | कोकणातील चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा २२०० जादा गाड्या सोडण्याचा…

अलिबागचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे वाढदिवशीच निधन

आज दुपारी 2 वाजता अलिबाग तालुक्यातील सातीर्जे या मूळ गावी होणार अंत्यसंस्कार सिटी बेल | अलीबाग | अलिबाग उरण मतदार संघाचे माजी आमदार मधुकर ठाकूर…

Mission News Theme by Compete Themes.