Press "Enter" to skip to content

रायगडची तोफ काळाच्या पडद्याआड : माणीकराव जगताप यांचे निधन

महाडचे माजी आमदार तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष होते माणिकराव जगताप

सिटी बेल | महाड |

रायगड जिल्ह्यातील काॅंग्रेसची बुलंद तोफ आज ठंडावली. महाडचे माजी आमदार तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माणिकराव जगताप यांचे मध्यरात्री मुंबई येथे निधन झाले.

मागील काही दिवस आजारी असल्याने त्यांच्यावर मुंबई येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र मध्यरात्री त्यांचे निधन झाले.
त्यांच्या पार्थिवावर महाड येथे आज दुपारी 2 वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांचा मृतदेह अंतिम दर्शनासाठी कॅप्टन जगताप बंगला,नवेनगर, महाड येथे ठेवण्यात येणार आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.