Press "Enter" to skip to content

खारघर घ्या डोंगरावर वर्षासहलीला गेलेले ११६ जण अडकले

नाल्याच्या पाण्याने अचानक घेतले रौद्र रूप, अखेर अग्नीशामक दलाने केली सुटका

सिटी बेल | खारघर |

पोलीसांनी फलक लाऊन, सोशल मिडीया व्दारे, वृत्तपत्रांतून आवाहन करून तसेच बंदोबस्तसाठी असलेल्या पोलिसांनी वेळोवेळी सांगुन सुध्दा काही नागरीक विशेष करून महिला ह्या पोलिस ची नजरचुकवुन आड मार्गाने खारघर डोंगरात जातात आणि स्वताच जीव धोक्यात घालतात. याचा अनुभव काल आला.

काल सायंकाळी गोल्फ कोर्स च्या मागील नाल्यास पावसाने अचानक वाढ झाल्याने डोंगरात फिरावयास गेले 116 इसम त्यात 78 महिला 5 मुले हे पलिकडे अडकल्याची माहिती खारघर पोलिस ठाण्यांत मिळाल्याने फायर ब्रिगेड च्या जवानांचे साह्याने सर्वाना सुखरूप बाहेर काढले .अडकलेल्या सर्वानी फायर ब्रिगेड खारघर व नवी मुंबई पोलीस चे आभार मानले ..

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.