Press "Enter" to skip to content

Posts published in “Uncategorized”

महाराष्ट्रातील 12 गडकिल्ल्यांची जागतिक वारसा स्थळात नोंद

“भाजपा व जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेमार्फत पनवेल मध्ये विजयोत्सव” विद्यार्थ्यांसाठी इतिहास शिकण्याची आणि प्रत्यक्ष अनुभव घेण्याची उत्तम संधी. किल्ल्यांच्या परिसरात पायाभूत सुविधा (रस्ते, पाणी,…

पेण प्रेस क्लब कडून प्रगतशील शेतकऱ्यांचा सत्कार

अनिल काणेकर व चंद्रकांत म्हात्रे पेण प्रेस क्लबच्या प्रगतशील शेतकरी पुरस्कार 2025 ने सन्मानित शेतकऱ्यांनी शासनाच्या विविध योजनांचा फायदा घेऊन प्रगतशील व्हावे – सागर वाडकर…

कै.पांडुरंग घांग्रेकर स्मृती चषकाच्या निकिता घाग, दुर्वा झावरे ठरल्या विजेत्या

पेण, ता. १५ (वार्ताहर) : दत्त अवधुत एंटरटेनमेंट, स्वररंग पेण आणि दर्पण व्हिजन एंटरटेनमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने कै.पांडुरंग विठ्ठल घांग्रेकर स्मृती चषक राज्यस्तरीय एकपात्री अभिनय…

बोलाची कढी बोलाचा भात “मैथिली गेली… सरकार झोपलं !”

विमान अपघाताला महिना उलटूनही एक रुपयाची मदत नाही ! शासनाच्या घोषणा हवेत विरल्या ! उरण (घन:श्याम कडू) उरण तालुक्यातील तरुणी मैथिली पाटील हिचा एका विमान…

भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे माजी अध्यक्ष हिरे यांच्यावर गुन्हेगारी खटला

सिडको युनियनच्या अध्यक्षपदी सुभाष पाटील उरण (घन:श्याम कडू):सिडको कामगार युनियनच्या अध्यक्षपदी उरण तालुक्यातील मुळेखंड गावातील सुभाष पाटील यांची निवड झाली असून, त्यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत…

करंजा–रेवस पुलाच्या कामामुळे मच्छीमारांचे जीवन उद्ध्वस्त

करंजा–रेवस पुलामुळे बाधित मच्छीमार व शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या – खासदार तटकरे, खासदार बारणे, आमदार दळवी यांचा प्रशासनाला सज्जड दम उरण (घन:श्याम कडू) आज रायगड जिल्हा…

महसूल गुप्तचर संचालनालय (DRI) ची कारवाई

चिनी फटाक्यांचे ७ कंटेनर उघडकीस, ३५ कोटींचा बेकायदेशीर स्फोटक माल जप्त ! उरण (घन:श्याम कडू) देशाच्या सुरक्षेला सुरुंग लावणाऱ्या काळाबाजारांना आता महसूल गुप्तचर संचालनालय (DRI)…

सिटी बेल प्रस्तुत “गोष्ट प्रेरणादायी प्रवासाची”

बँकांकडून कर्ज न मिळालेल्या लाखो लघुउद्योजकांचा आवाज बनली, अमेरिकेतून परतली, कॉर्पोरेट नोकरी सोडली… आणि हार्दिका शाह यांनी उभ केलं 6,500 कोटींचं साम्राज्य हार्दिका शाह या…

कोण आहेत सुला वाईन चे मालक ? माहीत आहे का ?

स्टॅनफर्डमधून शिक्षण घेतलं, अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅलीतली नोकरी सोडली आणि नाशिकमध्ये द्राक्षांची शेती करत उभं केलं 2500 कोटींच ‘सुला’ वाइनयार्ड राजीव सामंत हे भारतातील वाईन उद्योगातील…

‘टर्बन टोरनॅडो’चा अखेरचा श्वास

महान मॅरेथॉनपटू सरदार फौजा सिंह यांचे 114 व्या वर्षी अपघाती निधन जगभरातील क्रीडाप्रेमींसाठी एक धक्कादायक बातमी आहे. ‘टर्बन टोरनॅडो’ म्हणून ओळखले जाणारे जगप्रसिद्ध मॅरेथॉन धावपटू…

नागोठणे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना स्तर २ यांच्या वतीने वृक्षारोपण

रायगड : याकूब सय्यद राष्ट्रीय सेवा योजना (NSS) ही भारत सरकारची एक योजना आहे, जी महाविद्यालयीन आणि शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांना सामुदायिक सेवेमध्ये सहभागी करून घेते. याचा…

आमदार प्रशांत ठाकूर चषक २०२५ वक्तृत्व स्पर्धा

सुधागड एज्युकेशन सोसायटी, कळंबोली येथे वक्तृत्व स्पर्धेची वर्गांतर्गत फेरी उत्साहात संपन्न पनवेल (प्रतिनिधी) विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवणे,  बोलण्याचे कौशल्य विकसित करणे आणि नव्या पिढीला नेतृत्वक्षम बनवणे,…

जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण अर्थात ‘दिशा’ समितीची बैठक

केंद्र सरकारच्या योजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करा : खासदार श्रीरंग बारणे रायगड : याकूब सय्यद दि. १४ – केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांची जिल्हा प्रशासनाने काटेकोरपणे अंमलबजावणी…

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीचे बिगुल वाजले

जिल्ह्यात पंचायत समिती आणि जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणुकीसंदर्भात प्रारूप प्रभाग रचना जाहीर ; २१ जुलै २०२५ पर्यंत हरकती सादर करण्याचे आवाहन रायगड : याकूब सय्यद…

लायन्स क्लब पनवेल, लिओ क्लब पनवेल आणि लिओ क्लब पनवेल ल्यूमिना यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक लोकसंख्या दिनाचा उपक्रम संपन्न

पनवेल दि. १४ (वार्ताहर) : लायन्स क्लब पनवेल, लिओ क्लब पनवेल आणि लिओ क्लब पनवेल ल्यूमिना यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक लोकसंख्या दिनाचे अनोख्या पद्धतीने आयोजन…

तटकरेंचे महायुतीत घरफोडी चे प्रयत्न

खा. सुनील तटकरे यांच्याकडून माणगाव शिवसेना नगराध्यक्ष व नगरसेवक यांना प्रत्येकी 25 लाखाचा आमिष दाखवून फोडण्याचा प्रयत्न : शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांचा आरोप रायगड…

झूलेलाल मंदिर येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये 105 रक्तदात्यांचा सहभाग

श्री प्रल्हादराव झुलेलाल ट्रस्ट, आम्ही रक्तदाते पनवेलचे ,पूज्य सिंधी पंचायत ट्रस्ट ,विद्यार्थी वाहक संस्था पनवेल ,रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाउन ,पनवेल नवी मुंबई प्रिंट…

‘बुके’ नव्हे ‘बुक’ संकल्पनेतून सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवस साजरा

आमदार.विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल विधानसभा क्षेत्रात सामाजिक उपक्रमांची मालिका पनवेल, दि.१३ जुलै:आमदार विक्रांत दादा पाटील यांचा वाढदिवस यंदाही सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रमांच्या माध्यमातून…

पनवेलमध्ये शासकीय दाखले वाटप शिबिरात नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

सर्वसामान्य नागरिकांपर्यंत योजना पोहोचवण्याची जबाबदारी – आमदार प्रशांत ठाकूर; शिबिराला लोकनेते रामशेठ ठाकूर, ज्येष्ठ नेते जे. एम. म्हात्रे यांची प्रमुख उपस्थिती पनवेल (प्रतिनिधी) राज्य सरकाच्या…

आगरी-कोळी समाजातील दानशुरांनी पंढरपुरात धर्मशाळा उभाराव्यात

आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांचे दानशुरांना आवाहन उलवे, ता. १२ : आषाढी एकादशीनिमित्त लाखो भाविक पंढरपुरात विठुरायाच्या चरणी लीन झाले. माऊली…माऊलीच्या गजरात चंद्रभागेतिरी अक्षरशः…

कली युगातल्या चोरांनी “शनी” देवालाही नाही सोडलं

शनिशिंगणापूरच्या देवस्थानात २४७४ बोगस कर्मचारी, बनावट ऐप द्वारे शेकडो कोटींचा घोटाळा ; पण अखेर भ्रष्टाचारी शनी च्या फेऱ्यात अडकलेचं शनी शिंगणापूर : प्रतिनिधी शनिशिंगणापूर देवस्थानात…

दोन आठवडे केवळ तक्रारीची चाचपणी आरोपी मात्र मोकाट

रोह्याचे पत्रकार समीर बामुगडे पनवेल अपहरण प्रकरणात पनवेल पोलीस अजूनही संभ्रमित अवस्थेत..? पनवेल – प्रतिनिधी 27 जून 2025 रोजी पनवेल बस स्टॅन्ड वरून अपहरण झालेले…

नवी मुंबई विमानतळाबाबत मुख्यमंत्र्यांची सर्वात मोठी माहिती

आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी नवीन मुंबईत विमानतळ प्रगतीचा आढावा घेतला. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत विमानतळावरील सर्व सुविधांची थोडक्यात माहिती दिली. देवेंद्र…

महसूल विभागाचा पथदर्शी प्रकल्प सुरू

७/१२ उताऱ्यात मोठा बदल ! आता पोट हिस्स्याची नोंदणी बंधनकारक मुंबई : प्रतिनिधी राज्यातील जमीन क्षेत्रावर सातबारावर आता पोट हिस्सा देखील नोंदविण्यात येणार असून, यासाठी…

तुमचे आसला….आमचे आसला (आगरी कविता )

सकाली उठल्या बरोबं मिलताननाश्ट्याला डोसा ना इडलीकया जेली भाकरीचे जोरीचीजवला,सुकाट ना मांदेली इचरा जरा च बना त नीतुमचे आसला,आमचे आसला आता नुडल्स विथ शेजवान चटनीदुपारचे…

पनवेल मध्ये गाडी चोरांची दहशत

पाटील हॉस्पिटल समोरून महिंद्रा कंपनीच्या स्कॉर्पिओ गाडीची चोरी पनवेल दि. १२ (संजय कदम) : शहरातील पाटील हॉस्पिटल समोर उभे करून ठेवलेल्या महिंद्रा कंपनीच्या स्कॉर्पिओ गाडीची…

श्री नवनाथ मंदिर पनवेल येथे गुरुपौर्णिमा उत्सव साजरा

पनवेल : प्रतिनिधी रेल्वे स्टेशन रोड येथील श्री नवनाथ मंदिर पनवेल येथे सालाबाद प्रमाणे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय भक्तीमय वातावरणात साजरा झाला. सुमारे १९७९ पासून श्री…

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या महिला आघाडी पनवेलकरांच्या आरोग्यासाठी पुढे सरसावल्या

पनवेल दि. १२ (वार्ताहर) : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या महिला आघाडी पनवेलकरांच्या आरोग्यासाठी पुढे सरसावल्या असून प्रभाग क्रमांक १८ व १९ परिसरातील विविध स्वच्छता…

महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा

छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ गड किल्ल्यांचा युनिस्को च्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश मुंबई प्रतिनीधी : सतिश वि.पाटील भारतीय पुरातत्व विभागाच्या साहाय्याने या गड किल्ल्यांना…

लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालयात गुरुपौर्णिमेनिमित्त कार्यक्रम

स्वावलंबी शिक्षण जीवनातील महत्वाचा टप्पा – लोकनेते रामशेठ ठाकूर  पनवेल (प्रतिनिधी) पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद असा संदेश दिला. विद्यार्थ्यांनी…

मच्छीमारांनो, आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करा :  महेंद्रशेठ घरत

विठ्ठल-रखुमाई मत्स्य शेतकरी उत्पादक सहकारी संस्थेचे उलवे नोडमध्ये उद्घाटन उलवे, ता. ११ : “पूर्वीसारखी आता मासेमारी राहिलेली नाही. काळ झपाट्याने बदलतोय, तंत्रज्ञानाचा वेग प्रचंड आहे.…

श्रीक्षेत्र तुळजापूर येथे समस्त हिंदुत्वनिष्ठ व धार्मिक संघटना यांची एकमुखी मागणी !

तुळजापूर येथील प्राचीन ब्रह्मदेवाची मूर्ती भंगल्याप्रकरणी तत्काळ शासकीय अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून कारवाई करा ! जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांनी स्थानिक संघटना व ग्रामस्थ यांची बैठक…

अलिबाग तालुक्यातील गोंधळपाडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाच्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामाची चौकशी – दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल

पनवेल (प्रतिनिधी) अलिबाग तालुक्यातील गोंधळपाडा येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाच्या इमारतीच्या निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी…

देशव्यापी संपाच्या पार्श्वभूमीवर उरणमध्ये मोर्चा

भांडवलदारांच्या भल्यासाठी सर्वसामान्यांचा बळी देऊ नका : महेंद्रशेठ घरत उरण – “केंद्र सरकार गेल्या ११ वर्षांपासून भांडवलदारांच्या भल्यासाठी सर्वसामान्यांचा बळी देऊ पाहत आहे. नव्याने कामगारांवर…

गुरूंचा आशीर्वाद मिळवण्यासाठी धर्माच्या बाजूने उभे रहा !– सुनील कदम, हिंदू जनजागृती समिती

सनातन संस्थेच्या वतीने पनवेल आणि उरणसह देशभरात ७७ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ भावपूर्ण वातावरणात संपन्न ! रायगड – धर्म, राष्ट्र आणि न्याय यांच्या रक्षणासाठी प्रत्येकाने स्वतःला…

आदिवासींच्या घरांवर सिडकोची तोडक कारवाई

आदिवासींच्या बाधित घरांचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करा – आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके  पनवेल (प्रतिनिधी) करंजाडेजवळील वडघर ग्रामपंचायत हद्दीतील फणसवाडी येथील आदिवासींच्या घरांवर सिडकोने…

न्हावा शेवा टप्पा क्रमांक ३ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यातही तातडीने कार्यवाही करा- आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांची मागणी

योजना विहीत मुदतीत पूर्ण करण्यासाठी प्राधिकरणाच्या स्तरावरून आवश्यक पाठपुरावा – पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील मुंबई (प्रतिनिधी) पनवेल तालुक्यातील न्हावा शेवा टप्पा क्रमांक…

सी. के. टी. विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी 

संचालिका वर्षा ठाकूर यांची प्रमुख मान्यवर म्हणून लाभली उपस्थिती  पनवेल (प्रतिनिधी) जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील सी. के. टी. विद्यालयाच्या प्राथमिक विभागातील…

वीज कंपन्यांच्या खाजगीकरणाच्या विरोधात महाराष्ट्रातील ९५% वीज कर्मचारी,अभियंते व अधिकारी संपावर

महावितरण कंपनी अधीक्षक अभियंता ठाणे मुंबई कार्यालया समोर संपात सहभागी झालेले वीज कामगार,अधिकारी, अभियंते व कंत्राटी कामगार यांची निदर्शने मुंबई : प्रतिनिधी

बसरूर नक्की काय प्रकरण आहे ? यास्वारीने स्वराज्याचा काय फायदा झाला ?

“शिव छत्रपती – स्वारी – बसरूर” अफजलखानाचे पोट आणि शाहिस्तेखानाचे बोट यात हरवलेल्या, शिव छत्रपतींच्या आयुष्यातील एकमेव आरमारी स्वारीची ही कहाणी ! छत्रपती शिवाजी महाराजांनी…

उद्यापासून महाराष्ट्र अंधारात डूबणार ?

राज्यातील ८५ वीज कामगार,अभियंते,अधिकारी व कंत्राटी कामगार वीज कंपन्यांचे खाजगीकरण करण्याचे केंद्र व राज्य सरकारचे धोरणाच्या विरोधात आज मध्यरात्रीपासून संपावर मुंबई : प्रतिनिधी

ई सिगरेट ओढताय ? मग व्हा सावधान !

ई-सिगारेट विक्री तसेच जवळ बाळगणाऱ्यांवर होणार कायदेशीर कारवाई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  पनवेल (प्रतिनिधी) राज्यात ई-सिगारेटच्या विक्रीवर बंदी आणण्याची मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधिमंडळाच्या…

खारघरमध्ये एका रात्रीत नऊ घरफोड्या

भयमुक्तीसाठी पोलिसांनी सहकार्याची भुमिका घ्यावी ; गृह खात्याने लक्ष देण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी  पनवेल (प्रतिनिधी) चोरी आणि घरफोडीच्या अनुषंगाने लोकांना भयमुक्त करण्याची गरज आहे अन्यथा…

९ जुलै चा संप यशस्वी करण्यासाठी बैठक

कामगार आणि शेतकरी या देशाचा खरा मालक : महेंद्रशेठ घरत  उलवे, ता. ८: “कामगारांच्या अनेक संघटनांनी, नेत्यांनी संघर्षातून, देशव्यापी लढ्यातून जे हक्क मिळविले होते, त्यावर…

मुंबई विमानतळाला पर्याय म्हणून नवी मुंबई विमानतळ

भारतातील दुसरे सर्वात मोठे विमानतळ कधी सुरु होणार ? उदय सामंतांची विधानसभेत घोषणा ! मुंबई प्रतिनिधी : मुंबई विमानतळावर प्रवाशांचा ताण दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे…

लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इन्वेस्टीचर्स सेरेमनी

पनवेल (प्रतिनिधी) रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये तृतीय इन्वेस्टीचर्स सेरेमनी मोठ्या उत्साहात साजरा झाला. संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य तथा माजी…

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये फाउंडेशन कोर्सचे उद्घाटन

पनवेल (प्रतिनिधी) जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना जेईई आणि नीट या स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करण्यासाठी…

नील हॉस्पिटल येथे नवनिर्मित ‘सर्व धर्म प्रार्थना व मेडिटेशन स्थान’ याचे उद्घाटन व लोकार्पण मा. खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते संपन्न

पनवेल : प्रतिनिधी आषाढी एकादशी रविवार 6 जुलाई 2025 रोजी नील हॉस्पिटल येथे नवनिर्मित ‘सर्व धर्म प्रार्थना व मेडिटेशन स्थान’ याचे उद्घाटन व लोकार्पण मा.…

Mission News Theme by Compete Themes.