Press "Enter" to skip to content

Posts published in “Uncategorized”

महेंद्रशेठ घरत यांची  सात्रळच्या कन्या विद्यालयाला 25 लाखांची देणगी

श्रीमती कोंडाबाई नानासाहेब कडू पाटील कन्या विद्यालयाच्या इमारतीचे महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते भूमिपूजन ! सात्रळ, (राहुरी, अहिल्यानगर) : ” तळागाळातील विद्यार्थी रयत शिक्षण संस्थेमुळेच शिकले.…

व्ही के हायस्कूल च्या 1996 बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न

पनवेल : प्रतिनिधी व्ही के हायस्कूल पनवेलच्या 1996 सालातील दहावी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा नुकताच मानघर येथील साक्षी फार्म हाऊस येथे मोठ्या उत्साहात पार…

गृहनिर्माण सहकारी संस्थाचे प्रशासकीय व आर्थिक व्यवस्थापन प्रशिक्षण मेळावा

गृहनिर्माण सहकारी संस्था आधुनिक सहकारी क्षेत्रातील आधारस्तंभ – प्रमोद जगताप २०२५ हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून जगभरात साजरे केले जात आहेत. त्या निमित्ताने सहकार विभागाच्या…

१५ व्या वित्त आयोगातील निधीमधून स्वच्छतेच्या कामाना प्राधान्य द्यावे ; मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांचे निर्देश

अलिबाग, दि.२० (प्रतिनिधी) : रायगड जिल्ह्यात स्वच्छ भारत अभियानाची प्रभावी अंमलबजावणी सुरु असून, अनेक गावे स्वच्छतेच्या बाबतीत आदर्श होत आहेत. जिल्ह्यातील ८०९ ग्रामपंचायतीमधील १ हजार…

गोगावले यांच्या समर्थकांमध्ये तीव्र असंतोष

रायगडच्या पालकमंत्रिपदावर अदिती तटकरे यांची नियुक्ती: भरत गोगावले यांचे राजकीय स्वप्न धुळीस मिळाले रोहा :समीर बामुगडे रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदासाठी सुरू असलेल्या राजकीय रस्सीखेचीत अखेर राष्ट्रवादी…

आमदार प्रशांत ठाकूर व तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन

शिवकरमध्ये विकासाचे महापर्व; ०२ कोटी ८२ लाख रुपयांची विकासकामे पनवेल (प्रतिनिधी) शिवकर ग्रामपंचायतीमध्ये करण्यात येणाऱ्या तब्बल ०२ कोटी ८२ लाख ६७ हजार रुपयांच्या दहा विकासकामांचे…

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून जान्हवी हातमोडेचे कौतुक

सीकेटी महाविद्यालयाच्या विद्यार्थीनीला राज्यस्तरीय आदर्श युवा महाराष्ट्र युथ आयडॉल पुरस्कार २०२५ जाहीर पनवेल (प्रतिनिधी) जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीतील सीकेटी स्वायत्त महाविद्यालयातील जान्हवी…

खालापूर तालुका वनविभागाच्या वतीने पाणपक्षांची प्रगणना ; हेल्प फाउंडेशनचा सहभाग

अपर प्रधान मुख्य वनरक्षक महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने हिवाळी पाणपक्षांची प्रगणना करण्याकरिता 19 जानेवारी 2025 रोजी जागतिक संस्थेने ठरविलेल्या निकषानुसार खालापूर तालुका वन विभागाने तालुक्यातील…

पटेल ज्वेलर्स उरण शाखेकडून हळदीकुंकू समारंभ उत्साहात साजरा

तृप्ती भोईर : उरण मकर संक्रातीपासून रथसप्तमीपर्यंत सुरू असणारे हळदीकुंकू म्हणजे महिलांसाठी वेगळीच पर्वणी असते. हळदी कुंकू म्हणजे धार्मिकते सोबतच एकमेकींविषयी बांधिलकी जपणारा ,स्नेह वाढविणारा…

कामोठे वसाहतीमधील गार्डनमधील ग्रास आणि वॉकींग ट्रॅक या समस्येचे लवकरात लवकर निराकरण करणार  मा.नगरसेवक विकास घरत

पनवेल, दि.18 (वार्ताहर) ः कामोठे वसाहतीमधील गार्डनमध्ये बसविण्यात आलेल्या गार्डनमधील ग्रास आणि वॉकींग ट्रॅक या समस्येचे लवकरात लवकर निराकरण करणार ग्वाही स्थानिक मा.नगरसेवक विकास घरत…

कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते डीपीएस पनवेलच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन

उलवे नोड, ता. १८ : दिल्ली पब्लिक स्कूल (डीपीएस) पनवेलच्या वार्षिक विविध गुणदर्शन महोत्सवाचे उद्घाटन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते…

२३ ते २५ जानेवारीपर्यंत ‘नमो चषक २०२५’ चे भव्य दिव्य आयोजन

लाखो क्रीडारसिक नमो चषकाचा लाभ घेतील – लोकनेते रामशेठ ठाकूर  पनवेल (प्रतिनिधी) लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल व उरणच्या वतीने…

दिवंगत तुकाराम नारायण घरत यांचा दहावा स्मृतिदिन भक्तिमय वातावरणात साजरा

उलवा : आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांचे वडील दिवंगत तुकाराम नारायण घरत यांचा आज दहावा स्मृतिदिन भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी महेंद्रशेठ घरत…

उरण तालुक्यातील जासई येथील १९८४ सालच्या शौर्यशाली व गौरवशाली लढ्यातील हुतात्म्यांच्या ४१ व्या स्मृतिदिनानिमित्त हुतात्म्यांना आणि प्रकल्पग्रस्तांचे दिवंगत नेते दि. बा. पाटील यांना अभिवादन

उरण तालुक्यातील जासई येथील १९८४ सालच्या शौर्यशाली व गौरवशाली लढ्यातील हुतात्म्यांच्या ४१ व्या स्मृतिदिनानिमित्त हुतात्म्यांना आणि प्रकल्पग्रस्तांचे दिवंगत नेते दि. बा. पाटील यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी राज्याचे…

प्रकल्पग्रस्तांच्या सर्व गावांना मैदाने मिळालीच पाहिजेत

हुतात्मादिनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांची आग्रही मागणी उलवा : आम्ही भूमिपुत्र गावाभोवती असणाऱ्या माळरानावर बिनधास्त खेळत होतो, गावोगावी हजारो एकर गुरचरण जमीन होती, मैदाने…

प्रादेशिक परिवहन कार्यालय पनवेल व महाराष्ट्र आम्ही एकत्र श्रमिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिर

महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा अभियान 2025 प्रादेशिक परिवहन कार्यालय पनवेल व महाराष्ट्र आम्ही एकत्र श्रमिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने प्रादेशिक परिवहन कार्यालय पनवेल येथे भव्य…

पतंग महोत्सवातून मकरसंक्रात सणाचा आनंद द्विगुणित 

पनवेल मधील सोसायटी मित्र मंडळ यांच्या वतीने नमो उत्सव अंतर्गत सोसायटीच्या मैदानावर आयोजित पतंग महोत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पनवेल (प्रतिनिधी) मकरसंक्रांत सणाच्या औचित्याने पनवेल मधील…

दिबांचे जाज्वल्य विचार विद्यार्थ्यांनी आत्मसात करावेत : महेंद्रशेठ घरत

जासई ः आजचा विद्यार्थी उद्याचा सुजाण नागरिक आहे. दिबांसारखे निःस्वार्थी नेते अलीकडच्या राजकारणात नाहीत, दिबांमुळेच नवी मुंबई परिसरातील भूमिपुत्रांना काहीअंशी न्याय मिळाला आहे. दिबांमुळेच साडेबारा…

हजारो महिलांच्या उपस्थितीत झेपचा हळदी कुंकू सोहळा

रायगड जिल्हा परिषदेच्या माजी अर्थ , बांधकाम सभापती आणि झेप फाऊंडेशनच्या संस्थापिका चित्रा आस्वाद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित हळदी कुंकू सोहळ्यामध्ये हजारो सुवासिनींचा सहभाग अलिबाग…

वाहतूक सुरक्षा अभियानाच्या निमित्ताने महामार्ग पोलीस केंद्र बोरघाटकडून आरोग्य शिबिराचे आयोजन

महामार्ग सुरक्षा पथक रायगड परिक्षेत्र अंतर्गत महामार्ग पोलीस केंद्र बोरघाट यांच्या वतीने डॉ. सुरेश कुमार मेकला, अप्पर पोलीस महासंचालक (वाहतूक) यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक सुरक्षा अभियान…

जासई येथे महाआरोग्य शिबिर संपन्न”हजारो रुग्णांनी घेतला आरोग्य सेवेचा लाभ”

महाआरोग्य शिबिराचे आयोजन करून समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी जपत शेकाप आणि जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेने नामांकित हॉस्पिटल्स आणि डॉक्टरांच्या कडून विविध आजारांचे निदान एकाच…

केंद्रीय मंत्री ना. रामदास आठवले यांच्या हस्ते गायिका उषा गणपत वारगडा यांना “गान रत्न गौरव” पुरस्काराने सन्मानित

पनवेल/ सुनील वारगडा :प्रशिक एज्यूकेशन सोसायटी २००६ साली स्थापना करण्यात आली. शैक्षणिक, पत्रकारिता, सामाजिक कार्य, डॉक्टर, गायन या सारख्या विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिला व…

नेहरू युवा केंद्र, रायगड- अलिबाग व प्रिझम सामाजिक विकास संस्था, अलिबाग यांच्यावतीने राष्ट्रीय युवा दिन युवा सप्ताह साजरा

नेहरू युवा केंद्र, रायगड- अलिबाग कौशल्य विकास, उद्यमशीलता युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालय, भारत सरकार व प्रिझम सामाजिक विकास संस्था, अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने व…

प्रयागराज येथील महाकुंभातील सनातन धर्मशिक्षा प्रदर्शनीचे उद्घाटन !

सनातन धर्मशिक्षा प्रदर्शनातून अध्यात्मप्रसार करणे हे महत्त्वपूर्ण आणि मोठे धर्म कार्य ! – महामंडलेश्वर स्वामी प्रणवानंद सरस्वती महाराज प्रदर्शनात अध्यात्मविषयक ग्रंथप्रदर्शन !

महिला व बालकांच्या उन्नतीसाठी महाराष्ट्र सरकार प्रयत्नशील – ना.कु. आदिती तटकरे

मुंबई – महिला आणि बालकांच्या उन्नतीसाठी महाराष्ट्र सरकार पूर्ण संवेदनशीलतेने काम करत आहे. आम्ही त्यांच्याशी संबंधित योजना आणि कार्यक्रमांची प्रभावी, पारदर्शक आणि दर्जेदार अंमलबजावणी सुनिश्चित…

अपंगत्व असुनही मोलाची कामगिरी !

“सुयश नारायण जाधव” भारतीय पॅरालिम्पिक जलतरणातील एक चमकता तारा मुंबई प्रतिनिधी : सतिश वि.पाटील सोलापूर, महाराष्ट्राचा अभिमान असलेला सुयश नारायण जाधव हा भारतीय पॅरालिम्पिक जलतरणातील…

जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी केले पटोले कुटुंबियांचे सांत्वन

महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्मा. नानाभाऊ पटोले यांच्या मातोश्रींचे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले आहे. कै. मिराबाई पटोले यांच्या निधनाने पटोले कुटुंबावर शोककळा पसरली आहे.…

उरण तालुक्यातील चिरनेर, तेलीपाडा ,मुळेखंड कुंभारवाड्यात संक्रांतीसाठी सुगड बनवण्यासाठी लगबग

मकर संक्रात अवघ्या काही दिवसांनी आल्यामुळे उरण पनवेल नवी मुंबईच्या बाजारात मागणी असलेल्या काळ्या व तांबड्या रंगाची मातीची सुगडी म्हणजे छोटी मडकी बनवण्यासाठी चिरनेरच्या तेलीपाड्याच्या…

महाड, पोलादपूर तालुक्यातील ग्रामपंचायत अधिकारी यांची आढावा बैठक संपन्न

वराठी ग्रामपंचायत अधिकारी निलंबित: मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी केली कारवाई अलिबाग, दि.११ (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी जनतेला सोयी सुविधा मिळाव्यात…

प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष की अर्थपूर्ण डोळेझाक ?

सिडको संपादित जमिनींवर अनधिकृत धंदे फोफावले ; सिडकोच्या जागेवर सुरू आहे अनधिकृत कंटेनर यार्ड पनवेल उरण महामार्ग लगतच्या सिडकोने संपादित केलेल्या जमिनीवर अनधिकृत धंद्यांचे पेव…

सीकेटी महाविद्यालयात “कचरा व्यवस्थापन आणि खारफुटी संवर्धन” विषयावर कार्यक्रम संपन्न 

पनवेल (प्रतिनिधी) जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्टस्, कॉमर्स  अँड सायन्स  कॉलेज न्यू पनवेल (स्वायत्त) येथे आजीवन अध्ययन व विस्तार विभाग आणि युनायटेड वे मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने “कचरा व्यवस्थापन आणि खारफुटी संवर्धन”…

सिने-नाट्य क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती 

राज्यस्तरीय ‘अटल करंडक’ एकांकिका स्पर्धेच्या महाअंतिम फेरीला शानदार सुरुवात पनवेल (प्रतिनिधी)  श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू…

सातिर्जेच्या मैदानावर फुलला कब्बडीचा मळा !

महेंद्र घरत यांच्या हस्ते भव्य कबड्डी स्पर्धांचे उद्घाटन उलवा : `अस्सल मातीतला खेळ म्हणून कबड्डीची ओळख आहे. हा मातीतला खेळ जपण्याचे काम अलिबाग परिसरातील तरुणाई…

सी.के ठाकूर विद्यालयाचा २९ वा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात साजरा

पनवेल (प्रतिनिधी ) जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर मराठी पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यालयाचे २९ वे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण…

सीकेटी स्वायत्त महाविद्यालयात वार्षिक क्रीडा महोत्सव

पनवेल (प्रतिनिधी) जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगु काना ठाकूर आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स (स्वायत्त) महाविद्यालयात वार्षिक क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून  या तीन दिवसीय क्रीडा महोत्सवाचे उदघाटन वी.डी.आय.पी.एल. चे…

पनवेल काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची घेतली सांत्वनपर भेट

पनवेल:महाराष्ट्र कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आई कै.मीराबाई फाल्गुनराव पटोले यांचे नुकतेच वृद्धपकाळाने निधन झाले. पनवेल काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या…

बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले

जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी दिलेला शब्द पाळला.ओबीसी प्रदेशाध्यक्षांना स्कोर्पिओ गाडी भेट !!! बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले.या उक्तीप्रमाणे रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष मा. श्री.महेंद्रशेठ…

रायगड जिल्ह्यात अलिबाग मधील चोंढी येथे प्रथमच मियावाकी पद्धतीने ११ हजार वृक्षरोपांची लागवड

आगाखान एजन्सी फॉर हॅबिटॅट इंडिया आणि किहीम ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने चोंढी येथील स्मशानभूमीत ११ हजार विविध रोपांचे मियावाकी पद्धतीने वृक्षारोपण सोगाव – अब्दुल सोगावकर…

राज्यातून निवडलेल्या २५ उत्कृष्ट एकांकिका होणार सादर

शुक्रवारपासून पनवेलमध्ये राज्यस्तरीय ‘अटल करंडक’ एकांकिका स्पर्धेची महाअंतिम फेरी पनवेल (प्रतिनिधी)  श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा…

दि.बा.पाटील साहेबांच्या जयंती निमित्त महाआरोग्य शिबिर

नामांकित डॉक्टरांकडून विविध आजारांचे निदान होणार एकाच ठिकाणी आज महाराष्ट्रात विविध प्रकारे असणाऱ्या रोगांचे निदान होत आहे परंतु योग्य वेळी योग्य सल्ला न मिळाल्यामुळे सदर…

माजगाव केंद्रात ‘ज्ञानदीप महोत्सव’ उत्साहात संपन्न

काशिनाथ जाधव : प्रतिनिधीमाजगाव : ९ जानेवारी, या स्पर्धेचे पारितोषिके सरपंच दिपाली नरेश पाटील व मा. उपसरपंच राजेश पाटील यांनी दिले.या प्रसंगी वरिष्ठ विस्तार अधिकारी…

शहिद सुयोग कांबळे यांना मानवंदना

अलिबाग (प्रतिनिधी)भारतीय सैन्य दलातील शहिद सुयोग अशोक कांबळे यांना रविवारी (दि.12) शासकीय इतमामात नारंगीमध्ये मानवंदना दिली जाणार आहे. अलिबाग तालुक्यातील नारंगी बौध्दवाडी येथील रहिवासी असणारे…

शिक्षक समाजाचा महत्वपूर्ण अंग – आमदार प्रशांत ठाकूर 

अखिल भारतीय प्राथमिक संघ पनवेल शाखेचा ‘शिक्षक संघ वर्धापन दिन’ सोहळा संपन्न पनवेल (प्रतिनिधी) अखिल भारतीय प्राथमिक संघ पनवेल शाखेचा ‘शिक्षक संघ वर्धापन दिन’ सोहळा…

जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी केले अभिनंदन !!!

नितेश पाटील पिरकोन ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी बिनविरोध ! उरण तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष नितेश गजानन पाटील यांची पिरकोन ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली.…

‘रंग मराठी कलाकारांचा’ संकल्पनेतून सीकेटी विद्यालयाचा स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा संपन्न

जनार्दन भगत शिक्षण संस्थेच्या नवीन पनवेलमधील चांगू काना ठाकूर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विदयालयात ‘रंग मराठी कलाकारांचा’ हि संकल्पना घेऊन वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण…

Mission News Theme by Compete Themes.