(प्रतिनिधी कौशिक ठाकुर) उत्तम गुण घ्यावे अवगुण टाळावे या उक्तीप्रमाणे जे जे प्रेरणादायी आहे तेथे आधी करावे आपले वडील कै शिवराम रामा म्हात्रे यांच्या स्मृतिपत्यार्थ…
Posts published in “Uncategorized”
“नुकसानग्रस्त घरांसाठी जे.एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचा मदतीचा हात” गेले काही दिवस रायगड जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट जाहीर केला होता. यादरम्यान पनवेल उरण परिसरात मुसळधार पावसाने हजेरी…
वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला महेंद्रशेठ घरत यांच्यातर्फे मुरबा गणेशभक्तांसाठी पॅसेंजर बोट ! उलवे, ता. ३० : महेंद्रशेठ घरत आणि शुभांगीताई घरत हे दाम्पत्य गणपतीचे निस्सीम भक्त आहेत. त्यांची…
पनवेल (प्रतिनिधी) चारित्र्यसंपन्न समाज निर्मितीसाठी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना समजून घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश प्रभारी अध्यक्षा वर्षाताई भोसले यांनी खांदा…
गुणवंत कामगार प्रभाकर कांबळे व वनिता कांबळे यांना महाराष्ट्र प्रतिभा सन्मान पुरस्कार जाहीर मुंबई (पंकजकुमार पाटील) गौरव कर्तुत्वाचा, गौरव महाराष्ट्राचा, महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्याचे सुपुत्र व…
पेण नगरपालिकेचे दुर्लक्ष,मानसुन पूर्व नियोजनाची तयारी कुचकामी खराब पाणी, खराब रस्ते, फेरीवाले, ट्रॅफिक समस्या, पार्किंगचे शुन्य नियोजन,शहरात सुलभ शौचालय यांचे नियोजन करता येत नसेल तर,यांच्या…
अनेक पदाधिकाऱ्यांचा प्रदेशाध्यक्ष खा .सुनील तटकरेंच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश उरण ( वार्ताहर) उरणच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार गटात प्रशांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम…
बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा अचानक आलेल्या वादळवारा व पावसाने कळंबूसरे गावातील ग्रामस्थांच्या घराचे खूप नुकसान झाले आहे.…
अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त तालुका पूर्व मंडळात स्वच्छता अभियान, धार्मिक कार्यक्रम आणि वृक्षारोपण
पनवेल (प्रतिनिधी) पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी पनवेल तालुका पूर्व मंडळाच्या वतीने सामाजिक आणि धार्मिक उपक्रम राबवण्यात आले. या उपक्रमाअंतर्गत…
मे मधील पहिल्याच पावसात चाणजे ग्रामपंचायती मधील गटारांमधून ग्रामस्थांच्या घरात सांडपाण्याचा पुर तृप्ती भोईर : उरण उरण तालुक्यातील चाणजे ग्रामपंचायत हद्दीतील काळाधोंडा गावात रविवार दिनांक…
रखडलेल्या कामांमुळे अडचणींत वाढ, कळंबोली मधील स्थिती : कामे पूर्ण रामदास शेवाळे यांची करण्याची मागणी पनवेल ता.27(बातमीदार)कळंबोली मध्ये सुरू असलेली विकास कामे सध्या पावसामुळे नागरिकांना…
पनवेल (प्रतिनिधी) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या ७५ व्या अर्थात अमृत महोत्सवी वर्ष पदार्पणानिमित्त अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पनवेल शाखा आणि श्री. रामशेठ…
कोकणातील काँग्रेसचे नेतृत्व डॅशिंग नेते महेंद्रशेठ घरत यांच्याकडे द्या उलवे, ता. २७ : रायगडचे भाग्यविधाते अ. र. अंतुले काँग्रेसचे कणखर नेते होते, परंतु त्यांच्या निधनानंतर…
खर्या अर्थाने झाला सनातन राष्ट्रा’चा शंखनाद ! – सनातन संस्था
हिंदूंनी भारताला हिंदु राष्ट्र करण्यासाठी आवश्यक ती पाऊले उचलावीत ! – आमदार टी. राजासिंह, तेलंगणा
पेण, ता. 26 (वार्ताहर) : पेण तालुक्यातील मौजे दिव गावाच्या हद्दीतील गट नंबर १२५ (ब) या जमिनीची हद्द निश्चित करण्यासाठी पेण भूमी अभिलेख कार्यालयाकडून टाळाटाळ…
शाहिस्तेखानाने कोकण जिंकण्यासाठी तीस हजारांची फौज पाठवली. सोबत दीड लाख तलवारी, एक लाख ढाली, बारा हजार बंदुका, चाळीस हजार भाले आणि दहा लाख रूपयांचा खजिना…
अन्यथा ५ जून नंतर शिवसेना आंदोलन करणार – प्रसाद भोईर पेण, ता. २४ (वार्ताहर) : महाराष्ट्रात पावसाची सुरुवात ख-या अर्थाने पुढील महिन्यापासून होत असताना मात्र…
पनवेल(प्रतिनिधी) पनवेल विधानसभा क्षेत्रातील तळोजा एमआयडीसी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर वायू व जलप्रदूषण होत असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा गंभीर परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर, या परिसरातील रासायनिक…
पनवेल (प्रतिनिधी) पनवेल महानगरातील मनसे विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. मार्केट यार्ड मध्ये झालेल्या कार्यक्रमात त्यांचे लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर, उत्तर रायगड…
पेण (प्रतिनिधी) प्रत्येक विद्यार्थ्याच्या आपल्या शैक्षणिक वाटचालीतील दहावी – बारावी बोर्ड परीक्षेचा टप्पा करिअर दृष्टीने अतिशय महत्वाचा समजला जातो. शहरी विद्यार्थ्यांच्या तुलनेत ग्रामीण भागात राहणाऱ्या…
रायगड : याकूब सय्यद रायगड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या जागी पुणे पोलीस बल क्रमांक गट (१) एक मध्ये अहिल्यानगर येथील कार्यरत असलेल्या आचल…
शिवकालीन दुर्मिळ शस्त्र प्रदर्शनातून छत्रपतींच्या पराक्रमाचे सजीव दर्शन ! फोंडा, गोवा : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवलेनगरी, फोंडा येथे पार पडलेल्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त शिवकालीन…
हिंदू मंदिरांची सात्त्विकता राखा; इतर धर्मीय कर्मचाऱ्यांचा प्रवेश थांबवा! – महाराष्ट्र मंदिर महासंघ कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धास्थान असलेल्या श्री शनिशिंगणापूर मंदिराच्या पवित्र चौथऱ्यावर २१ मे २०२५…
“रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते प्रितम जनार्दन म्हात्रे जनसंपर्क कार्यालयाचे दिमाखात उद्घाटन” पनवेल : जो काम करेल तो पुढे जाईल आणि काम करणाऱ्याला संधी नक्की मिळते.…
उलवे, ता. २२ : खालापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी देविदास पंढरीनाथ म्हात्रे यांची नियुक्ती सर्वानुमते काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी बुधवारी केली. त्यांचे वडील पंढरीनाथ…
पनवेल शहर कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील यांच्या नेतृत्वाखाली पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने ऑपरेशन सिंदूर’ मधील वीरांना विनम्र अभिवादन देण्यासाठी “तिरंगा यात्रा”चे आयोजन करण्यात…
पनवेल : प्रतिनिधी कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी पनवेल कबड्डी महिला संघातून खेळणारी जिल्हा क्रीडा पुरस्कार २०२१-२२ विजेती कु. तेजा महादेव सपकाळ हिची दि. १९/०५/२०२५ ते २४/०५/२०२५ रोजी…
उलवे ता. 21 : भारतीय सेनेच्या सन्मानार्थ उरणमध्ये काँग्रेसची जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी (ता. 21) भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद…
देश घडविण्यासाठी इतिहास, संस्कृती आणि महापुरुषांचे कार्य समजून घेणे आवश्यक – माजी आमदार मधू चव्हाण पनवेल (प्रतिनिधी) देश घडवायचा असेल तर देशातील नागरिकांनी आपल्या इतिहासाची, संस्कृतीची आणि महान व्यक्तींच्या कार्याची जाणीव ठेवली पाहिजे, असे प्रतिपादन भाजपचे ज्येष्ठ नेते माजी आमदार मधु चव्हाण यांनी आज येथे केले. भारतीय जनता…
फोंडा, गोवा (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवलेनगरी) – श्री. अभय वर्तक,प्रवक्ते, सनातन संस्था.
ज्ञान प्रसारक शिक्षण संस्था संचालित रामचंद्र म्हात्रे विद्यालय अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस, सायन्स अँड कॉमर्स या कनिष्ठ महाविद्यालयाचा फेब्रुवारी 2025 चा 12 वी परीक्षेचा…
पनवेल : प्रतिनिधी आमदार विक्रांत दादा पाटील यांनी शिष्टमंडळासह महाराष्ट्राचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक (IGR) यांची भेट घेऊन विशेष बैठकीचे आयोजन केले. नैना प्रभावित…
जाणीव कर्तुत्वाची…….. आपल्या माणसांची……. असा एक आगळावेगळा कार्यक्रम ग्रामस्थ मंडळ दिघाटी यांचेकडून रविवार दिनांक 18 जानेवारी 2025 रोजी आयोजित करण्यात आला. गावातील नवीन पिढीला आधुनिक…
‘सव्यासची गुरुकुलम’च्या शौर्यप्रदर्शनाने शंखनाद महोत्सवात निर्माण केला वीरश्री ! यामध्ये ‘पारंपरिक मैदानी खेळ आणि युद्धकला तंत्र’; ‘शिवकालीन शौर्यप्रदर्शन व अंगकौशल्य’; ‘महिलांवर होणाऱ्या छेडछाडीच्या प्रसंगी तिने…
काशी, मथुराच नव्हे, तर प्रत्येक मंदिर मुक्तीसाठी हिंदूंचा सहभाग अत्यावश्यक ! – अधिवक्ता विष्णु जैन
कु.कनिष्का गणेश गायकर हि दहावी बोर्डाच्या परीक्षेत 98.4 % गुण मिळवून उत्तीर्ण कार्मेल कॉन्व्हेंट हायस्कुल, कळम्बोली ची विध्यार्थिनी कु.कनिष्का गणेश गायकर हि दहावी बोर्डाच्या परीक्षेत…
पनवेल महापालिका क्षेत्रातील खारघर शहराची ओळख दारूमुक्त शहर अशी असून गेल्या अनेक वर्षात ही ओळख कायम ठेवण्यामध्ये खारघरचे नागरिक यशस्वी झाले आहेत. यापूर्वीही काही धन…
प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडवण्यासाठी आता रस्त्यावरची लढाई लढणार- लोकनेते रामशेठ ठाकूर पनवेल(प्रतिनिधी) सिडकोने कोपर गावातील पारंपारिक स्मशानभूमीवर तोडक कारवाईची टांगती तलवार आणली आहे. मात्र ही केवळ…
पुरुष कुस्तीत रुस्तम ए हिंद पै. सिकंदर शेख, ट्रिपल महाराष्ट्र केसरी पै. विजय चौधरी, डबल महाराष्ट्र केसरी पै. शिवराज राक्षे, उपमहाराष्ट्र केसरी पै. किरण भगत तर महिला कुस्तीत पै.अमेघा घरत, पै. सुष्टी भोसले ठरले किताबाचे मानकरी पनवेल (हरेश साठे) रायगड जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष परेश ठाकूर यांनी रायगड जिल्ह्यात कुस्तीसाठी पुढाकार घेतला आहे, त्यामुळे आता…
हिंदु राष्ट्ररत्न : आचार्य गणेश्वर शास्त्री द्रविड, डॉ. सच्चिदानंद शेवडे; सनातन धर्मश्री : आमदार टी. राजा सिंह, अधिवक्ता विष्णु जैन, प्रमोद मुतालिक
सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात सनातन धर्माचा ध्वज फडकला
जपयज्ञात रायगड जिल्ह्यातील 700 हून अधिक साधक, धर्मप्रेमी हिंदूंचा सहभाग ! दत्त संप्रदायाचे पू. प्रमोद केणे आणि आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन धनराज विसपुते यांची यज्ञाला…
हिंदु राष्ट्राची स्थापना ही समष्टी साधनाच ! – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, संस्थापक, सनातन संस्था समाजात अधिकाधिक लोक सात्त्विक वृत्तीचे निर्माण झाले की हिंदु…
‘सनातन राष्ट्र शंखनाद’ महोत्सव : २० हजारांच्या उपस्थितीत ‘सनातन राष्ट्र संकल्प धर्मसभा’ सनातन संस्कृतीच्या रक्षणासाठी शक्तीची उपासना करा! – सतीश महाना, विधानसभा अध्यक्ष, उत्तरप्रदेश लोकसंख्या…
भाजपच्या ८१ जिल्हाध्यक्षांची बनावट यादी व्हायरल पनवेल / प्रतिनिधी. सोशल मीडियावर “भाजप जिल्हाध्यक्ष २०२५” या नावाने फिरणारी ८१ जिल्हाध्यक्षांची यादी बनावट असून, तिचा पक्षाशी कोणताही…
पनवेलमध्ये ‘आंबा महोत्सव’ची धूम; तीन दिवसीय आंबामहोत्सवाला सुरुवात पनवेल (प्रतिनिधी) पनवेल शहरात प्रथमच तीन दिवस ‘आंबा महोत्सव’ आयोजित करण्यात आला असून, या महोत्सवाची सुरुवात मोठ्या उत्साहात झाली आहे. लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेतून भारतीय जनता पार्टी पनवेल शहरच्यावतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.शहरातील डॉ. पटवर्धन हॉस्पिटल समोरील गुजराती शाळेच्या मैदानावर सुरू झालेल्या या महोत्सवाचे उद्घाटन प्रमुख मान्यवर शकुंतलाताई ठाकूर यांच्याहस्ते मोठ्या उत्साहात झाले. या महोत्सवाच्या निमित्ताने महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते श्री.परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांचेहीआयोजन करण्यात आले आहे. उदघाटनाच्या दिवशी महिलांसाठी ‘खेळ खेळूया साऱ्याजणी चला जिंकूया अस्सल पैठणी’ हा विशेष कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने यावेळी महिलांनी मनमुराद आनंद लुटला. यासोबतच महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी ‘अभंग रिपोस्ट’ हा कार्यक्रम आयोजितकरण्यात आला तसेच रविवार दिनांक १८ मे रोजी संगीत, नृत्य व कलेचा संगम असलेला‘वारसा संस्कृतीचा’ हा भव्य सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला जाणार आहे. या महोत्सवात खवय्यांसाठी विविध प्रकारच्या आंब्यांचे स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. तसेच, कोकणचा अस्सल स्वाद अनुभवण्यासाठी कोकण मेवाही उपलब्ध करून देण्यात आला आहे. …
उलवे, ता. १८ : महेंद्रशेठ घरत गणपतीचे निस्सीम भक्त आहेत. त्यांची गणपतीवर नितांत श्रद्धा आहे. त्यांनी संकष्टी चतुर्थीनिमित्त आज मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. तसेच…
पनवेल(प्रतिनिधी) पनवेल महानगरपालिकेची मान्सूनपूर्व साफसफाईची कामे सुरू आहेत त्या संदर्भात पनवेल शहरामधील नालेसफाई, प्रगतीपथावर असलेली विविध विकास कामे, होल्डिंग पॉईंट तसेच पंपिंग स्टेशन व इतर…
