Press "Enter" to skip to content

खेलो इंडिया बीच गेम्स २०२५ कबड्डी स्पर्धेसाठी कर्नाळा स्पोर्ट्स च्या तेजा सपकाळ यांची निवड

पनवेल : प्रतिनिधी 
कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी पनवेल कबड्डी महिला संघातून खेळणारी जिल्हा क्रीडा पुरस्कार २०२१-२२ विजेती कु. तेजा महादेव सपकाळ  हिची दि. १९/०५/२०२५ ते २४/०५/२०२५ रोजी केंद्रशासित प्रदेश दीव येथे होणाऱ्या ७ वी वरिष्ठ महिला गट १ ल्या खेलो इंडिया बीच गेम्स २०२५ कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य महिला कबड्डी संघात निवड झाल्याबद्दल सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे .प्रशिक्षक सूर्यकांत ठाकूर यांच्या मार्गदशनाखाली तेजा सपकाळ प्रशिक्षण घेत आहे 

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.