Press "Enter" to skip to content

जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांची नुकसानग्रस्ताना आर्थिक मदत 


बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा 

अचानक आलेल्या वादळवारा व पावसाने कळंबूसरे गावातील ग्रामस्थांच्या घराचे खूप नुकसान झाले आहे. रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी काल या नुकसानग्रस्त घरांची पाहणी केली होती व नुकसान ग्रस्त झालेल्या ग्रामस्थांना मदतीचे आश्वासन दिले होते.आज लगेच त्यांनी कळंबूसरे येथील ग्रामस्थांची भेट घेऊन त्यांना आर्थिक मदतीचा हात दिला.ग्रामस्थांनी महेंद्रशेठ घरत यांनी लगेच आपल्या आश्वासनाची पूर्तता केल्याने त्यांचे आभार मानले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.