Press "Enter" to skip to content

कनिष्का गायकर ची उत्तुंग भरारी

कु.कनिष्का गणेश गायकर हि दहावी बोर्डाच्या परीक्षेत 98.4 % गुण मिळवून उत्तीर्ण

कार्मेल कॉन्व्हेंट हायस्कुल, कळम्बोली ची विध्यार्थिनी कु.कनिष्का गणेश गायकर हि दहावी बोर्डाच्या परीक्षेत 98.4 % गुण मिळवून उत्तीर्ण झाली.आदरणीय लोकनेते मा. खासदार रामशेठ ठाकूर साहेब आणि कार्यसम्राट आमदार प्रशांत दादा ठाकूर यांनी आज तिचे अभिनंदन करीत तिच्या पुढील शिक्षणाविषयी माहिती घेत तिला भरभरून शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी ओबीसी जिल्हा अध्यक्ष राजेश गायकर, कनिष्काचे वडील गणेश गायकर उपस्थित होते.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.