ऐतिहासिक विजयदुर्ग किल्याची एक बाजूची तटबंदी कोसळली….
Posts published in “लेख”
वाचा श्री.नंदकुमार मरवडे यांचा बहिण-भावाचे निरपेक्ष भावनेचं प्रतिक असणा-या रक्षाबंधन या सणाची महती सांगणारा लेख रक्षाबंधनभारत देशाची संस्कृती फार मोठी आहे. आपल्या देशाला अनादी कालापासून…
सोप्या, सहज व साध्य होणाऱ्या शिक्षणाच्या ऑफलाइन पद्धती…! कोविड-१९ च्या प्रादुर्भाव मुळे सर्वच क्षेत्रावर परिणाम झाला, त्यातून शाळा-शिक्षण ही सुटले नाही, वर्क फ्रॉम होम ही…
सिटी बेल लाइव्ह / वाचन कट्टा # मध्यंतरी कांचन दीक्षित यांचा लेख वाचला; एका पंजाबी शेजार्यांविषयी त्यांनी लिहिले होते आणि निरनिराळ्या वयोगटातल्या त्यांच्या क्लाइंट शी…
शताब्दी युगप्रवर्तक लोकमान्य टिळकांच्या पुण्यस्मरणाची…….!!!! भारतीय जनतेत ‘स्व’राज्याची व राष्ट्रवादाची जाणीव निर्माण करणारे; तसेच ते स्वराज्य मिळवण्याची सिंहगर्जना करून समाजाला प्रेरित करणारे राष्ट्रीय नेतृत्व आणि…
मेख लावला एक मी दारी चांदण वेलएकेक गुंफते नाजुक मोहक झेलखुडताना खुपले काटेही लपलेलेदिसताना दिसले घरात सुख सजलेले माळता चांदणे भरारतो मन पक्षीपण भ्रमंतीस या…
ग्रामीण जनतेच्या मनातील संभ्रम दूर करण्यासाठी कोरोना बाबतच्या (उपचार ते अंत्यविधी ) प्रत्येक गोष्टीत प्रशासनाने पारदर्शकता आणावी सध्या सामन्यमाणसाला काय कराव आणि काय करू नये…
अर्थव्यवस्थेला ग्रामिणचा आधारजागतिकीकरणामुळे मोठया प्रमाणात शहरीकरण वाढले. लोकांचे रोजगारासाठी गावाकडून शहराकडे मोठया प्रमाणात पलायन झाले. जागतिकीकरणामुळे ग्रामिण अर्थव्यवस्था धोक्यात आली होती. कोरोनाच्या या जागतीक महामारीत…
पहिली मंगळागौर मंगळागौरीची स्मृतिचित्रे डिसेंबर २०१० मधे श्री. अभिषेक यांच्याशी विवाहबद्ध होवून मी चित्रे घराण्याशी एकरूप झाले. आमच्या सासरी सर्व सण मोठ्या भक्तिभावाने व परंपरेबरोबरच…
अति शीघ्र पावतो शंकरदेव भोळाधरलेत जर तुम्ही सोमवार सोळा देवांचा देव महादेव जितका क्रोधी तितकाच दयाळू , हा सर्वात लवकर प्रसन्न होतो म्हणून भोळेनाथ,आणि क्रोधीत…
सिटी बेल लाइव्ह / वाचनकट्टा *साप शत्रू नव्हे, मित्र* ! आज नागपंचमीचा सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा होताना दिसत आहे. शेतीभातीचे रक्षण करणाऱ्या सापांबद्दल क्रुतज्ञपणाची…
साप अन्नसाखळीतील महत्वाचा घटक व शेतकऱ्यांचा मित्र आहे – सर्पमित्र क्रांती बुद्धेवार यांचे मत आज नागपंचमी त्यानिमित्ताने धर्माबाद तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा जारीकोटचे…
नागपंचमी आणि बहिणाबाई सुप्रसिद्ध कवयत्री बहिणाबाई यांचा जन्म १८८० साली नागपंचमीस झाला.त्यांच्या जीवनात एक अविस्मरणीय प्रसंग घडला .त्यांचा मुलगा (सुप्रसिद्ध कवी सोपानदेव चौधरी )तान्हा असताना…
नागपंचमी -सर्प संवर्धन दिन साप हा निसर्गातील एक महत्वाचा घटक आहे .सापामुळे मानवाला खूप फायदे होतात .धन्य उत्पादनापैकी २६ टक्के धान्य उंदीर फस्त करतात .वर्षातून…
सण नागपंचमीचानागपंचमी हा श्रावण महिन्यातील एक महत्वाचा सण! या दिवशी घरोघरी नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न करण्याची पद्धत आहे. कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर…
वाचा आणि ऐका अजय शिवकर यांचा नागपंचमी वर उत्कृष्ट व माहितीपर लेख फक्त सिटी बेल लाइव्ह वर श्रावणातील पहिला सण नागपंचमी आपल्या देशात सणांना खूप…
पहिली मंगळागौर.. काय सख्यांनो आठवते का आपली पहिली मंगळागौर ?आपल्या मराठी संस्कृतीतील अतिशय सुंदर अशी ही मंगळागौरीची परंपरा..! मला आठवते न माझी पहिली मंगळागौर! खुप…
