Press "Enter" to skip to content

Posts published in “गणेशोत्सव २०२१”

“सिटी बेल” चा ग्रँड सोहळा संपन्न

सिटी बेल आयोजित आदर्श लोकसेवक पुरस्कार सोहळा शानदार पद्धतीने संपन्न पालकमंत्री आदिती ताई तटकरे यांचा असामान्य लोकसेवक पुरस्कार देऊन केला सन्मान सिटी बेल ∆ पनवेल…

दादर सागरी पोलिसांना जोहेचा राजाच्या महाआरतीचा मान : विविध कार्यक्रमांनी उत्सव साजरा

सिटी बेल | पेण | प्रतिनिधी | गणपती बाप्पाच्या मूर्तीचे माहेरघर म्हणून संपूर्ण देशात ओळख असलेल्या पेण तालुक्यातील गणेश मूर्तीचे हब जोहे गावात साखरचौथ निमित्त…

अवचितगड मित्र मंडळाच्या साखरचौथी गणपतीस आ.अनिकेत तटकरे यांची भेट

सिटी बेल | रोहे | नंदकुमार मरवडे – उदय मोरे‌ | रोहा तालुक्यातील अवचितगड मित्र मंडळ विठ्ठल आळी मेढा येथील साखरचौथी गणपतीस कोकण स्थानिक संस्थेचे…

पालकमंत्री ना.अदिती तटकरे यांनी घेलते खारी येथील “साखर चौथ” गणपती बाप्पांचे दर्शन

सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे | तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वपूर्ण मानले गेलेल्या खारगाव ग्राम पंचायत हद्दीतील खारी येथील संकष्टी चतुर्थी निमित्ताने “साखर चौथी”…

धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे मुरुड समुद्रकिनारी श्री सदस्यांनी केले गणपतींच्या मूर्तींचे पुनःविसर्जन

सिटी बेल | मुरुड जंजिरा | अमूलकुमार जैन | मुरुड व एकदरा परिसरातील दहा दिवसांच्या गणपतींचे विसर्जन रविवारी मुरुडच्या समुद्रकिनारी मोठ्या संख्येत पार पडले होते.…

नागोठणे पोलिस ठाण्यातील बाप्पांना भावपूर्ण निरोप

सिटी बेल | नागोठणे | महेश पवार | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करीत गणेशोत्सव काळात नागोठणे शहर व विभागात कोणताही अनुचित प्रकार घडु…

गणेशोत्सवात योगदान देणाऱ्यांचा खोपोली नगर पालिका प्रशासनाने केला गौरव

सिटी बेल | खोपोली | धम्मशील सावंत | खोपोली नगर परिषद हद्दीतील घरगुती आणि सार्वजनिक स्तरावर यंदाच्या गणेशोत्सव आयोजनात, आपले बहुमोल योगदान देऊन नगरपालिका प्रशासन…

पोलीस ठाण्यात भजनाचे सूर… बाप्पाच्या सेवेत खाकी दंग

सिटी बेल | खालापूर | मनोज कळमकर | सतत सुरू असलेला बिनतारी संदेश यंत्रणेचा आवाज तर कधी थर्ड डिग्री देताना आरोपीचा ओरडण्याचा आवाज त्याची सवय…

रिस गणेशघाट येथे रोटरी व रोटरॕक्ट क्लब आॕफ पाताळगंगा यांच्यावतीने निर्माल्य संकलन !

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे | रोटरी व रोटरॕक्ट क्लब आॕफ पाताळगंगा यांच्यावतीने गणेश उत्सवात दिड दिवस,पाच दिवस,सात दिवस आणि अनंत चतुर्दशीपर्यंत असणाऱ्या…

कर्जतमध्ये अनंत चतुर्दशीच्या 1120 गणरायांना भावपूर्ण निरोप

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड | कर्जत तालुक्यात काल अनंत चतुर्दशीच्या एकूण 1119 गणरायाना भावपूर्ण निरोप देण्यात आला. भाविकांनी नदी तसेच गावाजवळ असलेल्या…

कृष्णा रेसीडेंसीमधील अनंत चतुर्दशीपर्यंत विराजमान झालेल्या गणरायाला भावपूर्ण निरोप

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे | कृष्णा रेसीडेंसीमधील दहा दिवस विराजमान झालेल्या गणरायाला अखेर भक्तिभावाने निरोप देण्यात आला. कृष्णा रेसिडेंसीमध्ये सलघ दोन वर्ष…

खांब विभागात दहा दिवसाचे बाप्पांना भावपुर्ण निरोप

सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे | गणेश चतुर्थीच्या दिवशी मोठ्या भक्तीमय वातावरणात घरोघरी आगमन झालेल्या गणरायांचे अनंत चतुर्थीला दहाव्या दिवशी खांब विभागात मोठ्या…

आम्ही पिरकोनकर समूहाच्या ‘इको फ्रेंडली बाप्पा-२०२१’ स्पर्धेचे पुरस्कार वितरण

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे | गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आपल्या लाडक्या बाप्पाचा सोहळा सामाजिक दृष्टीने आनंददायी व्हावा यासाठी ‘आम्ही पिरकोनकर’ समूहाच्या वतीने ‘इको फ्रेंडली…

शिहू विभागातील दहा दिवसांच्या गणरायांना भावपूर्ण निरोप

सिटी बेल | मंजुळा म्हात्रे | नागोठणे | शिहू विभागामधील चाले, गांधे, जांभूळटेप, मुंढानी येथील दहा दिवसांच्या गणरायांना ‘ गणपती बाप्पा मोरया,’ ‘ पुढल्या वर्षी…

रोहे तालुक्यात ठिकठिकाणी आ.अनिकेत तटकरे यांनी घेतले गणरायाचे दर्शन

सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे | महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे विद्यमान आ.अनिकेत तटकरे यांनी रोहे तालुक्यातील ग्रामीण भागातील विविध विभागातील गावात सदिच्छा भेटी…

सिटी बेल श्री गणेश दर्शन : गणेशोत्सव २०२१

राष्ट्रवादीचे नागोठणे विभागीय नेते नरेंद्रशेठ जैन व भाई टके यांनी घेतले बंगले आळीतील भारत भोय यांच्या बाप्पांचे दर्शन सिटी बेल | नागोठणे | महेश पवार…

कासपमध्ये टाकाऊ पदार्थांपासून इकोफ्रेंडली मखर सजावट : पर्यावरणपूरक उपक्रम

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे | गणेशोत्सवातील सजावटीच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देत पर्यावरणाचे रक्षण करण्याचा प्रयत्न अनेक गणेश भक्तांकडून…

महेंद्र घरत यांनी घेतले खोपटे गावातील ८० वर्षांची परंपरा असलेल्या गणरायांचे दर्शन

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे | रायगड जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र घरत यांनी उरण तालुक्यातील खोपटे गावात ८० वर्षांची परंपरा असलेल्या गौरा…

आमदार महेंद्र थोरवे यांच्या गणरायाच्या दर्शनाला पोहोचले जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड | कर्जत विधानसभा मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या निवासस्थानी दहा दिवसाचे गणराय विराजमान असतात. रायगडचे जिल्हाधिकारी…

खासदार सुनिल तटकरे यांनी घेतले आंबेवाडी च्या सार्वजनिक गणरायाचे दर्शन

सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम | आंबेवाडी येथील सार्वजनिक गणपतीचे दरवर्षा प्रमाणे खासदार सुनिल तटकरे यांनी दर्शन घेतले. यावेळी त्यांचे स्वागत आंबेवाडी ग्रामपंचायतीचे…

माथेरानच्या “बाल तरुण गणेश मंडळाच्या सार्वजनिक गणेशोत्सवास ३६ वर्ष पूर्ण “

सिटी बेल | माथेरान | मुकुंद रांजाणे | अनेकदा अंतर्गत मतभेदांमुळे कुठलीही सार्वजनिक संघटना असो, मंडळे असोत अथवा गट असोत हे सहसा फार कालावधी पर्यंत…

सिटी बेल श्री गणेश दर्शन : गणेशोत्सव २०२१

दिघोडे येथील दत्तात्रेय शांताराम ठाकूर यांच्या घरातील गणेशाची सुबक मुर्ती व इको फ्रेंडली सजावट. छाया : सुनिल ठाकूर

रिटघर येथील गावाचा गणेशोत्सव म्हणजे एकोप्याचे आदर्श उदाहरण

पनवेल तालुक्यातील रिटघर गावामध्ये ४७ वर्षापासून एकच गणपती बसविण्याची परंपरा सिटी बेल | पनवेल | पनवेल तालुक्यातील रिटघर गावामध्ये ४७ वर्षापासून एकच गणपती बसविण्याची परंपरा…

सिटी बेल श्री गणेश दर्शन : गणेशोत्सव २०२१

शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते दशरथ गायकर यांच्या घरच्या श्री गणेशाचे पनवेल पंचायत समिती चे मा. सभापती काशिनाथ पाटील यांनी घेतले दर्शन.

रसायनीत गौरी गणरायाला भावपूर्ण निरोप,अनेकांचे डोळे पाणावले

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे | रसायनी परिसरातील जवळपास 753 गणपती आणि 197 गौराईंना भक्तिमय वातावरणात भावपूर्ण निरोप देण्यात आला.पाच दिवसाच्या आनंदीत वास्तव्य,पाहुणचार…

पाताळगंगा परिसरातील गौरी गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी वरुण राजाचा अभिषेक

सिटी बेल | काशिनाथ जाधव |पाताळगंगा | गणपती बाप्पा मोरया,पुढच्या वर्षी लवकर या,पायी हळू – हळू चाला मुखाने गजानन बोला,या जय घोषात पाच दिवसाच्या गणपती…

रोहा,धाटावमध्ये गौरी गणरायाला भावपुर्ण निरोप

सिटी बेल | धाटाव | शशिकांत मोरे | पाच दिवसांच्या पाहुणचारानंतररोहा तालुक्यात धाटाव परिसरातील गौरी, गणरायाना भक्तिमय वातावरणात विसर्जन करण्यात आले. गणेशभक्तांनी पुढच्या वर्षी लवकर…

कर्जत तालुक्यात 5983 गणपतींचे व 2609 गौरींचे भावपूर्ण विसर्जन

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड | आज गणराया व गौरींचे पारंपारिक पद्धतीने कर्जत शहरातील उल्हास नदीच्या गणेश घाटांवर जाऊन विसर्जन केले. तर तालुक्यातील…

खांब-कोलाड विभागात पाच दिवसाचे गणपतींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे | गणेश चतुर्थीच्या दिवशी मोठ्या भक्तीमय वातावरणात घरोघरी आगमन झालेल्या गणरायांचे पाचव्या दिवशी मोठ्या जल्लोषात व भक्तीमय वातावरणात…

सिटी बेल श्री गणेश दर्शन : गणेशोत्सव २०२१

रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र घरत यांचे स्विय सहाय्यक तथा NMGKS संघटनेचे सरचिटणीस वैभव पाटील यांच्या घरी विराजमान झालेला बाप्पा.

सिटी बेल श्री गणेश दर्शन: गणेशोत्सव २०२१

पनवेल पंचायत समितीचे माजी सभापती, विद्यमान सदस्य तथा शेकाप पनवेल विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष काशीनाथ पाटील यांच्या घरची गौरी माता

नारपोळीतील रोशन म्हस्कर यांच्या इकोफ्रेंडली गणेशोत्सवाचे भक्तांना आकर्षण

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे | रसायनी-कोन रस्त्यावरील नारपोळी येथील रोशन शिवराम म्हस्कर हे दरवर्षी भक्तांना आकर्षण ठरेल असे पर्यावरणपूरक देखावे साकारत असतात.यावर्षी…

रोह्यात पारंपरिक पद्धतीने गौराईचे पूजन,सुहासिनीचे वाण घेण्यात महीलावर्गाची लगबग

सिटी बेल | धाटाव | शशिकांत मोरे | रोह्यात गौराईचे काल जल्लोषात आगमन झाल्यानंतर आज पारंपरिक पद्धतीने मनोभावे पूजन करण्यासाठी महिला वर्गाची चांगलीच लगबग पहावयास…

कोलाड खांब देवकान्हे विभागातील दीड दिवसाच्या गणरायांचे विसर्जन

सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम | मुंबई-गोवा महामार्ग व परिसरातील असणाऱ्या कोलाड खांब देवकान्हे विभागातील ग्रामस्थांनी नजिक असलेल्या कुंडलिका,महिसदरा नदीत तसेच या परिसरातील…

100 वर्षाची परंपरा असलेला रायगड जिल्ह्यातील गोरेगाव मधील गणपती

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड | रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील गोरेगाव मधील मनोहर गोविंद गोरेगावकर आणि बंधू यांच्या गणपतीला 100 वर्षाची परंपरा आहे,…

तुम्हाला माहिती आहे का ? “या” मुस्लीम देशातील नोटेवर आहे गणपती बाप्पा

८७.५ टक्के मुस्लीम लोकसंख्या असलेल्या “या” देशाच्या २० हजारांच्या नोटेवर आहे श्री गणेशाचा फोटो सिटी बेल | विषेश प्रतिनिधी | देशभरात गणेशोत्सवाचं वातावरण आहे. लोक…

सिटी बेल विषेश : शुभेच्छा गणेशोत्सव २०२१ च्या

भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत बाळासाहेब पाटील यांनी दिल्या गणेशभक्तांना शुभेच्छा !

सिटी बेल विषेश : शुभेच्छा गणेशोत्सव २०२१ च्या

श्री साई संस्थान वहाळ चे संस्थापक अध्यक्ष रवीशेठ पाटील यांनी दिल्या गणेशभक्तांना शुभेच्छा !

नगरसेवक विक्रांत पाटील यांनी केले श्रीं च्या घरगुती आरास स्पर्धेचे आयोजन

सिटी बेल | पनवेल | पनवेल महानगरपालिकेचे मा. उपमहापौर नगरसेवक विक्रांत बाळासाहेब पाटील यांनी खास गणेशोत्सवानिमित्त श्रीं च्या घरगुती आरास स्पर्धेचे आयोजन सालाबादप्रमाणे यंदाही केले…

Mission News Theme by Compete Themes.