सिटी बेल | रोहे | नंदकुमार मरवडे – उदय मोरे |
रोहा तालुक्यातील अवचितगड मित्र मंडळ विठ्ठल आळी मेढा येथील साखरचौथी गणपतीस कोकण स्थानिक संस्थेचे आमदार अनिकेत तटकरे यांनी श्री गणरायाचे मनोभावी दर्शन घेतले.तसेच विठ्ठल रुक्मिणी दर्शन घेऊन गणराया व विठ्ठलास अखंड महाराष्ट्र कोरोना मुक्कीसाठी मनोभावी साकडे घेतले.
या प्रसंगी पंचायत समिती मा. सभापती श्री.लक्ष्मण महाले , चेअरमन श्री.भगवान गोवर्धने , रोहा राष्ट्रवादी काँग्रेस युवक कार्याध्यक्ष महेंद्र खैरे ,
तंटामुक्त अध्यक्ष श्री . विलास खांडेकर,माजी सरपंच श्री .विलास उंबरे, उपसरपंच श्री उदय मोरे, जेष्ठ नेते श्री रघुनाथ करंजे , भिसे सरपंच चंद्रकांत बा. ठमके, युवा नेते राकेश शिंदे, उपसरपंच तानाजी जाधव, तंटामुक्त अध्यक्ष भिसे हरिश्चंद्र ठमके, रोहा तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे शुभम उंबरे, नथुराम निवळे, भगवान मोहिते , शरद गोवर्धने,राजेंद्र खैरे ,प्रतीक वजेल, मनोज सकपाळ, नथुराम सकपाळ, तुषार खैरे, बबन जुवळे, शशिकांत ठमके,छगन लाड, रुपेश जाधव आदी. यांच्या सह मंडळाचे पदादीकरी उपस्थित होते. आमदार अनिकेत भाई तटकरे यांचा मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
Be First to Comment