Press "Enter" to skip to content

आमदार महेंद्र थोरवे यांच्या गणरायाच्या दर्शनाला पोहोचले जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |

कर्जत विधानसभा मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या निवासस्थानी दहा दिवसाचे गणराय विराजमान असतात. रायगडचे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी आमदार थोरवे यांच्या निवासस्थानी विराजमान झालेल्या गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या समवेत कर्जत चे प्रांत अधिकारी अजित नैराळे, तहसिलदार विक्रम देशमुख उपस्थित होते.

याप्रसंगी निवासस्थानी माजी उपसभापती मनोहर थोरवे, पोलिस पाटील योगेश थोरवे,विश्वनाथ थोरवे,प्रसाद थोरवे,नगरसेवक ॲड.संकेत भासे उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.