Press "Enter" to skip to content

Posts published in “नवी मुंबई”

साई देवस्थान वहाळ च्या वतीने भेंडखळ सरपंच कु.भाग्यश्री चव्हाण सन्मानित

सिटी बेल लाइव्ह । उरण । सुनिल ठाकुर । उरण बेलापुर रोड साई नगर वहाळ येथील साई मंदिरात दर गुरुवारी साई भक्तांची मोठी मांदीयाली असते…

सिडकोच्या जागा अधिकार्‍यांनी आर्थिक सबंधातुन दिल्या आंदण

सिटी बेल लाइव्ह । उरण । घनःश्याम कडू । तालुक्यामध्ये सिडकोच्या जागांवर बेधडकपणे अनधिकृत बांधकामे व टपर्‍या उभारून, भाडे वसुली केली जात आहे. याबाबत सिडकोकडे…

जिल्हास्तरिय निबंध स्पर्धेचे बक्षिस वितरण वहाळ साई मंदिरात उत्साहात संपन्न

सिटी बेल लाइव्ह । पाणदिवे । प्रतिनिधी । नेहरु युवा केंद्र अलिबाग, महाराष्ट्र युवा प्रतिष्ठान पाणदिवे आणि वटवृक्ष सामाजिक संस्था उलवे यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय…

शेकाप नवीन पनवेल कडून संयुक्त जयंती साजरी

सिटी बेल लाइव्ह । पनवेल । प्रतिनिधी । शेकाप नवीन पनवेल पनवेल महानगरपालिका विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते सुनील वानखडे आयोजित…

पनवेल महानगरपालिका शिवजयंती उत्सव करणार साध्या पध्दतीने साजरा

सिटी बेल लाइव्ह । पनवेल । प्रतिनिधी ।  कोरानाचे संकट अजूनही पुर्णपणे संपले नाही. त्यामुळे यावर्षी 19 फेब्रुवारीला होणारी ‘छत्रपती शिवाजी महाराज जयंती  साधेपणाने साजरी करण्याच्या…

कै.सौ.मुग्धा गुरुनाथ लोंढे स्मृती प्रीत्यर्थ महिला कीर्तन स्पर्धा

सिटी बेल लाइव्ह । पनवेल । संजय कदम । महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेली ही स्पर्धा फक्त 20-40 वयोगटातील महिलांसाठीच असणार आहे. सदर स्पर्धा…

३२ वे रस्ता सुरक्षा अभियान २०२१ निमित्त कार्यक्रम

नवी मुंबई पोलीस वाहतूक विभाग आणि नवी मुंबई प्रेस क्लब आयोजित “संवाद व्यवस्थेशी” “एक पाऊल… अपघात मुक्त समाजाकडे” याविषयावर घडणार परिसंवाद सिटी बेल लाइव्ह ।…

महानगरपालिका क्षेत्रातील पथविक्रेत्यांच्या सर्वेक्षणास पुन्हा सुरूवात

सिटी बेल लाइव्ह । पनवेल । दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान पालिकेच्यावतीने राबविले जात आहे. या अभियानाअंतर्गत महानगरपालिका क्षेत्रातील नागरी भागात मागील वर्षी…

रविशेठ पाटील यांचा 51 वा वाढदिवस साजरा

शिव व्याख्याते प्रशांत देशमुख यांच्या सळसळत्या व्याख्यानाने श्रोते मंञमुध्द सिटी बेल लाइव्ह । उलवे । रोटरी क्लब ऑफ उलवे नोडव श्री साई देवस्थान साईनगर वहाळ,उलवे…

वाढदिवसाची पूर्वसंध्या वृद्धांच्या सेवेत…..

रविशेठ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वृद्धांना ब्लॅंकेट वाटप सिटी बेल लाइव्ह । पनवेल । श्री साई देवस्थान, साईनगरचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र का. पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य…

खांदेश्वर पोलीस ठाण्यात महिला दक्षता समितीची स्थापना

मुलगंधकुटी बुद्ध विहार सामाजिक ट्रस्ट उपाध्यक्ष आयुष्यमती पंचशील भद्रे यांची सदस्य म्हणून निवड सिटी बेल लाइव्ह । पनवेल । वार्ताहर । नवी मुंबई पोलीस आयुक्तालय…

कामोठ्यातील मोबाईल टॉवरच्या उभारणीला पालिकेची स्थगिती

नगरसेवक विजय चिपळेकर यांच्या विरोधानंतर डिव्हाईडर वर उभारण्यात येत असलेल्या मोबाईल टॉवरचे काम थांबले सिटी बेल लाइव्ह । पनवेल । वार्ताहर ।   कामोठे सेक्टर…

राजेंद्र पाटील यांनी घडविले उलवेवासीयांना देवदर्शन

सिटी बेल लाइव्ह । उलवे । सुनिल ठाकुर । उलवे नोड सेक्टर 20 मधील जेष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र यांना कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक राजेंद्र…

पनवेलमध्ये जोरदार “टाळा ठोको व हल्लाबोल”

भिंगारी येथील महावितरण कार्यालयात भाजपचे  “टाळा ठोको व हल्लाबोल” आंदोलन : सर्वसामान्यांचे वीज बिल माफ करण्याची मागणी  सिटी बेल लाइव्ह । पनवेल । प्रतिनिधी । राज्यातील वीज ग्राहकांना दिलासा देण्याऐवजी…

नगरसेवक राजू सोनी यांच्या प्रयत्नामुळे स्पीड ब्रेकरला मारण्यात आले पट्टे

सिटी बेल लाइव्ह । पनवेल । वार्ताहर । पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक राजू सोनी यांनी ज्या स्पीड ब्रेकरमुळे वारंवार अपघात घडत होते अशा ठिकाणी स्वखर्चाने पट्टे…

रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते संजय कदम कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित

सिटी बेल लाइव्ह । पनवेल । वार्ताहर । लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते युवा नेते केदार भगत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून युवा चषक २०२१ सामन्याच्या…

उपशहरप्रमुख राहुल गोगटे यांचा पुढाकार

शिवसेना पनवेल तर्फे मा. बाळासाहेब ठाकरे जन्मदिनी फलकांचे अनावरण सिटी बेल लाइव्ह । पनवेल । प्रतिनिधी । शिवसेना पनवेलच्या वतीने मा.हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त…

नगरसेवक राजू सोनी यांचे तरूण बाल मित्र मंडळाने केले कौतुक

सिटी बेल लाइव्ह । पनवेल । वार्ताहर । पनवेल महानगरपालिकेचे कार्यसम्राट  नगरसेवक राजू सोनी यांनी तत्परतेने सामाजिक बांधिलकी राखत, समाजकार्य केल्याबद्दल शहरातील गोडसे आळी येथील…

तोतया सिडको अधिकाऱ्याची शिवस्मृती गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना दमदाटी

तोतया सिडको अधिकाऱ्यांविरोधात गृहनिर्माण संस्थेची पोलिसांत तक्रारसिडको प्रशासनानेही केली चौकशीची मागणी सिटी बेल लाइव्ह । प्रतिनिधी । पनवेल । तोतया सिडको अधिकारी बनून आलेल्या दोघां…

निलेश सोनावणे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा

सिटी बेल लाइव्ह । पनवेल । पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे माजी अध्यक्ष व जेष्ठ सल्लागार मा.श्री.निलेश सोनावणे यांचा वाढदिवस साई आश्रय वृद्धाश्रम सेवाभावी संस्था…

नवी मुंबई महानगरपालीकेचा उफरडा न्याय !

बेलापूर गावातील ग्रामस्थ नवी मुंबई महानगर पालिकेमुळे आले रस्त्यावर ! नवी मुंबई महानगरपालिकेने जोर जबरदस्तीने पाडले बेलापूर गावातील सरकारी गाळे सिटी बेल लाइव्ह । बेलापूर…

नवीन पनवेलमध्ये आम्रपाली बुध्दविहारात प्रजासत्ताक दिन उत्साहात

सिटी बेल लाइव्ह । नवीन पनवेल । विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भारतीय संविधानामुळेच आज आपण सर्व भारतीय नागरीक गुण्या गोविंदाने नांदतो आहोत. आपण प्रगती…

तालुका कृषी अधिकारी मार्फत शेतकरी ते ग्राहक अभियान

सिटी बेल लाइव्ह । उरण । सुनिल ठाकुर । विकेल ते पिकेल अभियानांतर्गत उरण येथील भाजीपाला, तांदूळ, ताडगोळे इत्यादी शेतमाल कळंबोली येथील शारदा सोसायटी व…

कळंबोली वाहतूक शाखेतर्फे वाहनचालकांना मार्गदर्शन व प्रबोधन

सिटी बेल लाइव्ह । पनवेल । वार्ताहर । कळंबोली वाहतूक शाखेतर्फे वाहनचालकांसाठी सुरक्षा सप्ताह अभियानांतर्गत मार्गदर्शन व प्रबोधन करण्यात आले.           वाहतूक…

खांदा कॉलनीत शिवसेनेतर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

शिवसेना खांदा काॅलनी शहरप्रमुख सदानंद शिर्के यांनी शाखेत प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात सुरुवात केली आहे. सकाळी ठीक ८ वाजता पहिल्यांदाच खांदा काॅलनीत झेंडा…

विक्रांत पाटील यांच्या कार्यालयाजवळ प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

सिटी बेल लाइव्ह । पनवेल । यंदाचा प्रजासत्ताक दिन भारतीय जनता युवा मोर्चा चे प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाजवळसालाबाद प्रमाणे मोठ्या उत्साहात साजरा…

मिश्रांनी ठोकला भारतीय जनता पक्षाला राम राम !

कळंबोलीतील डी.एन .मिश्रा स्वगृही परतले : खासदार अनिल देसाई यांच्या हस्ते बांधले शिवबंधन सिटी बेल लाइव्ह । पनवेल । कळंबोली येथील भाजपचे पदाधिकारी डी.एन.मिश्रा यांनी…

ग्रामपंचायत निवडणुकीतील विजयी उमेदवारांचे शिवसेनेने केले अभिनंदन

सिटी बेल लाइव्ह । पनवेल । वार्ताहर । पनवेल तालुका ग्रामीण भागातील ग्रामपंचायत निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर पनवेल ग्रामीण भागातील शिवसेनेच्या विजयी उमेदवारांनी खारघर शिवसेना…

उलवे शहरात वटवृक्ष लागवडीकरिता आवश्यक जागेची सिडकोकडे मागणी

सिटी बेल लाइव्ह । पाणदिवे । मनोज पाटील । वडाचे झाड अर्थात वटवृक्ष हा भारत देशाचा राष्ट्रीय प्रतिक आहे. कित्येक पक्षांच्या प्रजातींचा तो अन्नदाता आहे,…

पनवेल रेल्वे पोलिसांची महिला दक्षता समितीची बैठक संपन्न

सिटी बेल लाइव्ह । पनवेल । वार्ताहर । पनवेल रेल्वे पोलीस ठाणे येथे आज महिला दक्षता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत विविध…

पनवेल महानगरपालिकेत लागणार प्रबोधनकार ठाकरे,बाळासाहेब ठाकरेंच्या प्रतिमा

सिटी बेल लाइव्ह । पनवेल । वार्ताहर । पनवेल महानगरपालिकेत महाराष्ट्राचे थोर महापुरुष आदरणीय प्रबोधनकारक आणि आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमा लावण्यात येणार आहेत. आज…

भारत विकास परिषदेद्वारे बालिका सप्ताह उपक्रमाचे आयोजन

सिटी बेल लाइव्ह । पनवेल । वार्ताहर । भारत विकास परिषदे द्वारे देशभर बालिका  सप्ताह उपक्रम साजरा करण्यात येणार आहे. भारत विकास परिषद संपूर्ण भारतात…

काळाधोंडा येथील प्रकल्पग्रस्त शेतकरी न्यायाच्या प्रतीक्षेत

शासकीय कार्यालयाकडून सातबारा उतारे, कब्जा पावती आदींची माहिती देण्यास विलंब : शासकीय अधिकाऱ्यांकडून वेळकाढूपणाचे धोरण साखळी उपोषणाचा सातवा दिवस, प्रकल्पग्रस्त शेतकरी आपल्या भूमिकेवर ठाम सिटी…

८०% समाजकारण २०% राजकारण या सूत्रानुसार सेनेचा समाजकारणाचा धडाका

चंद्रशेखर सोमण यांच्या पाठपुराव्याने नवीन पनवेल उड्डाणपुलाच्या रस्त्याची दुरुस्ती…!    सिटी बेल लाइव्ह । पनवेल । पनवेल – नवीन पनवेल ला आपसात जोडणारा उड्डाणपूल हा…

नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा एकमुखी ठराव

पहा लोकनेते दि बा पाटील यांचे नाव विमानतळाला देण्याबाबतचे कामगार नेते महेंद्र घरत यांचे रोखठोक भाषण सिटी बेल लाइव्ह । उरण । घन:श्याम कडू ।…

बेलापूरमध्ये ट्राफिकची ऐसी तैसी ! वरून किर्तन आतुन तमाशा

सकाळ भवन ते पाम बीच मार्गावरील नो पार्किंग चा ताण लगतच्या रस्त्यांवर बाजूच्या रस्त्यांवर लागत आहेत वाहनांच्या चार चार रांगा : आपत्कालीन वाहने जाण्यास होतो…

पनवेल बसस्थानक नूतनीकरण काम सुरु न केल्यास आंदोलनाचा इशारा

पनवेल बस आगार नूतनीकरण कामाला लवकरात लवकर सुरुवात करा – आमदार प्रशांत ठाकूर यांची परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे मागणी सिटी बेल लाइव्ह । पनवेल…

स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त बाळगोकुलम शालेय विद्यार्थ्यांसाठी मैदानी खेळांचे आयोजन

सिटी बेल लाइव्ह । पनवेल । वार्ताहर । सध्या ऑनलाईनचा शाळेमुळे शालेय विद्यार्थांचा मोबाईल वापर अधिक वाढला आहे. कोरोना लॉकडाऊनमुळे घरातून बाहेर न पडता आल्यामूळे…

कामोठे पोलीस ठाण्याचे वपोनि संजय पाटील यांचा आगळावेगळा उपक्रम

रायझिंग डे अंतर्गत कामोठे पोलिसांनी केले ज्येष्ठांना मार्गदर्शन तर अंध व्यक्तींच्या संस्थेला मदत सिटी बेल लाइव्ह । पनवेल । वार्ताहर । रायझिंग डे अंतर्गत कामोठे…

पनवेलमध्ये ग्रामपंचायत निवडणुका होणार चुरशीच्या

पनवेल तालुक्यात पाहायला मिळणार काटे की टक्कर महाविकास आघाडीला मिळणार मोठे यश : काशीनाथ पाटील सिटी बेल लाइव्ह । पनवेल । जानेवारी महिन्याच्या पंधरा तारखेला…

संभाव्य तीव्र पाणीटंचाईची पनवेलकरांना चाहूल

आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवून पनवेल महानगरपालिका सत्ताधाऱ्यांनी नागरिकांची थट्टा केली आहे : शिवदास कांबळे सिटी बेल लाइव्ह । पनवेल । महानगर पालिकेच्या वतीने…

आ प्रशांत ठाकूर, सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या माध्यमातून विकासाचे महापर्व

गावांच्या विकासासाठी ३० कोटी रुपयांच्या विकासकामांना महानगरपालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत मंजुरी सिटी बेल लाइव्ह । पनवेल । हरेश साठे । पनवेलच्या विकासाचा सतत आलेख उंचावणारे…

बालकांच्या आधार कार्डसाठी विभागाचा उपक्रम

महिला व बालकल्याण प्रकल्प 1च्या विभागाची मोहीम सिटी बेल लाइव्ह । पनवेल । प्रतिनिधी । शून्य ते सहा वयोगटातील बालकांना अंगणवाडीचा लाभ देण्यासाठी महिला व…

खारघर परिसरातील शेकडो तरुणांचा व महिलांचा शिवसेनेत प्रवेश

सिटी बेल लाइव्ह । पनवेल । वार्ताहर । शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या कार्यप्रणालीवर विश्‍वास ठेवून खारघर परिसरातील शेकडो तरुणांनी…

पनवेल कोर्टालगतच्या रस्त्याने घेतला मोकळा श्वास  

शिवसेनेचे चंद्रशेखर सोमण यांचा पुढाकार पुढाकार….!  सिटी बेल लाइव्ह । पनवेल । पनवेल मध्ये सुरु झालेल्या नवीन न्यायालयाजवळ तेथील  कामकाजामुळे होणारी गर्दी आणि पर्यायाने होणारी…

लक्ष्मी नारायण मंदिराचा होतोय जिर्णोद्धार

400 वर्षीय पुरातन असलेले चांद्रसेनिय कायस्थ प्रभु समाजाचे लक्ष्मी नारायण मंदिर पनवेलची वाढविणार शोभा सिटी बेल लाइव्ह । पनवेल । संजय कदम । चांद्रसेनिय कायस्थ…

विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे यांनी केली स्वखर्चाने रस्ते दुरुस्ती

नागरिकांनी मानले विरोधी पक्ष नेत्यांचे आणि स्थानिक नगरसेवक रवींद्र भगत यांचे आभार सिटी बेल लाइव्ह । पनवेल । प्रतिनिधी । पालिका प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करून…

पाणी पुरवठ्यामध्ये पनवेल महानगरपालिका करतेय काटकसर

एक भाग आठवड्यातून एक दिवस बंद : महानगरपालिकेची पाणी पुरवठा उपाययोजना सुरू सिटी बेल लाइव्ह । पनवेल । संजय कदम । गेल्या काही दिवसापासून शहरात…

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जयंतीदिन साजरा

क्रांतिज्योत महिला विकास फॉउंडेशन तर्फे पनवेल मधील शिक्षकांना सन्मानचिन्ह देऊन सत्कार सोहळा दिमाखात संपन्न सिटी बेल लाइव्ह । पनवेल । भारतीय स्त्री मुक्तीच्या व स्त्री…

Mission News Theme by Compete Themes.