Press "Enter" to skip to content

Posts published in “नवी मुंबई”

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या दणक्यानंतर नवीन विद्युत पोल उभारणीस सुरुवात

सिटी बेल | पनवेल | वार्ताहर | शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या माध्यमातून सातत्याने पनवेल महानगरपालिकेकडे शहरप्रमुख कुणाल कुरघोडे यांनी पाठपुरावा केल्याने नवीन विद्युत खांब उभारण्यास…

विद्या चव्हाण यांची महिला सुरक्षा संघटना महाराष्ट्रच्या पनवेल उपाध्यक्षापदी नियुक्ती

सिटी बेल | पनवेल | संजय कदम | महिला सुरक्षा संघटना महाराष्ट्र राज्याच्या पनवेल उपाध्यक्षापदी सामाजिक कार्यकर्त्या विद्या भास्कर चव्हाण यांची नियुक्ती करून त्यांना प्रदेशाध्यक्ष…

बॅन्जो वादक कलाकारांची महाराष्ट्र राज्य स्तरावर एकत्र येण्यासाठी मोर्चेबांधणी

सिटी बेल | पनवेल | प्रतिनिधी | राज्यात बेन्जो बँड नाशिक ढोल या शुभ कार्यात रोडवर व इतरत्र वाजवणाऱ्या कलाकार असंघटित आहेत त्यांना एकत्र आणण्यासाठी…

शिवसेना उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसंपर्क अभियान

सिटी बेल | कळंबोली |प्रतिनिधी |   शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार पक्षसंघटना वाढीच्या दृष्टिकोणातून शिवसेनेच्या वतीने राज्यभर शिव संपर्क अभियान घेण्यात येत आहे.…

गोल्डी ची “ती बांग” अखेरची ठरली

शेकाप युवानेते बबन विश्वकर्मा यांना प्राणप्रिय असणाऱ्या कोंबड्यावर विषप्रयोग ? पशु निर्दयीपणा कायदा 1960 अन्वये कारवाई करण्याची मागणी सिटी बेल | पनवेल | शेतकरी कामगार…

इनरव्हील क्लब पनवेल इंडस्ट्रीयल टाऊनच्या अध्यक्षपदी वृषाली सावळेकर

निता बोराडे सेक्रेटरी तर शुभांगी वालेकर ट्रेझरर सिटी बेल | पनवेल | वार्ताहर | इनरव्हील क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाऊन चा पदग्रहण सोहळा डिस्ट्रीक्ट सेक्रेटरी…

खांदा वसाहतीत सेनेचे शिवसंपर्क अभियान ; वृद्धाश्रम, झोपडपट्टीत फळ वाटप

सिटी बेल | पनवेल | वार्ताहर | पक्षसंघटना वाढीच्या दृष्टिकोणातून शिवसेनेच्या वतीने राज्यभर शिव संपर्क अभियान घेण्यात येत आहे. त्याची सुरुवात खांदा वसाहतीत करण्यात आली.…

कळंबोलीतील लोखंड बाजारामध्ये पेट्रोल पंप बसवण्याची शिवसेनेची मागणी

सिटी बेल | पनवेल | वार्ताहर | कळंबोली येथील लोखंड पोलाद बाजार हा आशिया खंडातील सर्वात मोठा बाजार आहे. मालाची ने आण करण्यासाठी हजारो लहान-मोठी…

अबोली रिक्षा चालक महिलेला मारहाण प्रकरण तापले

भाजप महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांची वाशी हॉस्पिटलमध्ये भेट सिटी बेल | पनवेल | वार्ताहर | अबोली रिक्षा चालक महिलेच्या मारहाण प्रकरणी भाजप महाराष्ट्र…

अचानक सकाळी घरात शिरला साप..वाचा मग काय झाले पुढे..

सिटी बेल | पनवेल | पनवेलमध्ये बावन बंगला, किनारा सोसायटी येथे राहत असलेल्या जितेश फुलवाणी यांच्या घरी सकाळी अचानक बाहेरुन धामण नावाचा साप आल्यामुळे त्यांच्या…

वाशीमध्ये टाटा मोटर्सच्या अत्याधुनिक शोरुमचे उद्घाटन

नवी मुंबईत टाटा मोटर्सच्या इलेक्ट्रिक कार बघण्यासाठी होत आहे गर्दी सिटी बेल | नवी मुंबई | टाटा मोटर्सने गौरवलेली व अधिकृत विक्रेता असलेल्या फॉर्च्युन कार्सने…

पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाने केला स्वराज सोनावणे यांचा सन्मान

लंडन येथून बिझनेस मॅनेजमेंट ची पदवी प्राप्त करणाऱ्या स्वराज सोनावणे याच्यावर होत आहे अभिनंदनाचा वर्षाव सिटी बेल | पनवेल | लंडन येथून बिझनेस मॅनेजमेंट ची…

“देव माणूस”डॉ.गिरीश गुणे यांचा वाढदिवस साजरा

रवीशेठ पाटील यांनी दिल्या “माणसातल्या देवाला” वाढदिवसाच्या शुभेच्छा ! सिटी बेल | पनवेल| माणसातला देव अशी ज्यांची ख्याती आहे त्या डॉक्टर गिरीश गुणे यांचा आज…

ई पाँज मशिनवर थंबमुळे प्रशासन किती दुकानदारांचे घेणार बळी !

रास्त धान्य दुकान व किरकोळ राँकेल विक्रते यांच्या मागण्याचा सहानुभूतीपुर्वक विचार करण्याची मागणी सिटी बेल | कळंबोली | विकास पाटील | रेशनकार्ड धारकांचे ई पॉज…

खासदार सुनिल तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेलमध्ये आरोग्य शिबीर

आदिवासी कुटुंबाना खावटी अनुदान वाटप विशेष योजनेतंर्गत मदत सिटी बेल | पनवेल | कोरोना महामारीमुळे गेल्या सात महिन्यांपासून मोठे आर्थिक संकट उभे राहिलेले आहे. या…

मालमत्ताकरा विरोधात महाविकास आघाडीचा कळंबोलीत मुक मोर्चा !

पनवेल महानगरपालीकेचा अन्यायकारक कर न भरण्याचे रहिवाशांना आवाहन : महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी विरोधात निदर्शने सिटी बेल | पनवेल | प्रतिनिधी | कामोठे वसाहतीमध्ये सर्वसामान्य…

लोकशाहीचा चौथा स्तंभ रेल्वे प्रवासापासून वंचित का ?

पत्रकारांना रेल्वे प्रवासाची मुभा द्या : रेल्वे सल्लागार समिती सदस्य अभिजित पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी सिटी बेल | पनवेल | मध्य रेल्वेच्या माध्यमातून कोरोना काळात…

विक्रांत पाटील यांचा वाढदिवस भरगच्च सामाजिक उपक्रमाने साजरा

रोपं वाटप, आरोग्य शिबीर, नगरसेवक निधीतून उभारण्यात आलेल्या विजेच्या खांबांचे लोकार्पण संपन्न सिटी बेल | पनवेल | ” माझा प्रभाग माझी जबाबदारी” या अनुषंगाने काम…

शिव व्याख्याते प्रशांत देशमुख यांनी दिले रविशेठ पाटील यांना स्वप्रकाशित पुस्तक भेट

सिटी बेल | नवी मुंबई | सुप्रसिद्ध शिव व्याख्याते प्रशांत देशमुख यांनी लिहिलेले “जय शिवराय” हे पुस्तक श्री साई संस्थान वहाळ चे संस्थापक अध्यक्ष रविशेठ…

आता लांब जाण्याची गरज नाही : पनवेलमध्ये उघडले टाटा मोटर्सचे शोरुम

सिटी बेल | पनवेल | उद्योग प्रतिनिधी | पनवेलमध्ये नव्याने सुरु झालेल्या टाटा मोटर्स या नवीन शोरुमचे उदघाटन टाटा मोटर्सचे अध्यक्ष शैलेश चंद्रा यांच्या हस्ते आज…

सिडकोच्या घर लाभार्थीना शिवसेना पदाधिका-यांच्या प्रयत्नाने वीज पुरवठा

वीज वितरण कंपनीचे गोकुळ सोनावणे यांचे मोठे सहकार्य    सिटी बेल | तळोजा | प्रतिनिधी | सिडको महागृहनिर्मितीतील लाभार्थीना गुरुवारी ( १ जुलै)  नगरविकास मंत्री एकनाथ…

रामदास शेवाळे प्रतिष्ठान आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

कळंबोली येथील रक्तदान शिबीरात ३०० रक्तदात्यांनी केले रक्तदान सिटी बेल | कळंबोली | शिवसेना पक्ष प्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार व त्यांच्या…

पनवेल महानगरपालिका अतिक्रमण विरोधी पथकाची अन्यायकारक कारवाई

सिटी बेल | कळंबोली | विकास पाटील |   पनवेल महानगरपालिका अतिक्रमण विरोधी पथकाच्या कारवाईने व्यापारीवर्गात कमालीची नाराजी पसरली असून अतिक्रमण विभाग सरसकट कारवाई न करता…

सामाजिक उपक्रमांतून शिवसेना नेते दिपक घरत यांचा जन्मदिन साजरा

वृद्धाश्रमात फळे व मिठाई वाटून केला वाढदिवस साजरा सिटी बेल | पनवेल | हरिग्राम ग्रामपंचायतीचे सदस्य तथा शिवसेना शाखाप्रमुख दीपक घरत यांनी विविध सामाजिक उपक्रमांतून…

शिवसैनिकांनी सिडको अधिकार्यांना धारेवर धरत विचारला जाब

खांदा कॉलनीत सांडपाणी रस्त्यावर, अनियमित पाणीपुरवठ्यामुळे नागरीक हैराण ! सिटी बेल | प्रतिनिधी | पनवेल | पनवेल पालिकेच्या खांदा कॉलोनी सेक्टर ९ येथे ड्रेनेज लाईन…

नीता माळी यांची महिला सुरक्षा संघटना महाराष्ट्रच्या जिल्हा अध्यक्षापदी नियुक्ती

सिटी बेल | पनवेल | वार्ताहर | मा. नगरसेविका नीता सुनील माळी यांची महिला सुरक्षा संघटना महाराष्ट्र राज्याच्या रायगड जिल्हा अध्यक्षा पदी नियुक्ती करण्यात आली…

ग्रामसेवक नसल्याने नागरिकांची वडघर ग्रामपंचायतीत फेऱ्या

नागरिकांची कामे खोळंबली : ग्रामसेवक नेमण्याची मागणी निलंबन आदेश आल्यावरच ग्रामसेवकाची होणार नियुक्ती सिटी बेल | पनवेल | प्रतिनिधी | नुकताच वडघर ग्रामपंचायतीमधील ग्रामविकास अधिकारी…

सईद मुल्ला यांनी चेतविला क्षुधा शांतीचा यज्ञ

कोरोना रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना देत आहेत विनामूल्य अन्नदान सेवा सिटी बेल | पनवेल | पनवेल नगरीचे माजी नगराध्यक्ष सईद मुल्ला यांच्या सामाजिक जाणिवेतून आजमितीला…

कामोठे वसाहतीमध्ये मनपाच्या टॅक्स धोरणाच्या विरोधात मुक मोर्चा

सिटी बेल | पनवेल | वार्ताहर | पनवेल महानगरपालिकेने पाच वर्षाचा मालमत्ता कर लागू केला आहे. त्याची रक्कम मोठी आहे. त्याचबरोबर सेवा दिला जात नसतानाही…

वन महोत्सवानिमित्त वटवृक्ष सामाजिक संस्थेच्या वतीने वृक्षारोपण

सिटी बेल | उलवे | विठ्ठल ममताबादे | मानवाला निसर्गाविषयी प्रेम व आदर निर्माण व्हावा याकरिता 1950 पासुन भारतात 1 जुलै ते 7 जुलै हा…

डॉ संजय सोनावणे यांचा जन्मदिवस सामाजिक उपक्रमांतून साजरा

सिटी बेल | पनवेल | लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठान, महाराष्ट्र चे अध्यक्ष,तसेच पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाचे सन्माननीय सदस्य डॉ संजय सोनावणे यांचा जन्मदिन सोमवार दिनांक…

बचत गट महिलांसाठी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

शामल मोहन पाटील एज्युकेशन सोसायटी मध्ये उद्योजकता विकास संस्था व टाटा संप्रेषण यांच्या संयुक्त विद्यमाने प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन सिटी बेल | कळंबोली | बचत गट…

सिटी बेल विषेश : अजिया आम्ही धन्य जाहलो !

सिट बेल चे अँड्रॉइड एप्लिकेशन् 5 हजार वाचकांच्या मोबाईल मध्ये स्थानापन्न सिटी बेल चे समूहावर होत आहे अभिनंदनाचा वर्षाव सिटी बेल | पनवेल | कोरोना…

रत्नाकर पाटील यांचा वाढदिवस पर्यावरणपूरक वृक्षारोपणाने संपन्न

सिटी बेल | नवीन पनवेल | दिवसेंदिवस पर्यावरणाचा समतोल बिघडत असून मोठय़ा प्रमाणावर होत असलेली वृक्षतोड, जंगलांचा नाश या बाबी त्यासाठी कारणीभूत आहेत. पर्यावरणाच्या बिघडलेल्या…

समस्या जिथे नगरसेवक विक्रांत पाटील उभे तिथे

मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांनी त्वरित करून घेतली रस्त्यावरील पडलेल्या डेब्रिज ची साफ-सफाई सिटी बेल | पनवेल | प्रभाग क्र १८ मधील विकास कामांच्या माध्यमातून सध्या…

वन महोत्सवानिमित्त वटवृक्ष सामाजिक संस्थेच्या वतीने वृक्षारोपण

सिटी बेल | उलवे | मनोज पाटील | मानवाला निसर्गाविषयी प्रेम व आदर निर्माण व्हावा याकरिता १९५० पासुन भारतात १ जुलै ते ७ जुलै हा…

बँक ऑफ महाराष्ट्राने साजरा केला डॉक्टर्स दिन

सिटी बेल | पनवेल | वार्ताहर |   बँकिंग उद्योगातील अग्रगण्य असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रने डॉक्टर दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. आपल्या ग्राहकांप्रति कृतज्ञता व्यक्त…

आर्या वनौषधी तर्फे डॉक्टररुपी देवदूतांचा गौरव

सिटी बेल | पनवेल | डॉक्टर्स डे चे औचित्य साधून आर्या वनौषधी संस्थे तर्फे डॉक्टर रुपी देवदूतांना वनौषधी रोपं व सन्मानपत्रे देवून गौरविण्यात आले. आर्या…

कोविड योद्धे डॉक्टरांबद्दल  ‘दिशा’ची कृतज्ञता

राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त केला डॉक्टरांचा सन्मान सिटी बेल | पनवेल | वार्ताहर | इतर आजारांमध्ये ही रुग्णांना जीवदान देण्याचे काम डॉक्टर करतातच.परंतु कोरोना वैश्विक संकटामध्ये…

इनरव्हील क्लबच्या डिस्ट्रिक्ट चेअरमनपदी संतोष सिंग यांची निवड

सिटी बेल | पनवेल | सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असणाऱ्या इनरव्हील क्लबच्या डिस्ट्रिक्ट ३१३ च्या डिस्ट्रिक्ट चेअरमन पदी पॅनेशिया हॉस्पिटलच्या संचालिका संतोष सिंग यांची निवड करण्यात…

सिडकोने सर्वसामान्यांसाठी उभारलेली घरे ही स्वप्नपूर्ती : एकनाथ शिंदे

सिटी बेल | पनवेल | संजय कदम | कळंबोली सेक्टर 15 येथे पंतप्रधान आवास योजनेंतर्गत सिडकोच्या माध्यमातून उभारण्यात आलेली घरे ही अत्यंत निटनेटकी व नियोजनबद्ध…

तळोजा वसाहतीवर तिसर्‍या डोळ्याची नजर

सिटी बेल | पनवेल | वार्ताहर | तळोजा वसाहतीची वाढती लोकसंख्या तसेच वर्षअखेर मेट्रो रेल्वे सुरु होणार असल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने नजर ठेवण्यासाठी तळोजा पोलिसांच्या वतीने…

रोटरी ट्रस्ट चेअरमन सुधीर कांडपिळे यांचा सेवापूर्ती सत्कार

सिटी बेल | पनवेल | वार्ताहर | रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाऊन चॅरिटेबल ट्रस्ट संचालित रोटरी कर्णबधिर मुलांच्या विशेष शाळेत संस्थेचे चेअरमन सुधीर कांडपिळे…

न्हावा बेटाचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास होणार; सिडकोने मागवले प्रस्ताव

सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू | सिडकोच्या अखत्यारितील न्हावा बेटावरील ६० हेक्टर क्षेत्रावर पर्यटन क्षेत्राचा विकास करण्यासाठी सिडकोतर्फे स्वारस्य अभिव्यक्ती प्रस्ताव मागवण्यात आले…

ग्रुप ग्रामपंचायत आदई परिसरातील रस्त्यासह हायमास्ट दिव्यांचे उद्घाटन

आदई मध्ये सरपंच रमाकांत गरुडे यांच्या प्रयत्नातून विकासकामांचा धडाका सिटी बेल | पनवेल | वार्ताहर | तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत आदई कार्यक्षेत्रातील नव्याने बांधण्यात आलेल्या कॉंक्रीटीकरण…

“ते” पुन्हा आले..मात्र देशमुखी कायम

पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्तपदी गणेश देशमुख यांची पुन्हा नियुक्ती सिटी बेल | पनवेल | वार्ताहर | पनवेल महानगरपालिका आयुक्तपदी गणेश देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.…

Mission News Theme by Compete Themes.