Press "Enter" to skip to content

बचत गट महिलांसाठी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

शामल मोहन पाटील एज्युकेशन सोसायटी मध्ये उद्योजकता विकास संस्था व टाटा संप्रेषण यांच्या संयुक्त विद्यमाने प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन

सिटी बेल | कळंबोली |

बचत गट महिलांसाठी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे शामल मोहन पाटील एज्युकेशन सोसायटीच्या सभागृहात संस्थापक अध्यक्ष नगरसेवक सतीश मोहन पाटील यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले. या प्रशिक्षणाचा कालावधी दिनांक 5/7/2021 ते 29 /7 /2019 पर्यंत असणार आहे.

यावेळी बबनदादा पाटील ( शिवसेना रायगड जिल्हा सल्लागार ) यांच्या शुभहस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सदर कार्यक्रमास सौ. सोनल कमाने ( शाखाधिकारी रायगड बँक ) नितेश तोंडसे (बँक रोखपाल), सौ. सोनल इंगवले (बचत गट सहा.) तसेच जॅकी सर व राणे सर उपस्थित होते .

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.