Press "Enter" to skip to content

Posts published in “Uncategorized”

हिंदु जनजागृती समितीची ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा’ चळवळ

राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी रायगड जिल्ह्यात खोपोली, खालापुर आणि अलिबाग येथील पोलीस-प्रशासन आणि शैक्षणिक संस्था यांना निवेदने     रायगड – स्वातंत्र्यदिन साजरा करताना राष्ट्रध्वजाचा सन्मान राखणे ही प्रत्येक…

गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुषखबर;मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कार्यवाहीचे आदेश…

खड्डयांची तक्रार मिळताच होणार कार्यवाही;कोलाड ते माणगांव दरम्यानच्या बायपासला २१ कोटींचा निधी… सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांची देखरेख समिती;उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुनिल तटकरे यांची यशस्वी…

अंटार्क्टिकातील रक्तधारा: बर्फाच्या हृदयातून वाहणारे लाल रहस्य

जगातली काही आश्चर्ये आपल्या डोळ्यांना विस्मयाने भरून टाकतात, तर काही आपल्या विचारांनाच आव्हान देतात. अंटार्क्टिकातील “रक्तधारा” हे त्यापैकीच एक अद्वितीय दृश्य आहे. एक अशी जागा…

हृदयविकाराने ग्रस्त ६१९ बालरुग्णांना मिळाले नवे आयुष्य

रोटरी क्लब ऑफ बॉम्बे एअरपोर्टने हृदयविकाराने त्रस्त मुलांच्या शस्त्रक्रियेसाठी उभारला १० कोटी रुपयांचा निधी गेल्या पाच वर्षांत श्री सत्य साई संजीवनी हॉस्पिटलमध्ये जन्मजात हृदयविकार असलेल्या…

स्वातंत्र्य दिनानिमित्त पनवेलमध्ये भव्य तिरंगा यात्रा

देशभक्तीचा जयघोष, ढोलताशांचा गजर; पनवेलकरांचा उत्स्फूर्त सहभाग पनवेल(प्रतिनिधी) देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी पनवेल शहर मंडलाच्या वतीने आज पनवेलमध्ये भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात…

भाजपची उत्तर रायगड जिल्हा कार्यकारणी जाहीर 

चार सरचिटणीस (महामंत्री) आठ उपाध्यक्ष, आठ चिटणीस एक कोषाध्यक्ष व इतर कार्यकारी सदस्य अशी ९० जणांची कार्यकारिणीची घोषणा  पनवेल (प्रतिनिधी) भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक निवडणुका…

महाराष्ट्रातील पहीला काचेचा पूल !

कोकणातील सिंधुदुर्ग नापणे येथील धबधब्यावर काचेचा स्कायवॉक मुबंई प्रतिनीधी : सतिश वि.पाटील आजपर्यंत परदेशात व सिनेमात काचेचा पूल पहात आहोत पण प्रत्यक्षात रोमांचक अनुभवण्यासाठी महाराष्ट्रातील…

मनसे पेण- पाली मतदारसंघ आणि संदिपदादा ठाकूर फाउंडेशनच्या वतीने मानाची दहीहंडी

रायगडच्या गोविंदा पथकांकरीता 2 लाख 55 हजार 555 रुपयांची दहीहंडी : मनसेचे जेष्ठ प्रवक्ते प्रकाश महाजन यांची उपस्थिती लाभणार पेण, ता. १३ ( प्रतिनिधी )…

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या धाराशिव जिल्हा अध्यक्षपदी प्रा. राजा जगताप यांची निवड

धाराशिव दि. १३ (प्रतिनिधी) – टाकळी (बे ) ता. जि. धाराशिव व सध्या धाराशिव येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालय येथे मराठी विभाग प्रमुख म्हणून सेवेत कार्यरत…

जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत कैलाश मानसरोवर यात्रेसाठी पुन्हाएकदा रवाना

 अतिशय खडतर असलेली कैलाश मानसरोवर यात्रा, परंतु पुन्हा एकदा यात्रा करून महादेवाचे दर्शन घ्यावे व देवाचे आभार मानावे यासाठी रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्रशेठ घरत आपल्या…

कर्मचाऱ्यांच्या ४२ वर्ष प्रलंबीत मागाण्या

सिडकोच्या पूर्वाश्रमीच्या BMTC बस सेवेतील बेरोजगार झालेल्या कर्मचाऱ्यांना तात्काळ आर्थिक मोबदला दिला जावा – आमदार विक्रांत पाटील ( महासचिव, भाजपा, महाराष्ट्र ) पनवेल : प्रतिनिधी…

माजी आमदार दत्तूशेठ पाटील विद्यालयात मंगळागौर स्पर्धेचे आयोजन

कामोठे : प्रतिनिधी श्रावणसरी श्रावणमाससर्वांसाठी आनंदाची साथश्रावण सरी येता दारीमन सकलांचे आनंदून जाई. मंगळागौर हा महाराष्ट्रातील पारंपारिक सण आहे . जो खूप आनंदाने व उत्साहाने…

आझाद मैदान दंगल : १३ वर्षे झाली, तरी वसुली नाही व कारवाई शून्य !

हानीभरपाईची कारवाई थांबवणे धक्कादायक; दोषींवर दिवाणी दावे दाखल करून रझा अकादमीकडून वसुली करा ! – हिंदु जनजागृती समितीची मागणी

जेएसडब्ल्यू कंपनीच्या विस्तारीकरणाला आमचा जाहीर पाठिंबा – शेखर पाटील

पेण, ता. १२ (वार्ताहर) : पेण तालुक्यातील जेएसडब्ल्यू कंपनीचा होत असलेला अधिकचा विस्तार फेज ३ पाहता येथील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे.त्यामुळे विस्तारीकरणाला शिर्की गावातील…

पेणमध्ये १९८ सार्वजनिक तर ४७० खाजगी दहीहंड्यांचा थरार

कायदा सुव्यवस्था राखूनच सण साजरे करा – पोलिस उपअधीक्षक जालिंदर नालकुल पेण, ता. ११ (वार्ताहर) : पेण तालुक्यातील दहीहंडी पथकांचा सराव जोरदार सुरु असून यंदा तालुक्यातील पेण, दादर सागरी, वडखळ पोलिस ठाणे हद्दीत १९८ सार्वजनिक आणि ४७० खाजगी अशा एकूण जवळपास ७०० च्या आसपास दहीहंडीचा थरार

मंत्री भरत गोगावले हात चोळत बसले…

१५ ऑगस्टच्या स्वातंत्र्यदिनी सलग तिसऱ्यांदा ध्वजारोहण करण्याचा मान राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे यांनाच उरण (घन:श्याम कडू) :रायगडच्या शासकीय ध्वजस्तंभावर पुन्हा एकदा आदिती तटकरेंचा झेंडा फडकणार…

राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण योजनेचा भव्य शुभारंभ

रायगड : याकूब सय्यद दि. ११ – रायगड जिल्ह्यातील आदिवासी महिलांच्या सर्वांगीण विकास आणि सक्षमीकरणासाठी राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण योजनेचा शुभारंभ जिल्हाधिकारी किशन जावळे…

सुधागड विद्या संकुल कळंबोली येथे ११ वी नवीन प्रवेश विद्यार्थ्यांचे स्वागत

कळंबोली : मनोज पाटील सुधागड एज्युकेशन सोसायटीचे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सेक्टर १ ई , कळंबोली – पनवेल या ज्युनियर कॉलेजमध्ये शैक्षणिक वर्ष २०२५-…

सर्वोत्कृष्ट भजनी मंडळाला ५१ हजार रुपये बक्षिस

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पनवेलमध्ये ‘रायगड जिल्हास्तरीय भजन स्पर्धा’  पनवेल (प्रतिनिधी) गोरगरिबांचे आधारवड, थोर दानशूर व्यक्तिमत्व, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या…

वावर्ले विद्यालयात उत्साहात साजरे झाले वृक्षाबंधन

मनोज पाटील : पनवेल शुक्रवार दिनांक ०८/०८/२०२५ रोजी रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल वावर्ले ता खालापूर जि रायगड या विद्यालयात नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन…

कॉंग्रेस भवन पनवेल येथे नवनियुक्त प्रदेश कॉंग्रेस पदाधिकारी यांचा सत्कार सोहळा

पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेस व तालुका कॉंग्रेसच्या वतीने पनवेल कॉंग्रेस भवन येथे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक,संघटनात्मक बांधणी  व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समिती मध्ये मा.आर.सी.घरत…

“१५७ वर्षांची भक्तीपर्वाची गर्जना, भेंडखळ गावात गाजला विठूरायाचा महागजर”

उरण(घन:श्याम कडू) “जय जय रामकृष्ण हरी… जय जय रामकृष्ण हरी…” टाळ-मृदंगाचा कडकडाट, भगव्या पताकांच्या लाटा आणि विठ्ठल नामाचा अखंड महासागर भेंडखळ गावाने यंदा श्री हरिनाम…

वाहतूक उल्लंघन करणाऱ्यांना सुरक्षाराखी

हेल्मेट परिधान न करणाऱ्यांना क्रांतिज्योत महिला विकास फाउंडेशनतर्फे सुरक्षाराखी पनवेल : प्रतिनिधी सालाबादप्रमाणे यंदाही क्रांतिज्योत महिला विकास फाउंडेशनच्या माध्यमातून रक्षाबंधन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.…

शाळेच्या गेटसमोरच आमरण उपोषणास सुरुवात

JNPT शाळेतील कर्मचाऱ्यांचे आमरण उपोषण सुरू – सात वर्षांच्या अन्यायाविरोधात रणशिंग फुंकले उरण(घन:श्याम कडू) जवाहरलाल नेहरू पोर्ट विद्यालय (शेवा) येथील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सहनशीलतेचा…

शिवसेनेचे नेते चंद्रशेखर सोमण यांच्या मागणीला यश

पनवेलची प्राचीन स्मशानभूमी इतरत्र स्थलांतरीत करण्याचा कोणताही प्रस्ताव प्रशासनासमोर नसल्याचे आयुक्त मंगेश चितळे यांचे आश्वासनपनवेल दि. ११ ( वार्ताहर ) : शिवसेनेचे स्थानिक नेते चंद्रशेखर…

स्पीडी मल्टीमोड्स सि.एफ.एस.मधिल ४५० कामगारांनी स्विकारले महेंद्रशेठ घरत यांचे नेतृत्व !

रायगड, नवी मुंबई मधिल कामगारांसाठी स्वर्गीय दी.बा. पाटील साहेबांनंतर कामगारनेते महेंद्रशेठ घरत हे  कामगारांच्या न्यायी हक्कासाठी लढणारे एकमेव नेते आहेत. म्हणूनच महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वातील…

शेलघर येथे काँग्रेसच्या आढावा बैठकीला उत्तम प्रतिसाद 

उलवे : “रायगडमध्ये आजही चांगले कार्यकर्ते आहेत. राहुल गांधी यांचे मनापासून आभार मानले पाहिजेत. ते लढतायत, ते खरे शिलेदार आहेत. सध्या माणसे लढणारी हवीत. जीवन…

पनवेलमध्ये जागतिक आदिवासी दिनाचा जल्लोष

ठाकूर व कातकरी समाज एकवटला ; आ. प्रशांत ठाकूर, आ. विक्रांत पाटील यांची लाभली प्रमुख उपस्थिती पनवेल/प्रतिनिधी : संयुक्त राष्ट्र संघाने सन १९९४ रोजी ९…

आंतरराष्ट्रीय मांजर दिन आयोजनात खोपोलीतील मांजरप्रेमीनी घेतला उत्स्फूर्त सहभाग

ज्यांच्या आयुष्यात मांजर म्हणजे प्रेम, साथ, आणि आनंदाचं प्रतीक आहे, अशा मांजर प्रेमींसाठी आंतरराष्ट्रीय मांजर दिनाचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे यावर्षीही, ८ ऑगस्ट – 2025 रोजी…

अभिनव युवक मित्र मंडळाचे मंडप पूजन संपन्न

अभिनव युवक मित्र मंडळाचे यंदाचे गणेशोत्सवाचे ३५ वे वर्ष ; साकारणार जंगल थीम पनवेल (संजय कदम) : पनवेल शहरातील नवसाला पावणारा राजा म्हणून ख्याती असलेला…

डॉ सुरेश भिवाजी पाटील यांची अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या‌ सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी निवड

मुंबई (पी.डी. पाटील)- मराठी साहित्य क्षेत्रातील अग्रणी असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ सुरेश भिवाजी पाटील यांची निवड करण्यात आली…

पेण मध्ये जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

आदिवासी समाज भावनासाठी प्रयत्नशील – खासदार धैर्यशील पाटील समाजासाठी भवन बांधा अन्यथा समाज आपल्याला मदत करणार नाही- कमलाकर काष्टे पेण (वार्ताहर) : केंद्रासह राज्यातील सरकारच्या…

फडणवीस – शिंदेंमध्ये शीतयुद्ध सुरू !

बेस्टच्या महाव्यवस्थापक पदासाठी दोन ऑर्डर निघाल्या, नेमकं काय घडलं ? मुबंई प्रतीनीधी : सतिश वि.पाटील महायुती सरकारमध्ये शीतयुद्ध सुरु आहे का असा प्रश्न वारंवार पडतोय.…

रोहा तालुक्यातील ऐनवहाळ गावाच्या हद्दीत ट्रक पलटी,एकाचा जागीच मृत्यु,चौघेजण जखमी

रोहा तालुक्यातील पुगांव ते ऐनवहाळ या मार्गांवर ट्रक क्र.एम. एच.४२ ऐ. क्यू.१६२५ वाहन चालक वाहन चालवितांना पुगांव ते ऐनवहाळ येथे ट्रक मध्ये माल खाली करणारे…

ऑस्ट्रेलिया येथे १३ अॅागष्ट ते १७ अॅागष्ट रोजी होणार स्पर्धा

२०२५ वर्ल्ड तायक्वॉन्डो प्रेसिडेंट कप, ओशनिया पॅरा व ऑस्ट्रेलियन ओपन तायक्वोंन्डो स्पर्धेसाठी सुभाष पाटील यांची पंचपदी निवड पनवेल (प्रतिनिधी ). गोल्ड कोस्ट , क्वीन्सलँड ऑस्ट्रेलिया…

पत्रकाराची सक्रीय राजकारणात दमदार एंट्री

रिपाई पनवेल शहर अध्यक्ष पदी निलेश सोनावणे यांची निवड पनवेल/प्रतिनिधी  केंद्रीय समाजी न्याय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन  पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली…

खड्डे मुक्त राष्ट्रीय महामार्ग करण्याचे ठेकेदारांना आदेश

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची पाहणी नागोठणे प्रतिनिधी : याकूब सय्यद काही महिन्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले…

किरीट पाटील यांची सेक्रेटरी जनरल पदी नियुक्ती

उलवे, ता. ७ : पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन (इंटक)संलग्नच्या झालेल्या सेन्ट्रल एक्झिक्युटिव्ह बोर्डच्या बैठकीत सेक्रेटरी जनरलपदी भारत पेट्रोलियम युनिटचे जनरल सेक्रेटरी किरीट पाटील यांची सर्वानुमते निवड…

बिनशर्त माफी मागा; अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जा !

सनातन संस्थेला ‘दहशतवादी’ म्हटल्याप्रकरणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना १० कोटींची मानहानीची नोटीस !

आ.प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त ‘दादांचा शिधा’ वाटप केदार भगत मित्र परिवाराचा उपक्रम

पनवेल/प्रतिनिधी: पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी केलेल्या आवाहनानुसार विविध ठिकाणी सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत.पनवेल शहर भाजपचे उपाध्यक्ष केदार भगत आणि केदार भगत…

कॉंग्रेस भवन पनवेल येथे मैत्री दिनानिमित्त श्रावण सखी कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा

पनवेल : प्रतिनिधी मैत्री दिनाचे औचित्य साधून पनवेल जिल्हा महिला काँग्रेस आणि तेजस्विनी सखी व बचत गट यांच्या संयुक्त विद्यमानाने श्रावण सखी या कार्यक्रमाचे आयोजन…

रुग्णांच्या सेवेसाठी रुग्णवाहिका सेवा 

खिडूकपाडा येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम ; जनसंपर्क कार्यालयाचेही उद्घाटन पनवेल (प्रतिनिधी) प्रभुदास उर्फ आण्णा भोईर यांनी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जनसेवेसाठी रुग्णवाहीका…

शास्ती माफीच्या निर्णयासंदर्भात शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी घेतली महानगरपालिकेच्या अधिकार्‍यांची भेट

पनवेल, दि.5 (वार्ताहर) ः  दि.17 जुलै 2025 रोजी महाराष्ट्राचे उप-मुख्यमंत्री यांनी शास्ती माफीच्या निर्णय केल्यानंतर पनवेलकर नागरिकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खुप कौतुक केले परंतु…

1 ऑगष्ट 2025 रोजी 100 वर्ष पूर्ण

पनवेल भगिनी समाज महिलांचा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात भगिनींच्या साथीने साजरा पनवेल, दि.5 (संजय कदम) ः  पनवेल भगिनी समाज या महिलांच्या एका संस्थेने 1 ऑगष्ट 2025…

कोकण विभागीय राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक संघ कार्यकारिणी जाहीर

पनवेल : मनोज पाटील ३ऑगष्ट रोजी ऑनलाईन पद्धतीने राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक संघ ,महाराष्ट्र राज्याची कोकण विभागीय संघटनेची सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.…

शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडूनऑइस्टर मशरूम उत्पादनाचे प्रात्यक्षिक

पेण, ता. 4 (प्रतिनिधी) : कोकणातील चिपळूण तालुक्याच्या दाळवटणे येथे शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालय, खरवते- दहिवली येथील कृषी पदवी अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांनी पांढऱ्या ऑइस्टर मशरूम पिशवी…

कुस्ती वर्ल्ड चॅम्पियनशिप साठी कल्याणच्या वैष्णवी पाटील ची निवड

झाग्रेब येथे १३ ते २१ सप्टेंबर रोजी या स्पर्धा होणाऱ्या कुस्ती वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी करणार ६५ किलो वजनी गटात भारताचे प्रतिनिधित्व मुंबई प्रतिनीधी :…

छत्रपती शिवरायांविषयी विकृत माहिती देणाऱ्या ‘खालिद का शिवाजी’ चित्रपटावर बंदी घाला ! – हिंदु जनजागृती समितीची मागणी

अध्यक्ष मंदार दोंदे यांच्या जन्मदिनाच्या औचित्याने आयोजन

पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या वतीने मुलींसाठी समुपदेशन कार्यक्रम संपन्न ; विद्यार्थिनींना “हायजिन किट” चे वाटप पनवेल / प्रतिनिधी. पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या वतीने…

पनवेल बाजारपेठेतील राख्यांच्या रेशीमबंधनाला ज्वेलरीचा स्टायलिश लूक

पनवेल दि. ०४ ( वार्ताहर ) : रक्षा बंधन जवळ आल्यामूळे आता प्रत्येक दुकानामध्ये खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केल्याचे चित्र पहावयास मिळाले. २५ रुपयांच्या साध्या राखीपासून…

Mission News Theme by Compete Themes.