Press "Enter" to skip to content

कॉंग्रेस भवन पनवेल येथे नवनियुक्त प्रदेश कॉंग्रेस पदाधिकारी यांचा सत्कार सोहळा

पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेस व तालुका कॉंग्रेसच्या वतीने पनवेल कॉंग्रेस भवन येथे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक,संघटनात्मक बांधणी  व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समिती मध्ये मा.आर.सी.घरत साहेब व श्रुती म्हात्रे यांची महाराष्ट्र कॉंग्रेस कमिटी सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे त्याबाबत त्यांचा जाहीर सत्कार कॉंग्रेस भवन पनवेल येथे  करण्यात आला. 

सदर वेळी पनवेल शहर जिल्हा अध्यक्ष सुदाम पाटील, तालुका अध्यक्ष नंदराज मुंगाजी, युवक अध्यक्ष हेमराज म्हात्रे, महिला अध्यक्ष निर्मला म्हात्रे, माजी रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष अनंत पाटील,  पर्यावरण सेल अध्यक्ष सुरेश पाटील, मा. सभापती वसंत काठवले, निरीक्षक चंद्रकला नायडू व आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.