सिटी बेल ∆ कर्जत ∆ संजय गायकवाड ∆ कर्जत शहरातील सखी ग्रुप आयोजित गृहोपयोगी उत्पादनांचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. शनि मंदिराच्या रवि किरण…
Posts published in “Uncategorized”
CIDCO grants extension for application for Mass Housing Scheme August-2022 till 03 November, 2022 Also extended the date for online registration till 06 November, 2022…
🔴~~~~~~~~~~~~🔴 🕉 राशी फल मेष🐏 ( ARIES ) ( जन्माक्षर – चु,चे, चो, ला,ली, लु,ले,लो,आ) नक्षत्र —🌞अश्विनी 🌞भरणी🌞कृतिकाखेळ आणि आऊटडोअर अॅक्टीव्हिटीमधील सहभाग तुमचा हरवलेला उत्साह…
सय्यद अकबर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सिटी बेल | पनवेल | भारतीय जनता पार्टीच्या अल्पसंख्यांक मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा साप्ताहिक कोकण डायरी चे संपादक सय्यद…
मोहोर आला वालाला अन घमघमलं सारं शेतराया चला करू आता ‘ पोपटीचा’ फर्मास बेतचिंब दवामध्ये भिजून गेलीभरास आली पिकंत्यात आणखी दाटी करतयहुळूहुळणारं धुकंकवळ्या,नाजूक शेंगेला कुणी…
इलेक्ट्रिक वाहने खरेदीसाठी आणी चार्जिंग पॉईंट्स उभारण्यासाठी दिले आयुक्तांना निवेदन पनवेल महापालिका क्षेत्रात विजेवर चालणार्या वाहनांची चार्जिंग सेंटर उभारण्याची विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी आयुक्तांना…
जेष्ठ नेते पनवेल नगरपालिका माजी नगराध्यक्ष अशोक खेर ( आबा) यांच्या शुभहस्ते ध्वजवंदन संपन्न पनवेल येथील चापशी पुरुषोत्तम रवासिया काँग्रेस भवन येथे, भारताच्या ७३…
वावंजे प्राथमिक आरोग्य केंद्राला लिंडे कंपनीकडून रुग्णवाहिकेची भेट पनवेल तालुक्यातील वावंजे प्राथमिक आरोग्य केंद्राला प्रजासत्ताक दिनी रुग्णवाहिकेची भेट देण्यात आली आहे. तळोजा औद्योगिक वसाहतीतील लींडे…
दीपक फर्टीलायझर अँड पेट्रोकेमिकल्स कोर्पोरेशन लिमिटेड कंपनीच्या सीएसआर उपक्रमांतर्गत व ईशान्य फाउंडेशनच्या वतीने राबविण्यात आला उपक्रम बुधवार दिनांक २६ जानेवारी २०२२ रोजी ईशान्य फाउंडेशन मार्फत…
प्रीती जॉर्ज म्हात्रे महाविकास आघाडीच्या उपमहापौर पदाच्या उमेदवार सिटी बेल | पनवेल | पनवेल महानगरपालिकेमध्ये माजी उपमहापौर जगदीश गायकवाड यांनी राजीनामा दिल्यानंतर उपमहापौर पदासाठी निवडणूक…
भक्ती-सागर सोसायटीतील आकर्षक काल्पनिक गड सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे | रोह्यातील धाटाव औद्योगिक वसाहतीतील भक्ती-सागर को-आँप.हौसिंग सोसायटीमधील बच्चे कंपनींनी आपल्या मनातील काल्पनिक…
त्रिभुवनसुंदरी त्रिभुवनसुंदरी जगन्माऊली आली धरती वरीभवानी आली धरतीवरी(आली सत्वर घेऊन घागर करू जागर)||धृ|| हिरवी साडी चोळी नेसली अष्टभुजा देवीसप्तहाते शस्त्र घेऊनी शुभ आशिषा देईप्रेमळ आमची…
उलवे नोड येथे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती चे संचालक राजेंद्र पाटील यांच्या शुभहस्ते एशिया फूड हाऊस या मल्टी कुझिन रेस्टॉरंट चे उदघाटन संपन्न झाले.
गणराया भाद्रपदाच्या चतुर्थ दिनीबाप्पा तू यावे, बाप्पा तू यावेमखर सजविले तुजसाठी बघबसूनी तू घ्यावे. मनापासुनी तुला पूजितोसुखकारक देवा, सुखकारक देवाभावभक्तीने हात जोडितोआशीर्वच द्यावा. रक्तवर्णी जास्वंद…
APMC police arrested the accused in 36 hours for brutally murdering and mutilating the body. Reason for murder is financial exchange Navi Mumbai/ Sanjay Kadam.…
गणपतीचं गाणं तुझ्या नावाचा जयघोष गावाततूच अधिपती गणांचा गणराजतुझ्याच चरणी नमवून माथारमतो मी भजनात , देवा रमतो मी भजनात वक्रतुंड तू गजवदना , गणरायातूच दावीशी…
कान्हामय गोकुळ कान्हाच्या बालक्रिडेत रंगले गोकुळराधाकृष्ण रासक्रीडेत मुग्ध गोकुळ दूध दही लोणी चोरूनी खाई कान्हामौज भारी वाटूनी हास्य करी कान्हा बाजारी जाताना आडवा येई कान्हाहंडीतील…
सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे | सोमवारी ०९ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ११ वाजता स्व.दि.बां च्या स्मृतीस्थळ जासई (उरण ) येथील आयोजित क्रांती…
सिटी बेल | उरण | रानसई आदिवासी वाडीतील नागरिकांकरिता १५० मीटर रस्त्याचे काँक्रिटीकरण करून त्याचे लोकार्पण करण्यात आले. तसेच यावेळी आदिवासी बांधवांना ज्यूसचे वाटप करण्यात…
*शब्द संगीत क्रमांक ६ वटपौर्णिमा पुराण काळातील कथा सत्यअसतात की असत्य यापेक्षा त्या प्रत्येक कथांमधून काहीतरी मेसेज किंवा काहीतरी संदेश हा आपण डोळसपणे पाहिलं तर…
अलिबाग,जि.रायगड/(जिमाका) मा.भारत निवडणूक आयोगाने मतदारांना मतदान ओळखपत्र त्यांच्या मोबाइलवर डाउनलोड करण्याची सुविधा दिली आहे. मतदार पोर्टल किंवा मतदार हेल्पलाइन मोबाइल ॲप किंवा NVSP वरून नवीन…
नामात तुझ्या एका मोरपीसात तुझ्या… जीव अडकतो आहे लीला तुझ्या ह्या अशा…. जग पाहतो आहे कृपा असावी तुझी… जीवनात आज वाटे अभास जरी तुझा… तुलाच…
विचारधारा विविध कला व मनाचे आरोग्य नैसर्गिकरित्या अंगी एखादी कला असणे ही दैवी देणगी म्हटले जाते. पण एखादी कला आत्मसात करणे किंवा शिकणे म्हणजे आपली…
नवी मुंबई विमानतळाला दि बा पाटील साहेबांचे च नाव देणार : शेकाप नेते राजेंद्र पाटील उतरले मैदानात सिटी बेल | वहाळ | सिडको आस्थापना च्या…
सिटी बेल | पनवेल | वार्ताहर | वाशी रेल्वे पोलिस ठाण्याच्या हद्दीत लोकल गाडीची धडक लागून तीन अज्ञात व्यक्तींचा मृत्यू झाल्याची घटना घडल्या आहेत. याप्रकरणी…
तिसरा पंच *ती* त्या दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम होते.. ती होती एका श्रीमंत व्यक्तीची एकुलती एक मुलगी आणि तो होता एक अयशस्वी कवी.. एके दिवशी…
मनमानसी भाग-क्रमांक ७* *वसा खारुताईचा..* नुकत्याच झालेल्या तौक्ते वादळात अनेक जुन्या वृक्षांची पडझड झाली, खुप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, ते दृश्य बघून मन उदास झाले.अनेकवर्ष…
राज्य शासनाने जनभावनेचा आदर करून नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि बा पाटील यांचे नाव द्यावे : भाजपा नेते समीर केणी सिडकोच्या वतीने विकसित करण्यात येत…
हापूस “आये ग, आज घरी येताना आणशील का ग? “ “अरे अजून आले नाहीत बाजारात. येवढ्या लवकर कसे मिळतील? आता तर एप्रिल महिना सुरु झालाय.…
आईतुम्हा आम्हा सर्वांच्यात असतो आईपणाचा अंशजिच्या निव्वळ अस्तित्वानेच टिकून आहे मानववंशजात, धर्म, वंश, भाषा नाही तिला नाव-गावप्रलयाच्या पैलतीरी तिचाच आश्वासक भावती म्हणजे सेवाभाव, ती म्हणजे…
तिसरा पंच *नवस* एका गावात एक तरुण रहात होता.. दैनंदिन जीवनातील संकटांना कंटाळलेला.. त्याला कोणीतरी त्या मंदिराविषयी सांगितले.. दूर डोंगरावर असलेले मंदिर जिथे मनातील सर्व…
घेतल्याने सुरक्षित होती रे,आधी घेतलेची पाहिजे…!अर्थातच कोरोना प्रतिबंधक लस. पहिल्या टप्प्यामध्ये आरोग्यसेवक आणि फ्रंटलाईन वर्कर्सना लस दिल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये 60 वर्षांवरील नागरिक आणि सहव्याधी असणारे…
जुना पुलही वाहतुकीसाठी धोकादायक : पुलाचे कठडेही तुटले, प्रवाशांच्या जिवाला धोका सिटी बेल । गोवे-कोलाड । विश्वास निकम । मुंबई -गोवा या राष्ट्रीय महामार्ग १७…
मिशन बिगीन अगेन की लॉक डाऊन अगेन… काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली एका बैठकीत राज्यभरातील कोविडसंदर्भातील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला होता. त्यानुसार कोविडचा संसर्ग…
आमदार बाळाराम पाटील यांच्या पुढाकाराने पालक मंत्र्यांसोबत बैठकीचे आयोजन. सिटी बेल/ मुंबई महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने पाईप लाईनसाठी संपादीत केलेल्या मौजे चाळ, ता. पनवेल, जिल्हा…
नवी मुंबई शहाबाज येथील शौचालय जनतेसाठी २४ तास केले खुले सिटी बेल लाइव्ह । नवी मुंबई । शहाबाज सेक्टर १९ येथील नवी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील…
श्रीनिवास काजरेकर नवीन पनवेल दि. २७ः साहित्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या नवीन पनवेलमधील “साहित्य कट्टा” या संस्थेच्या वतीने “मराठी राजभाषा दिन” मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कोरोनाच्या…
ऐनघर ग्रामपंचायतीच्या अनागोंदी कारभारावराविरोधात ग्रामस्थ करणार लाक्षणिक उपोषण सिटी बेल । गोवे-कोलाड । विश्वास निकम । रोहा तालुक्यातील श्रीमंत अशी समजली जाणारी ग्रुप ग्राम पंचायत…
आपले आपणासाठी ना साद घालायची, कुणाला कशासाठीजगायचे असेच, आपले आपणासाठी ना करायचे काही, कसेसे कुणासाठीविहारायचे असेच, आपले आपणासाठी ना दुःख कसले, विसरायचे सुखासाठीआनंदात जगावे, आपले…
कर्जत मधील 79 पथविक्रत्यांना कर्ज मंजूर सिटी बेल लाइव्ह । कर्जत । संजय गायकवाड । कोव्हीड-19 सर्वत्र पसरलेला असल्यामुळे आणि परिणामी टाळेबंदीमध्ये पथविक्रेत्यांच्या उपजीविकेवर विपरीत…
सिटी बेल लाईव्ह/ पेण. पेण चे साहित्यिक, पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास गडकरी यांच्या 'लॉक डाउन मधील कविता 'या काव्यसंग्रहाचे नुकतेच प्रकाशन झाले.पुण्यातील महाजन ब्रदर्स…
शिवसेनेतर्फे १५ दिवस मोफत ई.सी.जी, ॲंजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, किडनी स्टोन यावर महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर शिवसेना वैद्यकीय मदत…
राज्यातील विना अनुदानित, अंशतः अनुदानित शाळांना शासनाने अनुदान देण्याचा निणर्य घेतला आहे. शासनाने घोषित केलेल्या वीस टक्के वाढीव अनुदानाची अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे राज्यातील सुमारे…
पनवेलच्या सखी महिला स्वयंसहाय्यता संस्थेच्या सदस्यांनी पेण येथील पिडीत अल्पवयीन मुलीच्या पालकांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी संस्थेच्या संस्थापिका तथा पनवेल अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या…
ध्वज तिरंगा आनंदनिधान ध्वज तिरंगा उंच उंच गगनीहिरे माणके कोटी ज्योती ओवाळू त्यावरूनी सांगतो कथा तो शूरवीर योद्ध्यांचीकिती अनाम गाथा गणती नाही त्यांचीइतिहास जागता नररत्नांचा…
मुंबईः गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात सरकारी नोकरीच्या जाहिराती निघाल्यात. अनेक ठिकाणी मोठी भरती करण्यात येत आहे. विशेष म्हणजे माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडमध्येही सरकारी नोकरीची सुवर्णसंधी…
आठवणीतली थंडी आठवते तीथंडी बालपणीचीकडक पाण्यानेपळून ती जायची शेकोटीच्या भोवतीमजा खूप यायचीशेकोटीच्या आगीतहोरपळून ती जायची गोधडीला पण कितीती घाबरायचीबाहेर येताच मात्रहुडहुडी भरायची हुरडा, बोरे, डहाळाकिती…
सेंट्रल पार्क तसेच इतर प्रकल्पग्रस्त कर्मचार्यांंच्या रोजंदारी प्रश्नाबाबत शिवसेना पाठपुरावा करणार पनवेल, दि.11 (संजय कदम) सेंट्रल पार्क तसेच इतर प्रकल्पग्रस्त कर्मचार्यांना रोजंदारी अथवा रायगड सुरक्षा…
मोदी सरकारने माघार घेऊ नये, शेतकऱ्यांच्या आंदोलनावर मनसेची मागणी ‘अंमलबजावणीच्या बाबतीत काही सुधारणा करता येतील. परंतु आज माघार घेतली तर देशातील एकूण आर्थिक सुधारणांबाबत आपण…
आवरे येथे झालेल्या रक्तदान शिबिरात 76 दात्यांनी केले रक्तदान 🔷🔷🔶🔶 सिटी बेल लाइव्ह । उरण । विठ्ठल ममताबादे । 🔶🔷🔶🔷 निष्ठावंत शिवसैनिक स्व. दिलीप मधुकर…

























