Press "Enter" to skip to content

Posts published in “रायगड”

आदर्श शिक्षिका विद्या रोहेकर यांचा विशेष सन्मान

सिटी बेल लाइव्ह / खांब-रोहे (नंदकुमार मरवडे) रा.जि.परिषदेच्या वतीने आदर्श शिक्षिका पुरस्कार देऊन गौरविण्यात आलेल्या केंद्र प्रमुख म्हणुन सुपरिचित असलेल्या आणि आपले कर्तव्य नेहमीच चोखपणे…

नाभिक समाजावर बेकारीची कुऱ्हाड कोसळली : शासनाने लक्ष द्यावे

संत सेना महाराज पुण्यतिथीला समाजाचे आवाहन आदेश बुरूणकर जिल्हा शांतता समिती सदस्य झाल्याबद्दल सत्कार सिटी बेल लाइव्ह / पोलादपूर (शैलेश पालकर)- कोरोना विषाणू संसर्ग पार्श्वभूमीवर…

गोरगरिबांना सेवा देणा-यांना कोरोना योध्दाने सन्मानित

सिटी बेल लाइव्ह / रसायनी–राकेश खराडे # महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष अविनाश पडवळ यांच्या सहकार्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उप जिल्हा अध्यक्ष अतुल चव्हाण यांच्या…

वृक्षारोपण करून आदर्श शिक्षक गजानन खारपाटील यांचे उत्तरकार्य संपन्न

सिटी बेल लाइव्ह / चिरनेर # पत्रकार मिलिंद खारपाटील यांचे वडील आदर्श शिक्षक गजानन गणू खारपाटील यांचे दशक्रिया विधी आणि उत्तरकार्य चिरनेर खाडी येथे झाले.…

धर्माबादच्या कन्या शाळेत स्वातंत्र्यदिन साजरा

सिटी बेल लाइव्ह / धर्माबाद # येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळेत स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्याध्यापक एम. एन. कागेरू यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तत्पूर्वी शाळा…

मानस मैत्र उपक्रमासाठी मोहन भोईर यांचा स्वातंत्र्यदिनी गौरव !

सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे.(धम्मशिल सावंत) महा.अंनिस रायगड जिल्हा कार्याध्यक्ष मोहन भोईर यांचा मानस मैत्र उपक्रमाबाबत स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यात सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी…

खालापूरात कोरोना बाधित आकड्यात लपवाछपवी : प्रत्यक्ष रूग्ण संख्या जास्त ?

सिटी बेल लाइव्ह / खालापूर (मनोज.कळमकर ) तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या प्रत्यक्षात जास्त असून प्रशासनाकङून देण्यात येणारी आकङेवारी कमी दाखवली जात असल्याने संभ्रम निर्माण झाला…

रेशन दुकानदार, पुरवठा विभागाचा ‘पारदर्शक गैरकारभार’

सिटी बेल लाइव्ह / रोहा /समीर बामुगडे # सुधागड तालुक्यात पाली, माणखोरे, नागशेत, पिंपळोली, नांदगाव, जांभुळपाडा, भेरव या स्वस्त धान्य दुकानदारांच्या विरोधात तहसिल कार्यालयातील पुरवठा…

व्हॉट्सअपमुळे मिळाले तब्बल तीन लाखांचे हरविलेले मंगळसूत्र

उरण येथील सफाई कामगाराचा प्रामाणिकपणा : साडेसहा तोळ्याच सोन्याच मंगळसूत्र महिलेला दिले परत सिटी बेल लाइव्ह / उरण (घन:श्याम कडू) उरण नगरपालिका सफाई कामगाराने रस्त्याच्या…

रोहा बलात्कार व हत्या प्रकरणी तात्काळ चार्जशीट दाखल करा

आमदार .डॉ.नीलम गोऱ्हे यांची मागणी सिटी बेल लाइव्ह / नागोठणे (महेश पवार) : रोहा तालुक्यातील अल्पवयीन मुलींचा बलात्कार करून हत्या करण्यात आलेल्या प्रकरणात तपास पूर्ण…

तुटवलीतील उद्योजक विनोदराव मोरे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

खा.सुनील तटकरे यांच्याहस्ते सुतारवाडी येथे स्वागत सिटी बेल लाइव्ह / पोलादपूर (शैलेश पालकर)- तालुक्यातील प्रसिध्द हॉटेल व्यावसायिक आणि विविध राजकीय पक्षांची प्रमुख पदे भूषविणारे तुटवली…

उरणमध्ये १५ पॉझिटीव्ह, १३ जणांना डिस्चार्ज तर एकाचा मृत्यू

सिटी बेल लाइव्ह / उरण(घन:श्याम कडू) आज उरणमध्ये कोरोना पॉझिटीव्ह १५ जण सापडले आहेत. तर १३ जणांना घरी सोडण्यात आले आहे. तर एका कोरोनाग्रस्ताचा मृत्यू…

अमेरिकेतील महिला भंते वेन सुका यांना भेटण्यासाठी उसळतेय गर्दी

ध्यान-धारणेत येतोय व्यत्यय,  भेट टाळा : भंते वेन सुका यांनी केले जनतेला आवाहन  बौद्ध लेण्यांचा अभ्यास व ध्यान-धारणा करण्यासाठी सुधागड तालुक्यातील नेणवली लेण्यांमध्ये मुक्काम  सिटी बेल…

श्री संतसेना महाराज पुण्यतिथी नागोठण्यात साधेपणाने साजरी

सिटी बेल लाइव्ह / नागोठणे (महेश पवार) : नागोठणे शहर व विभाग नाभिक समाजाच्या वतीने नाभिक समाजाचे थोर संत श्री संतसेना महाराज यांची पुण्यतिथी दरवर्षी…

‘आम्ही पिरकोनकर’ समूहाकडून प्रवास सुसह्य होण्यास हातभार!

सिटी बेल लाइव्ह / प्रतिनिधी (पिरकोन चेतन गावंड) सामाजिक कार्यात नेहमीच मोलाची भूमिका बजावणाऱ्या ‘आम्ही पिरकोनकर’ समूहाने पुन्हा एकदा आपले कार्य प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले.…

स्वामीराज व अन्नदा फाउंडेशनतर्फे गरजूंना अन्नधान्य किटचे वाटप

सिटी बेल लाइव्ह / खांब-रोहे / नंदकुमार मरवडे # रोहे तालुक्यातील स्वामीराज व अन्नदा फाऊण्डेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ७४ व्या भारतीय स्वातंत्र दिनाचे औचित्य साधून…

पत्रकार धनंजय कवठेकर यांना मातृशोक

सिटी बेल लाइव्ह / अलिबाग (प्रतिनिधी) —  अलीबाग येथील पत्रकार धनंजय कवठेकर यांच्या मातोश्री मंगल अरविंद कवठेकर यांचे रविवारी (दि. 16 आॅगस्ट)  सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास…

रोडपाली गावत मोफत आरोग्य शिबीर व औषधाचे वाटप

शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद  सिटी बेल लाइव्ह / कळंबोली / प्रतिनिधी # किशोर धर्मा पाटील यांच्या नेतृत्वाखाली डाँ. हर्षली एकनाथ कडके यांच्या टीमने कोरोनाच्या महासंकटात रोडपालीगाव…

कर्जत तालुक्यातील चार जणांचा स्वातंत्र्यदिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

कोव्हीड योद्धा आणि चक्रीवादळ मध्ये काम करणाऱ्यांचा केला गौरव सिटी बेल लाइव्ह / कर्जत- (संजय गायकवाड) कोव्हीड योद्धा आणि चक्रीवादळ मध्ये काम करणाऱ्या कर्जत तालुक्यातील…

चाईल्ड केअर सामाजिक संस्थेतर्फे मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप

सिटी बेल लाइव्ह / उरण (सुनील ठाकूर ) 15 आॅगस्ट 2020 दिनाचे औचित्य साधून “चाईल्ड केअर सामाजिक संस्था उरण -रायगड ने गरजू मुलांना शैक्षणिक साहित्य…

गणपती आले तरी वादळग्रस्तांना मदत नाही पोहचली

चक्रीवादळ नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई कधी मिळणार ? नागरिकाचा सवाल ! सिटी बेल लाइव्ह / रोहा (शरद जाधव) कोरोना टाळेबंदी ने कंबरडे मोडले त्यातच चक्रीवादळाच्या संकटाने…

स्वातंत्र्य दिनी सेवाभावी संस्थांचा गौरव

कोविड महामारी काळात केलेल्या कार्याबद्दल केले सन्मानित सिटी बेल लाईव्ह/ पनवेल # कोरोना 19 या विषाणूच्या महामारी मुळे संपूर्ण जगाच्या वागण्या-बोलण्याच्या परिभाषा बदलून टाकल्या.कुणी याला…

रोटरी क्लब ऑफ कळंबेलीच्या माध्यमातून रक्तदान शिबीर

५८ रक्तदात्यांनी केले रक्तदान सिटी बेल लाइव्ह / कळंबोली / प्रतिनिधी # रोटरी क्लब ऑफ कळंबोली यांच्या सौजन्याने स्वतंत्र दिनी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. …

धोनीपाठोपाठ सुरेश रैनाचाही आंतरराष्ट्रीय क्रिकेटला बाय बाय

सिटी बेल लाइव्ह / नवी दिल्ली # भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीने निवृत्तीची घोषणा करुन 40 मिनीटंही झाली नाही तोच भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू…

चूक नव्हे घोडचूक, प्रशासनाच्या हलगर्जीपणाविरोधात जनतेतून संताप

कोरोना रिपोर्ट आला दहा दिवसांनी, निगेटिव्ह समजून झोतिरपाड्यातील कुटुंबप्रमुख राहिला निर्धास्त : वाढत्या संसर्गाला जबाबदार कोण ? जनतेत संताप   सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे.(धम्मशिल…

येणाऱ्या काळात रायगड जिल्हा अधिक प्रगतीच्या दिशेने आगेकूच करेल

पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांचा विश्वास सिटी बेल लाइव्ह / अलिबाग / विकास मेहेतर # अलिबाग, समाजातील सर्व घटकांच्या विकासासाठी शासन कटीबद्ध असून शासनाकडून विविध कल्याणकारी…

स्वातंत्र्यदिन साजरा होत असताना लहान मुलांवर झेंडे विकण्याची वेळ

सिटी बेल लाइव्ह / उरण(घन:श्याम कडू) आज देशात सर्वत्र स्वातंत्र्य दिन कोरोना महामारीचे संकट असतानाही मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला आहे. परंतु खरोखरच आपण स्वातंत्र्य…

खालापूरातील महेश घैसास याचे निधन

सिटी बेल लाइव्ह / खालापूर (बातमीदार) खालापूर शहरातील महेश मधुकर घैसास( 48) या तरूणाचा शनिवारी उपचारा दरम्यान मृत्यू झाला. खालापूरातील प्रत्येक सामाजिक कार्यात नेहमी पुढाकार…

भय इथले संपत नाही,
रोहे तालुक्यात कोरोनाचा कहर सुरूच

रोह्यात आज सापडले ३२ नवे रुग्ण सिटी बेल लाइव्ह / कोलाड ( कल्पेश पवार) रोहे तालुक्यात कोरोनाचा कहर सुरूच असून,आज नव्याने ३२ नवे रुग्ण पाँझिटिव्ह…

राजू पिचिका यांचा पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते सत्कार

सिटी बेल लाइव्ह / पेणशहर( प्रशांत पोतदार)  संपूर्ण जगासह देशभर पसरलेल्या कोरोनाच्या संकटाविरोधात प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून तन-मन-धनाने लढा देणाऱ्या रायगड जिल्ह्यातील कोरोनायोद्धाचा रायगड जिल्हाधिकारी…

के जी पी शिक्षण संस्थेचा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

संस्थेच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव : बबनदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली संस्थेची उत्तुंग भरारी ! सिटी बेल लाइव्ह / तळोजा # कमलगौरी हिरु पाटील शिक्षण संस्था संचलीत…

रोहा येथे आयोजित रानभाज्या महोत्सवाचे आयोजन

रानभाज्यांना शहरी भागात बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करणार –पालकमंत्री कु.आदिती तटकरे सिटी बेल लाइव्ह / रायगड (धम्मशिल सावंत) # ग्रामीण आदिवासी भागात असलेल्या रानभाज्या ह्या…

Mission News Theme by Compete Themes.