Press "Enter" to skip to content

Posts published in “कामगार वृत्त”

महेंद्र घरत यांचा परदेशात डंका

कामगार नेते महेंद्र घरत यांची ITF उपाध्यक्ष पदी फेरनिवड ! सिटी बेल ∆ पनवेल ∆ देशातील कामगार शेत्रातील दिग्गज नाव, गेली ३८ वर्ष कामगार कल्याणासाठी…

कामगार नेते महेंद्र घरत यांची मागणी !

न्हावा – शिवडी सागरी सेतूवर उरणकरांना टोलमाफी मिळावी सिटी बेल ∆ उलवे ∆ न्हावा – शिवडी हा जवळ जवळ २२ किलोमीटरचा MMRDA चा महत्वाकांक्षी सागरी…

कामगार नेते मा. श्री.महेंद्रशेठ घरत यांचा बाल्मर लॉरी व्यवस्थापनाला दणका !

बाल्मर लॉरी कामगारांच्या धरणे आंदोलनाला यश ! सिटी बेल ∆ कामगार प्रतिनिधी ∆ बाल्मर लॉरीतील कामगारांनी केलेल्या धरणे आंदोलनाला कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या यशस्वी…

कामगारांना पगारवाढ

कामगार नेते महेंद्र घरत यांच्या संघटनेचा ऐतिहासीक करार २७४०० रुपये पगारवाढ, १० वर्षात तब्बल ६४८०० रुपये पगारवाढ ! सिटी बेल ∆ नवी मुंबई ∆ कामगार…

कामगारांना पगारवाढ

कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वाखाली बकुल अॅरोमॅटिक्स रसायनी मधील कामगारांना तब्बल ८,१००  रुपयांची घवघवीत पगार वाढ सिटी बेल ∆ उलवे ∆ कामगार नेते महेंद्रशेठ…

इकोग्लोब पॅकेजिंग मधील कामगारांना 8000 रू पगारवाढ : कामगार नेते महेंद्र घरत यांची यशस्वी मध्यस्थी

सिटी बेल ∆ पेण ∆ कामगार हाच संघटनेचा आत्मा हे ध्येय्य ठेवुन कामगारांना स्वाभिमानाने जगण्यासाठी प्रयत्न करणारे कामगार नेते महेंद्रजी घरत यांच्या नेतृत्वातील न्यू मेरिटाईम…

अयोजनाच्या मास्टर माईंड ची हाफ सेंच्युरी

वैभव पाटील यांचा ५० वा वाढदिवस दणक्यात साजरा : शेकडो चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव सिटी बेल ∆ विशेष संपादकीय ∆ न्यू मेरीटाईम अँड जनरल कामगार संघटनेचे…

कामगार नेते महेंद्र घरत यांची यशस्वी मध्यस्थी

बाल्मर लॉरी मधील कलमार ऑपरेटसर्ना ५५००/- रुपयांची पगारवाढ सिटी बेल ∆ कामगार प्रतिनिधी ∆ सध्याची परिस्थीती पाहता कंपनीही चालली पाहिजे व कामगारहि जगला पाहिजे यासाठी…

उरणमध्ये भारतीय मजदूर संघाची उग्र निदर्शने

सिटी बेल ∆ उरण ∆ विठ्ठल ममताबादे ∆ केंद्र सरकार व जे. एन.पी. ए. व्यवस्थापनाच्या कामगार विरोधी धोरणां विरोधात भारतीय मजदूर संघ व जेएनपीटी जनरल…

भेंडखळ मध्ये कामगार एकजुटीचा विजय

कामगार प्रतिनिधी, राजकीय प्रतिनिधी व पोलारिस कंपनी व्यवस्थापन अधिका-यांची बैठक यशस्वी सिटी बेल ∆ उरण ∆ विठ्ठल ममताबादे ∆ दि 27 फेब्रुवारी 2023 पासून भेंडखळ…

महेंद्र घरत यांचा करिष्मा

कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या अथक प्रयत्नानंतर अखेर सी.डब्ल्यू.सी. द्रोणागिरी नोड सुरू होणार सिटी बेल ∆ उरण ∆ दिवंगत लोकनेते दि. बा पाटील साहेब यांच्या…

महेंद्र घरत यांचा करिष्मा

कामगार नेते महेंद्र घरत यांच्या यशस्वी मध्यस्थीने पंजाब कॉनवेअर सुरु होणार ! सिटी बेल ∆ उलवे ∆ केंद्र सरकारच्या DPD धोरणामुळे उरण परिसरातील हिंद टर्मिनल,ऑलकार्गो,…

कामगार नेते महेंद्र घरत यांच्या संघटनेची घोडदौड कायम

शेरॉन बायोमेडिसिन मधील कामगारांना 8000 रुपये पगारवाढ सिटी बेल ∆ तळोजा औद्योगिक वसाहत ∆ कामगार नेते तथा रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत यांच्या नेतृत्वातील NMGKS…

गणेश बेंझोप्लास्ट मध्ये थरार नाट्य

रसायनाची गळती होऊन लागली आग, एक कामगार अडकला… वाचा पुढे काय झालं ? सिटी बेल ∆ उरण ∆ उरण येथील गणेश बेंझोप्लास्ट लिमिटेड, बल्क टर्मिनल, …

जेएनपीए च्या विश्वस्तपदी दिनेश पाटील, रविंद्र पाटील

सिटी बेल ∆ उरण ∆ विठ्ठल ममताबादे ∆ भारतातील महत्वाच्या बंदर पैकी एक असलेल्या रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील महत्वाचे बंदर असलेले जेएनपीटी (जेएनपीए) च्या ट्रस्टी…

स्थानिकांना प्रथम प्राधान्य देण्याची मागणी

जेएनपीटी मध्ये नव्याने येत असलेल्या जे. एम. बक्षी व्यवस्थापनाबरोबर रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र घरत यांनी केली चर्चा सिटी बेल ∆ उरण ∆ रायगड जिल्हा…

दिवाळीनिमित्त पत्रकारांशी संवाद

न्यू मॅरीटाईम अँड जनरल कामगार संघटनेतर्फे शेलघर मध्ये पत्रकार परिषद सिटी बेल ∆ उरण ∆ विठ्ठल ममताबादे ∆ न्यू मॅरिटाईम अँण्ड जनरल कामगार संघटना ही…

जनरल मजदूर सभा ठाणे यांच्या वतीने दोन दिवसाचा कामगार लिडरसिप प्रशिक्षण संपन्न

सिटी बेल ∆ रोहा ∆ वार्ताहर ∆ जनरल मजदूर सभा ठाणे धाटाव औद्योगिक कंपन्यांमध्ये गेली अनेक वर्षे काम करत आहेत. सूर्यकांत वढावकर साहेबांनी घालून दिलेल्या…

विदेशी पाहुण्यांच्या हस्ते NMGKS संघटनेच्या नामफलकाचे अनावरण

सिटी बेल ∆ उरण ∆ IOTL धुतुम या कंपनीतील कामगारांनी महेंद्र घरत यांच्या न्यू मॅरीटाईम अॅन्ड जनरल कामगार संघटनेचे नेतृत्व स्विकारले आहे. संघटनेच्यानामफलकाचे अनावरण नुकतेच…

कामगारांचा विकास हाच ध्यास !!

कामगार नेते महेंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली एकाच दिवशी दोन कंपन्यात पगारवाढीचे करार सिटी बेल ∆ कामगार प्रतिनिधी ∆      कामगार नेते तथा रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष…

एका “वादळाची” वर्षपूर्ती

रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र घरत यांचा एकवर्षाचा यशस्वी कार्यकाळ पूर्ण सिटी बेल ∆ विशेष लेख ∆ विवेक पाटील, समूह संपादक रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष…

पेन्शनर्स एकता संघर्ष मंच तर्फे २५ ऑगस्ट २०२२ रोजी देशात सर्वत्र एकाच वेळी भविष्य निधी कार्यालयासमोर निदर्शने व आंदोलन

सिटी बेल ∆ उरण ∆ विठ्ठल ममताबादे ∆ किमान पेन्शन दरमहा रुपये ९०००/- द्या व पेन्शनला महागाई भत्ता लागू करा. अंतरीम वाढ म्हणून कोशीयारी समितीच्या…

कामगारांचे मसीहा महेंद्र घरत

कामगार नेते महेंद्र घरत यांच्या प्रयत्नाने सुरक्षा रक्षक कामावर रुजू सिटी बेल ∆ उरण ∆ विठ्ठल ममताबादे ∆ रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळातील कंटेनर कार्पोरेशन…

रसायनी हिल (इं) लि. च्या प्रलंबित विषयासंबंधी त्रिस्तरीय कमिटी स्थापन केली जाणार : केंद्रीय मंत्री, मनसूख मांडावीया

सिटी बेल ∆ रसायनी ∆ राकेश खराडे ∆ सार्वजनिक उपक्रमांच्या वित्त विभागीय मंत्रालयाद्वारे आलेल्या हिल (इं) लि. च्या दोन युनिट बंदबाबत आणि रसायनी युनिट निर्गुंतवणूक…

जे.एन.पी.टी.जनरल कामगार संघटनेच्या प्रयत्नामुळे कॉन्ट्रॅक्ट वर्कर्सच्या पगार वाढीचा करार संपन्न

सिटी बेल ∆ उरण ∆ विठ्ठल ममताबादे ∆ जे.एन. पी. ए. मधील कॉन्ट्रॅक्ट वर्कर्स च्या वेतन कराराबाबत कामगार नेते सुधीर घरत यांनी घेतलेली आक्रमक भूमिका…

कामगारनेते महेंद्र घरत यांच्या NMGKS संघटनेच्या माध्यमातून तब्बल ११,०००/- रुपये पगारवाढ

सिटी बेल ∆ कामगार प्रतिनिधी ∆ मे. रायटर बिझनेस सर्व्हिसेस महापे मधील कामगारांच्या पगारवाढीचा प्रश्न बरेच महिने प्रलंबित होता. व्यवस्थापन संघटना नको म्हणून पगारवाढ करण्यास…

महेंद्र घरत यांची प्रमुख उपस्थिती

रायगड जिल्हा काँग्रेस कमिटी व उरण तालुका काँग्रेस कमिटी आयोजित रोजगार मेळावाचे आयोजन सिटी बेल ∆ उरण ∆ विठ्ठल ममताबादे ∆ उरण विभागातील विविध आस्थापनांमध्ये…

भारतीय मजदूर संघाच्या ६८ व्या वर्धापन दिनी कामगार मेळावा

संघटनेच्या यशाचे श्रेय हे एकते मध्ये आहे : कामगार नेते सुधीर घरत सिटी बेल ∆ उरण ∆ विठ्ठल ममताबादे ∆ संघटनेच्या यशाचे श्रेय हे एकते…

अन्यायाच्या विरोधात कामगार आक्रमक

बीपीसीएल कंपनीच्या ठेकेदाराकडून कामगारांवर अन्याय सिटी बेल ∆ उरण ∆ विठ्ठल ममताबादे ∆ बीपीसीएल ही राष्ट्रीय कंपनी उरण मध्ये भेंडखळ येथे कार्यरत असून या कंपनीचे…

माथेरान गिरीस्थान नगरपरिषद मधील दहा कर्मचारी सेवेत कायम

सिटी बेल ∆ कर्जत ∆ संजय गायकवाड ∆ जगाच्या नकाशावर थंड हवेचे ठिकाण म्हणून माथेरान ची ओळख आहे अश्या माथेरान गिरीस्थान नगरपरिषद मधील दहा कर्मचा-यांना…

कामगार नेते महेंद्र घरत यांची यशस्वी मध्यस्थी

टाईम माऊझर पेण कंपनीतील कामगारांना ९,२५०/- रुपये पगारवाढ सिटी बेल ∆ पनवेल ∆ कामगार नेते तथा रायगड जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वातील…

“सिटी बेल” चा ग्रँड सोहळा संपन्न

सिटी बेल आयोजित आदर्श लोकसेवक पुरस्कार सोहळा शानदार पद्धतीने संपन्न पालकमंत्री आदिती ताई तटकरे यांचा असामान्य लोकसेवक पुरस्कार देऊन केला सन्मान सिटी बेल ∆ पनवेल…

सुधीर घरत राष्ट्रीय कोषाध्यक्ष

कामगार नेते सुरेश पाटील यांची राष्ट्रीय सरचिटणीसपदी फेरनिवड सिटी बेल ∆ उरण ∆ विठ्ठल ममताबादे ∆ उरण तालुक्यातील जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टच्या मल्टीपर्पज हॉल जेएनपीटी…

महेंद्र घरत यांच्याशिवाय कामगारांना पर्याय नाही

DPW मध्ये पुन्हा एकदा कामगारनेते महेंद्र घरत यांच्या नेतृत्वाचा झेंडा सिटी बेल ∆ उरण ∆ चमकणारे सगळेच सोने असते असे नाही याचा प्रत्यय न्हावा शेवा…

गणेश बंझोप्लास्ट कंपनीत
मॉक ड्रिल चा थरार

सिटी बेल ∆ उरण ∆ गणेश बंझोप्लास्ट लिमिटेड (जी. बी एल),बल्क टर्मिनल, जे एन पी टी, न्हावा शेवा येथील कामगारांना नुकताच मॉक ड्रिल चार थरार…

रिलायन्स कंपनीने स्थानिकांना सामाहून घेतलेच पाहिजे : आमदार महेंद्रशेठ दळवी

रिलायन्स कुहिरे गेट समोर भारतीय श्रमिक शक्ती संघाच्या नामफलकाचे आ. दळवी यांच्या हस्ते अनावरण सिटी बेल ∆ नागोठणे ∆ महेश पवार ∆ माझ्या राजकीय कारकिर्दीला…

भारतीय श्रमिक शक्ती संघाला खा. तटकरेंनी दिल्या शुभेच्छा

रिलायन्स मधील भारतीय श्रमिक शक्ती संघाला माझे सर्वोतोपरी सहकार्य : खा. सुनील तटकरे सिटी बेल • नागोठणे • महेश पवार • रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या नागोठणे…

कोकण श्रमिक संघाद्वारे कामगारांना भरघोस पगारवाढ

सिटी बेल • उरण • विठ्ठल ममताबादे • उरण तालुक्यातील आय एम सी लि. जेएनपीटी येथील कामगारांचा भरघोस पगार वाढीचा अभूतपूर्व असा करारनामा करण्यात आला.…

युनियनच्या नामफलकाचे अनावरण

कॅरी इंदेव लॉजिस्टिकमध्ये संभाजी ब्रिगेड कामगार युनियनची स्थापना सिटी बेल • रसायनी • राकेश खराडे • संभाजी ब्रिगेड कामगार युनियनच्यावतीने रसायनी कोन रस्त्यानजीकच्या मेसर्स कॅरी…

कामगारांत आनंदाचे वातावरण

रूची सोया पतंजली कंपनीत वेतनवाढ सिटी बेल • रसायनी • राकेश खराडे • पातळगंगा औद्योगिक क्षेत्रातील खाद्य तेल निर्माण करणारी रूची सोया इंडस्ट्रीज लिमिटेड पतंजली…

तहसीलदारांच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

मागण्या मान्य झाल्या नाहीतर ओएनजीसीचे “डायरेक्ट कामगार” आमरण उपोषण करणार सिटी बेल • उरण • विठ्ठल ममताबादे • विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी, कामगारांच्या हिताचे असलेले सोयी…

न्यु मॅरीटाईम अॅन्ड जनरल कामगार संघटनेचे यश

कामगार नेते महेंद्र घरत यांच्या मध्यस्थीने हिंदुस्तान यार्ड व सवेरा इंडिया मधील कामगारांना पगारवाढ सिटी बेल • कामगार प्रतिनिधी • कामगार नेते महेंद्र घरत अध्यक्ष…

आमदार महेंद्रशेठ दळवींचा युनियनला भक्कम पाठिंबा

भारतीय श्रमिक शक्ती संघ युनियनच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार : आमदार महेंद्रशेठ दळवी सिटी बेल • नागोठणे • महेश पवार • रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या नागोठणे…

महेंद्र शेठ घरत यांचा डंका वाजला लंडनमध्ये

कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी महेंद्र घरत उतरले ब्रिटनच्या रस्त्यावर सिटी बेल • लंडन • ८०० निलंबित केलेल्या कर्मचाऱ्यांना तातडीने कामावरती परत घ्या! अशी भूमिका घेत…

‘महेंद्र घरत’ कामगारांना सन्मान मिळवून देणारा कामगार नेता !

सिटी बेल • कामगार प्रतिनिधी • कामगारांच्या न्याय हक्कासाठी सदैव लढणारे लढवय्ये कामगार नेते,महेंद्र घरत हे रायगड- नवीमुंबई मधील कामगारांचे आधारवड म्हणून ओळखले जातात. त्यांच्या…

१० हजार ७०० रुपयांची पगारवाढ

कामगार भारतीच्या माध्यमातून उत्तम गॅलवा कंपनीच्या कामगारांना पगारवाढ सिटी बेल • पेण • वार्ताहर • कामगार भारती माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्या माध्यमातून ताबांटी…

ओल्डमर्स्क च्या कामगारांच्या पगारवाढीचा करार

सि. एफ. एस. मधिल कामगारांसाठी कामगारनेते महेंद्र घरत बनले “मसीहा” सिटी बेल • उरण • एकीकडे DPD धोरणामुळे कामगार कपात होत असतांना कामगार नेते महेंद्र…

राष्ट्रवादी कामगार संघटनेची स्थापना

सीडब्ल्यूसी इम्पेक्स पार्क द्रोणागिरी नोड सीएफएस मध्ये राष्ट्रवादी कामगार संघटनेची स्थापना सिटी बेल • उरण • विठ्ठल ममताबादे • सीडब्ल्यूसी इम्पेक्स पार्क द्रोनागिरी नोड सीएफएस…

राज्यस्तरीय कामगार-कार्यकर्ता प्रशिक्षण

पोलादपूर लोहारे येथे भारतीय कामगार कर्मचारी महासंघाचे शनिवारी राज्यस्तरीय कामगार-कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर 30 व्या मेळाव्यात होणार माणुसकीचे दर्शन घडविणाऱ्या व्यवस्थापन सेवाव्रतींचा गौरव सिटी बेल •…

Mission News Theme by Compete Themes.