तृप्ती भोईर : उरण आठवते मज माझी शाळा ….लाविते ती मजला लळा …एक दिवस शाळेसाठी शाळेतील आठवणी जागविण्यासाठी अगदी खरं…“शाळा “या दोन अक्षरी शब्दात किती…
Posts published in “Uncategorized”
पनवेल/ प्रतिनिधीनुकतेच पनवेल तालुक्यातील वारदोली येथे रायगड भारत स्काऊट गाईड अंतर्गत एक दिवसीय कब बुलबुल मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.नेरे केंद्र प्रमुख रंजना केणी यांच्या…
दीड महिन्यानंतर दोषींवर केला गुन्हा दाखल ; आदिवासी समन्वय समिती रायगड जिल्हा अध्यक्ष, पत्रकार गणपत वारगडा यांनी घेतला पुढाकार अखेर कु. सृष्टीच्या कुटुंबाना मिळाला न्याय..…
तृप्ती भोईर : उरण
पनवेल(प्रतिनिधी) महापालिका क्षेत्रातील शहरी आणि ग्रामीण भागांना पाणीपुरवठा करणार्या न्हावाशेवा टप्पा ३ पाणीपुरवठा योजनेचा आढावा आमदार प्रशांत ठाकूर यांनी सोमवारी घेतला. पाणीपुरवठ्यामध्ये येणार्या तुटीची भरपाई करून…
पनवेल (प्रतिनिधी) धनुर्विद्या खेळाडू सिद्धी विश्वास देशमुख हिला अर्चरी अर्थात तिरंदाजी साहित्यासाठी श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्यावतीने दीड लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली…
नमो चषक २०२५; कुस्त्यांच्या दंगलीत रुस्तम ए हिंद लाली गुरुदास पोलने पटकाविला किताब; पाच लाख रुपये व मानाच्या गदाने सन्मान पनवेल (प्रतिनिधी) भारतीय जनता युवा मोर्चा पनवेलतर्फे…
पनवेल, दि.10 (संजय कदम) ः आरोपी यांनी एका इसमास रिक्षात बसून त्यांना निर्जन स्थळी घेऊन जाऊन मारहाण करुन तसेच त्यांचे पायावरून रिक्षा घालून दुखापत करून…
अलिबाग (धनंजय कवठेकर) गेल इंडिया लिमिटेड, उसर यांच्यावतीने रा.जि.प. शाळा, देऊळ भेरसे येथील विद्यार्थिनींसाठी व महिलांसाठी पाच दिवसीय मोफत स्वसंरक्षण स्वयंसिद्धा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन अनुप…
राष्ट्रीय अविष्कार अभियानातून विद्यार्थ्यांची भोपाळ येथे भेट: डॉ. भरत बास्टेवाड यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे साधला विद्यार्थ्यांसोबत संवाद अलिबाग, दि.१० (प्रतिनिधी) : रायगड जिल्हा परिषद, केंद्रीय प्रकल्पांतर्गत…
खांब,दि.१०(नंदकुमार मरवडे)रोहा तालुक्यातील प्रा.शाळा नडवली व आदिवासीवाडी शाळा नडवली यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बाल आनंद बाजार व खाऊ गल्ली उपक्रमाचे विद्यार्थी वर्ग व ग्रामस्थांचा…
पनवेल, दि.9 (वार्ताहर) ः सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संस्था, पनवेल या आपल्या संस्थेचे वार्षिक स्नेहसंमेलन पनवेल येथील फडके नाट्यगृहात अत्यंत उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष…
एक दोन जण गेल्याने पक्ष संपत नाही, शेतकरी कामगार पक्षाचे ठाम मतदार हीच आमची दौलत : शेकाप सरचिटणीस जयंत पाटील खालापूर तालुका आणि खोपोली शहर…
रस्सीखेचमध्ये एलआरटी कामोठे आणि एसएमएनएस संघ सरस पनवेवल (प्रतिनिधी) नमो चषक अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या रस्सीखेच स्पर्धेत पुरुषांच्या गटात एलआरटी कामोठे संघाने तर महिलांच्या गटात एसएमएनएस…
शनिवार दिनांक ८ जानेवारी रोजी कुटुंबिनी महिला संघ उरण चा हळदिकुंकू समारंभ महाराष्ट्र भुषण डॉ नानासाहेब धर्माधिकारी शाळेत मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा झाला. कुटुंबिनी…
अलिबाग (धनंजय कवठेकर) पेण- पनवेल मार्गावरील कर्नाळा खिंडीत भीषण अपघात झाल्याची घटना आज रविवार (दि.9) रोजी घडली आहे. या अपघातात कार चालकाचा जागीच मृत्यू झाला…
शेवटचा बांगलादेशी भारताबाहेर जाईपर्यंत हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे आंदोलन चालू राहणार !
महेंद्र घरत यांची परिवारातील 52 महिलांना घेवून दुबई टूर उलवे नोड : आपल्याकडे जे जे आहे त्यातील शक्य तेव्हढे दुसऱ्यांना देऊन त्यांच्या आनंदासाठी, त्यांच्या कल्याणासाठी…
१२ किमी घारापुरी ते गेटवे ऑफ इंडिया हे अंतर अवघ्या सहा तासात पुर्ण उरण : तृप्ती भोईर अवघे सात वर्षे वय हे वय एखादे दैदिप्यमान…
हिंदूंच्या मंदिराकडे कोणी वाकड्या नजरेने पाहणार नाही, असे संघटन निर्माण करू ! – नितेश राणे, मंत्री, मत्स्य व्यवसाय सर्व मंदिरे सरकारच्या नियंत्रणातून मुक्त होईपर्यंत हा…
रुस्तम ए हिंद पै. सिकंदर शेख विरुद्ध रुस्तम ए हिंद लाली गुरुदास पोल यांचा आकर्षक सामना ; विजेत्याला पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल (प्रतिनिधी)…
रामशेठ ठाकूर यांची अडीच कोटींची, तर महेंद्रशेठ घरत यांची ५५ लाखांची देणगी ! उलवे नोड : दिवंगत ज. आ. भगत साहेबांचे नाव मोठे व्हावे, लोकांच्या…
| अलिबाग | प्रतिनिधी |रायगड जिल्ह्यातील क्रिकेट खेळाडूंना हक्काचे व्यासपिठ मिळावे, यासाठी नृपाल पाटील, चित्रलेखा पाटील यांच्या पुढाकाराने गतवर्षी पासून पीएनपी चषक क्रिकेटचे आयोजन करण्यात…
गुजरातचा व्यापारी गजाआड; वन विभागाची धडक कारवाई प्रतिनिधी : समीर बामुगडे पाली – सुधागड पाली परिसरात अवैध वृक्षतोड आणि लाकूड तस्करीचा मोठा कट उघड झाला…
पंतप्रधानही वस्त्रसंहितेचे पालन करतात; सरकारीकरण झालेल्या सर्वच मंदिरात वस्त्रसांहिता लागू करा ! – महाराष्ट्र मंदिर महासंघ
खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती तर कामोठेत व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल (प्रतिनिधी) उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा पनवेलतर्फे पनवेल विधानसभा…
‘बांगलादेशी घुसखोर शोध मोहिम’ राबवा; घुसखोरांना साहाय्य करणार्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा ! – हिंदु जनजागृती समितीची मागणी देशभरात अनेक राज्यांत बांगलादेशी घुसखोरांचा अक्षरश: सुळसुळाट…
झी स्टुडिओज् प्रस्तुत ‘आता थांबायचं नाय!’ चे दमदार टायटल पोस्टर लाँच ! मुंबई, १ फेब्रुवारी (मनोरंजन प्रतिनिधी) : महाराष्ट्राच्या मातीतील एका प्रेरणादायी सत्यकथेवर आधारित ‘झी स्टुडिओज्’, ‘चॉक…
पनवेल रेल्वे स्टेशन परिसरात सध्या नवीन रेल्वे ट्रॅक, पार्किंग आणि प्लॅटफॉर्मवरील विविध कामे सुरू आहेत. या कामांची पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुक्रवारी पाहणी केली…
कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांचे मेव्हणे स्व. तुळशीराम बाळाराम ठाकूर रा. धुतूम यांचे दिनांक १ फेब्रुवारी २०२५ रोजी राहत्या घरी प्रदीर्घ आजाराने निधन झाले, स्व. तुळशीराम…
जी टी पी एस…उरण प्लांट वसाहत येथे महाजनको (एम एस ई बी )राज्य स्तरीय बुद्धिबळ स्पर्धा उरण : (धम्मशील सावंत) जी टी पी एस उरण…
भाविकांचा उत्साह शिगेला, यात्रा सजली,देवस्थान तर्फे विविध कार्यक्रमांची मांदियाळीउत्सवाची धामधूम व जय्यत तयारी पाली : धम्मशील सावंत सर्वाना वेध लागून राहिलेला विनायक माघमासोत्सव जोरदार सुरू…
तृप्ती भोईर : उरण पंढरपूरश्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा माघ शुद्ध पंचमी ( २ फेब्रुवारी ) वसंत पंचमीनिमित्त साजरा होत आहे. पंढरीतील विठ्ठल मंदिरात या…
पनवेल (प्रतिनिधी).३८ वी नॅशनल गेम मिलन हॉल मानसकानंद खेळ परिसर गोलपार उत्तराखंड २०२५ मध्ये दिनांक ४ फेब्रुवारी ते ९ फेब्रुवारी दरम्यान होणा-या तायक्वांदो स्पर्धेसाठी प्रमुख…
प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्यात समस्त संत-महंतांची भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्याची एकमुखी मागणी !
पनवेल/ प्रतिनिधीपनवेल तालुक्यातील वारदोली रायगड जिल्हा परिषद शाळेमध्ये गुरुवार दिनांक ३० जानेवारी रोजी आगळ्या वेगळ्या पद्धतीने हळदीकुंकू समारंभ साजरा करण्यात आला. माता भगिनींना विविध समस्यांच्या…
अलिबाग (धनंजय कवठेकर) रायगड जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या वतीने आणि जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या सहकार्याने अलिबाग येथे आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या निमित्ताने भव्य सहकार दिंडी, शोभायात्रा…
एकही झोपडपट्टीधारक बेघर होणार नाही – आमदार प्रशांत ठाकूर यांनी झोपडपट्टी वासियांना दिला दिलासा पनवेल (प्रतिनिधी) पनवेल एसटी बसस्थानक ते रेल्वे स्टेशन परिसरातील झोपडपट्टी परिसरात…
महेंद्रशेठ घरत यांनी केले मिलिंद पाडगावकर यांचे बंगल्याचे स्वप्न साकार ! उलवे नोड, ता. ३१ : द्रोणागिरी डोंगराच्या कुशीत आपल्या सहकाऱ्याचा बंगला असावा, हे स्वप्न…
१४ फेब्रुवारीपर्यंत २३ लाख लोकसंख्येचे करण्यात येणार सर्वेक्षण: गृहभेटींसाठी २ हजार १०० पथके स्थापनअलिबाग दि.३१ (प्रतिनिधी) : जिल्ह्यात कुष्ठरुग्ण शोध मोहीम अभियान शुक्रवार (दि.३१) पासून…
पनवेल (प्रतिनिधी) जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील चांगु काना ठाकूर आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयाचा (स्वायत्त) वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आणि दर्पण २०२४-२५…
पानसरे खटला कोल्हापूर जिल्ह्याबाहेर चालवा ! सनातन संस्थेची मागणी
‘”न्यायालयीन कामकाजामध्ये मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर व्हावा” : प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. राजंदेकरअलिबाग – वार्ताहरन्यायालयीन कामकाजामध्ये जास्तीत जास्त मराठी भाषेचा वापर…
रायगड जिल्ह्यातील पेण रामवाडी येथे शिवसेनेच्या ठाकरे पक्षाने केले चक्काजाम आंदोलन रायगड/पेण : राज्य सरकारने लाडक्या बहिणींना १५०० रुपये देण्याची योजना जाहीर केली तर दुसरीकडे…
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा पनवेल (प्रतिनिधी) श्री भैरवदेव विद्यालय आणि लोकनेते श्री रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयातील एच एस सी…
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून विद्यालयाला मिळणार अत्याधुनिक इंटरॅक्टिव्ह बोर्ड पनवेल (प्रतिनिधी) रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण कोपर येथील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज.आ. भगत ज्युनिअर…
। अलिबाग । प्रतिनिधी । पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दी वर्षानिमित्त गाज फाऊंडेशन आणि सावी फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने तसेच संस्कार भारती, रायगड जिल्ह्याच्या सहयोगाने…
पुरुष खुल्या गटात आशीर्वाद तर महिला खुल्या गटात वायुदूत क्रीडा केंद्र अव्वल पनवेल (प्रतिनिधी) उलवे नोड येथे लोकनेते रामशेठ ठाकूर क्रीडा नगरीत झालेल्या नमो चषक २०२५ अंतर्गत खो खो स्पर्धेच्या खुल्या पुरुष गटात आशीर्वाद अ संघाने तर महिलांच्या खुल्या गटात वायुदूत क्रीडा केंद्र संघाने बाजी मारत विजेतेपद पटकावले. तसेच १७ वर्षाखालील मुलांच्या गटात आशीर्वाद ऍग्नेल्स कामोठे संघाने तर मुलींच्या गटात जिल्हा प्रशिक्षण केंद्र पनवेलने विजेतेपद पटकाविले.तसेच १४ वर्षांखालील मुलांच्या गटात जय हनुमान स्पोर्टस क्लब पनवेलने व मुलींच्या गटात पनवेल जिल्हा प्रशिक्षण केंद्र संघाने विजेतेपद पटकाविले. यावेळी अनेक सामने चुरशीची झाले आणि त्याचा आनंद क्रीडा रसिकांनी घेतला तसेच खेळाडूंना उत्स्फूर्त दादसुद्धा दिली. भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल व उरणच्या वतीने उलवा नोडमधील सेक्टर १२ येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुलच्या मागील बाजूच्या मैदानावर अर्थात लोकनेते रामशेठ ठाकूर क्रीडा नगरीत ‘भव्य क्रीडा महोत्सव’ अर्थात ‘नमो चषक २०२५’ चे भव्य दिव्य स्वरूपात आणि उत्तम आयोजनात लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पनवेलवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते व या स्पर्धेचे मुख्य आयोजक परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. पारंपरिक भारतीय खेळ असलेल्या खो खो खेळामुळे शरीर सुदृढ राहण्यास मदत होते, हा खेळ खेळताना शरीराच्या सर्व भागांचा समावेश होतो. त्यामुळे शरीरासाठी उत्तम व्यायाम होत असलेल्या या मैदानी खेळाचे क्रीडा क्षेत्रात अनन्य साधारण महत्व आहे. तसेच खो खो खेळाने सामाजिक एकोपा, अखंडत्व वाढीस लागते. खेळाडूंमध्ये नेतृत्वगुण, खिलाडीवृत्ती, संघ भावना वाढीस लागते. त्यामुळे नमो चषकात राज्यस्तरीय शरीरसौष्ठव, कबड्डी, इतर खेळांसोबत खो- खो स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते. पुरुषांच्या खुल्या गटात वायुदूत क्रीडा केंद्र कळंबोली संघाने द्वितीय क्रमांक, आशीर्वाद सी संघाने तृतीय तर फिनिक्स संघाने चतुर्थ क्रमांक मिळवला. यामध्ये बेस्ट अटॅकर ओंकार हडबव्व, बेस्ट बॅट्समन विघ्नेश पाटील, बेस्ट पोल सुजल वाघ, बेस्ट डाईव्ह सौरभ, बेस्ट प्लेअर आदित्य थुबे हे ठरले. महिलांच्या खुल्या गटात पनवेल जिल्हा प्रशिक्षण केंद्राने द्वितीय, महात्मा फुले महाविद्यालयाने तृतीय तर चतुर्थ क्रमांक ब्रुडर्स स्पोर्टस कळंबोली संघाने मिळवले. यामध्ये बेस्ट अटॅकर निहारिका मुंडे, बेस्ट बॅट्समन वैष्णवी खर्जे, बेस्ट पोल मुक्ती, बेस्ट डाईव्ह प्रज्ञा गाडे, बेस्ट प्लेअर संजिवनी जगदाळे ठरल्या. १७ वर्षाखालील मुलांच्या गटात वायुदूत क्रीडा केंद्र कळंबोली संघाने द्वितीय क्रमांक, फिनिक्स स्पोर्टस क्लब पनवेल तृतीय तर चतुर्थ क्रमांक ब्रुडर्स स्पोर्टस कळंबोलीने, मुलींच्या गटात वायुदूत क्रीडा केंद्र कळंबोली संघाने द्वितीय, महात्मा फुले महाविद्यालय पनवेलने तृतीय, ब्रुडर्स स्पोर्टस कळंबोली संघाने चतुर्थ क्रमांक पटकाविले. १४ वर्षाखालील मुलांच्या गटात ब्रुडर्स स्पोर्टस (अ) कळंबोली संघाने द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक ब्रुडर्स स्पोर्टस (ब ), तर चतुर्थ क्रमांक जिल्हा प्रशिक्षण केंद्र पनवेल संघाने, मुलींच्या गटात वायुदूत क्रीडा केंद्र कळंबोली संघाने द्वितीय, पीपीएम स्कूल वेश्वी तृतीय, तर जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल शाळा उरणने चतुर्थ क्रमांक पटकाविले. – असे होते बक्षिसांचे स्वरूप – पुरुष खुला गट – प्रथम क्रमांक…
अभिमानास्पद ! आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल विधानसभेत सदस्य नोंदणी लक्ष्य पूर्ण पनवेल (प्रतिनिधी) विधानसभा मतदार संघाचा मी जरी प्रतिनिधित्व करत असलो तरी पदाधिकारी…
