जी टी पी एस…उरण प्लांट वसाहत येथे महाजनको (एम एस ई बी )राज्य स्तरीय बुद्धिबळ स्पर्धा उरण : (धम्मशील सावंत) जी टी पी एस उरण…
Posts published in “Uncategorized”
भाविकांचा उत्साह शिगेला, यात्रा सजली,देवस्थान तर्फे विविध कार्यक्रमांची मांदियाळीउत्सवाची धामधूम व जय्यत तयारी पाली : धम्मशील सावंत सर्वाना वेध लागून राहिलेला विनायक माघमासोत्सव जोरदार सुरू…
तृप्ती भोईर : उरण पंढरपूरश्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा माघ शुद्ध पंचमी ( २ फेब्रुवारी ) वसंत पंचमीनिमित्त साजरा होत आहे. पंढरीतील विठ्ठल मंदिरात या…
पनवेल (प्रतिनिधी).३८ वी नॅशनल गेम मिलन हॉल मानसकानंद खेळ परिसर गोलपार उत्तराखंड २०२५ मध्ये दिनांक ४ फेब्रुवारी ते ९ फेब्रुवारी दरम्यान होणा-या तायक्वांदो स्पर्धेसाठी प्रमुख…
प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्यात समस्त संत-महंतांची भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्याची एकमुखी मागणी !
पनवेल/ प्रतिनिधीपनवेल तालुक्यातील वारदोली रायगड जिल्हा परिषद शाळेमध्ये गुरुवार दिनांक ३० जानेवारी रोजी आगळ्या वेगळ्या पद्धतीने हळदीकुंकू समारंभ साजरा करण्यात आला. माता भगिनींना विविध समस्यांच्या…
अलिबाग (धनंजय कवठेकर) रायगड जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या वतीने आणि जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या सहकार्याने अलिबाग येथे आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या निमित्ताने भव्य सहकार दिंडी, शोभायात्रा…
एकही झोपडपट्टीधारक बेघर होणार नाही – आमदार प्रशांत ठाकूर यांनी झोपडपट्टी वासियांना दिला दिलासा पनवेल (प्रतिनिधी) पनवेल एसटी बसस्थानक ते रेल्वे स्टेशन परिसरातील झोपडपट्टी परिसरात…
महेंद्रशेठ घरत यांनी केले मिलिंद पाडगावकर यांचे बंगल्याचे स्वप्न साकार ! उलवे नोड, ता. ३१ : द्रोणागिरी डोंगराच्या कुशीत आपल्या सहकाऱ्याचा बंगला असावा, हे स्वप्न…
१४ फेब्रुवारीपर्यंत २३ लाख लोकसंख्येचे करण्यात येणार सर्वेक्षण: गृहभेटींसाठी २ हजार १०० पथके स्थापनअलिबाग दि.३१ (प्रतिनिधी) : जिल्ह्यात कुष्ठरुग्ण शोध मोहीम अभियान शुक्रवार (दि.३१) पासून…
पनवेल (प्रतिनिधी) जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील चांगु काना ठाकूर आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयाचा (स्वायत्त) वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आणि दर्पण २०२४-२५…
पानसरे खटला कोल्हापूर जिल्ह्याबाहेर चालवा ! सनातन संस्थेची मागणी
‘”न्यायालयीन कामकाजामध्ये मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर व्हावा” : प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. राजंदेकरअलिबाग – वार्ताहरन्यायालयीन कामकाजामध्ये जास्तीत जास्त मराठी भाषेचा वापर…
रायगड जिल्ह्यातील पेण रामवाडी येथे शिवसेनेच्या ठाकरे पक्षाने केले चक्काजाम आंदोलन रायगड/पेण : राज्य सरकारने लाडक्या बहिणींना १५०० रुपये देण्याची योजना जाहीर केली तर दुसरीकडे…
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा पनवेल (प्रतिनिधी) श्री भैरवदेव विद्यालय आणि लोकनेते श्री रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयातील एच एस सी…
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून विद्यालयाला मिळणार अत्याधुनिक इंटरॅक्टिव्ह बोर्ड पनवेल (प्रतिनिधी) रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण कोपर येथील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज.आ. भगत ज्युनिअर…
। अलिबाग । प्रतिनिधी । पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दी वर्षानिमित्त गाज फाऊंडेशन आणि सावी फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने तसेच संस्कार भारती, रायगड जिल्ह्याच्या सहयोगाने…
पुरुष खुल्या गटात आशीर्वाद तर महिला खुल्या गटात वायुदूत क्रीडा केंद्र अव्वल पनवेल (प्रतिनिधी) उलवे नोड येथे लोकनेते रामशेठ ठाकूर क्रीडा नगरीत झालेल्या नमो चषक २०२५ अंतर्गत खो खो स्पर्धेच्या खुल्या पुरुष गटात आशीर्वाद अ संघाने तर महिलांच्या खुल्या गटात वायुदूत क्रीडा केंद्र संघाने बाजी मारत विजेतेपद पटकावले. तसेच १७ वर्षाखालील मुलांच्या गटात आशीर्वाद ऍग्नेल्स कामोठे संघाने तर मुलींच्या गटात जिल्हा प्रशिक्षण केंद्र पनवेलने विजेतेपद पटकाविले.तसेच १४ वर्षांखालील मुलांच्या गटात जय हनुमान स्पोर्टस क्लब पनवेलने व मुलींच्या गटात पनवेल जिल्हा प्रशिक्षण केंद्र संघाने विजेतेपद पटकाविले. यावेळी अनेक सामने चुरशीची झाले आणि त्याचा आनंद क्रीडा रसिकांनी घेतला तसेच खेळाडूंना उत्स्फूर्त दादसुद्धा दिली. भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल व उरणच्या वतीने उलवा नोडमधील सेक्टर १२ येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुलच्या मागील बाजूच्या मैदानावर अर्थात लोकनेते रामशेठ ठाकूर क्रीडा नगरीत ‘भव्य क्रीडा महोत्सव’ अर्थात ‘नमो चषक २०२५’ चे भव्य दिव्य स्वरूपात आणि उत्तम आयोजनात लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पनवेलवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते व या स्पर्धेचे मुख्य आयोजक परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. पारंपरिक भारतीय खेळ असलेल्या खो खो खेळामुळे शरीर सुदृढ राहण्यास मदत होते, हा खेळ खेळताना शरीराच्या सर्व भागांचा समावेश होतो. त्यामुळे शरीरासाठी उत्तम व्यायाम होत असलेल्या या मैदानी खेळाचे क्रीडा क्षेत्रात अनन्य साधारण महत्व आहे. तसेच खो खो खेळाने सामाजिक एकोपा, अखंडत्व वाढीस लागते. खेळाडूंमध्ये नेतृत्वगुण, खिलाडीवृत्ती, संघ भावना वाढीस लागते. त्यामुळे नमो चषकात राज्यस्तरीय शरीरसौष्ठव, कबड्डी, इतर खेळांसोबत खो- खो स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते. पुरुषांच्या खुल्या गटात वायुदूत क्रीडा केंद्र कळंबोली संघाने द्वितीय क्रमांक, आशीर्वाद सी संघाने तृतीय तर फिनिक्स संघाने चतुर्थ क्रमांक मिळवला. यामध्ये बेस्ट अटॅकर ओंकार हडबव्व, बेस्ट बॅट्समन विघ्नेश पाटील, बेस्ट पोल सुजल वाघ, बेस्ट डाईव्ह सौरभ, बेस्ट प्लेअर आदित्य थुबे हे ठरले. महिलांच्या खुल्या गटात पनवेल जिल्हा प्रशिक्षण केंद्राने द्वितीय, महात्मा फुले महाविद्यालयाने तृतीय तर चतुर्थ क्रमांक ब्रुडर्स स्पोर्टस कळंबोली संघाने मिळवले. यामध्ये बेस्ट अटॅकर निहारिका मुंडे, बेस्ट बॅट्समन वैष्णवी खर्जे, बेस्ट पोल मुक्ती, बेस्ट डाईव्ह प्रज्ञा गाडे, बेस्ट प्लेअर संजिवनी जगदाळे ठरल्या. १७ वर्षाखालील मुलांच्या गटात वायुदूत क्रीडा केंद्र कळंबोली संघाने द्वितीय क्रमांक, फिनिक्स स्पोर्टस क्लब पनवेल तृतीय तर चतुर्थ क्रमांक ब्रुडर्स स्पोर्टस कळंबोलीने, मुलींच्या गटात वायुदूत क्रीडा केंद्र कळंबोली संघाने द्वितीय, महात्मा फुले महाविद्यालय पनवेलने तृतीय, ब्रुडर्स स्पोर्टस कळंबोली संघाने चतुर्थ क्रमांक पटकाविले. १४ वर्षाखालील मुलांच्या गटात ब्रुडर्स स्पोर्टस (अ) कळंबोली संघाने द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक ब्रुडर्स स्पोर्टस (ब ), तर चतुर्थ क्रमांक जिल्हा प्रशिक्षण केंद्र पनवेल संघाने, मुलींच्या गटात वायुदूत क्रीडा केंद्र कळंबोली संघाने द्वितीय, पीपीएम स्कूल वेश्वी तृतीय, तर जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल शाळा उरणने चतुर्थ क्रमांक पटकाविले. – असे होते बक्षिसांचे स्वरूप – पुरुष खुला गट – प्रथम क्रमांक…
अभिमानास्पद ! आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल विधानसभेत सदस्य नोंदणी लक्ष्य पूर्ण पनवेल (प्रतिनिधी) विधानसभा मतदार संघाचा मी जरी प्रतिनिधित्व करत असलो तरी पदाधिकारी…
जिल्ह्यात घारापुरी, उंदेरी, खांदेरी, कुलाबा किल्ला, जंजिरा, कासा, पद्मदुर्ग, आणि सर्जेकोट या बेटांवर ध्वजारोहण रायगड (याकूब सय्यद) दि.२७ : राष्ट्रीय एकता, अखंडता आणि राष्ट्रप्रेमाचा संदेश…
अलिबागच्या समुद्रकिनाऱ्यावर इंडियन आयडॉल श्वेता दांडेकर प्रस्तुत ‘लाटा सुरांच्या ‘ हा मराठी, हिंदी गाण्यांचा बहारदार कार्यक्रम संपन्न अलिबाग (धनंजय कवठेकर) अलिबागच्या समुद्रकिनाऱ्यावरील भव्य लायन्स फेस्टीवल…
रायगड जिल्हा सहकारी बँक देशातील रोल मॉडेल सहकारी संस्थाविभागीय सहनिबंधक तुषार काकडे यांचे गौरवोद्गार
रायगड जिल्हा सहकारी बँक ही देशातील सहकार क्षेत्रात मार्गदर्शक ठरलेली असून असून, सहकारी संस्थांसाठी रोल मॉडेल म्हणून कार्य करत आहे, असे गौरवोद्गार मुंबई विभागीय सहनिबंधक…
अलिबाग (धनंजय कवठेकर) बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाची रायगड जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी सुरू असून, या योजनेअंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. योजनेच्या दशकपूर्ती सोहळ्यानिमित्त रविवारी…
छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा उभारणी व सुशोभीकरण समितीची बैठक संपन्न पनवेल (प्रतिनिधी) मुंबईतील शिवाजी पार्कच्या धर्तीवर उलवे नोडमध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा…
आज दिनांक २५ जानेवारी हा ‘राष्ट्रीय मतदार दिवस’ म्हणून साजरा केला जात आहे. या दिवसाचे औचित्य साधूनपनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने निवडणूक आयोगाच्या पक्षपाती कारभाराचा पर्दापाश करत आहे. निवडणूक…
पुरुष गटात नवकिरण तर महिला गटात कर्नाळा स्पोर्ट्स विजयी पनवेल (प्रतिनिधी) लोकनेते रामशेठ ठाकूर क्रीडा नगरीत झालेल्या कबड्डीच्या थरारात पुरुषांच्या खुल्या गटात भेंडखळच्या नवकिरण क्रीडा…
भारताची राष्ट्रीय विक्रमवीर आणि आशियातील सर्वोत्कृष्ट धावपटू ललिता बाबर यांनी उलवा नोडमध्ये सुरु असलेल्या नमो चषक स्पर्धेला सदिच्छा भेट दिली. यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ…
पनवेल (प्रतिनिधी) लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल व उरणच्या वतीने उलवा नोडमध्ये सुरु असलेल्या ‘भव्य क्रीडा महोत्सव नमो चषक २०२५’…
महाराष्ट्र राज्य परिवहन सेवानिवृत्त कर्मचारी यांचा आनंद मेळावा बुधवार दि. २२/०१/२०२४ रोजी कॉंग्रेस भवन पनवेल येथे मोठ्या उत्सहात संपन्न झाला सदर कार्यक्रमावेळी सेवानिवृत्त कर्मचारी यांना…
पनवेल (प्रतिनिधी) भव्य दिव्य आयोजन आणि स्पर्धकांच्या उत्कृष्ट प्रदर्शनामुळे लोकनेते रामशेठ ठाकूर क्रीडा नगरीत दिमाखदारपणे झालेल्या राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत मुंबई उपनगरच्या उमेश गुप्ता याने ‘नमो…
अलिबाग (प्रतिनिधी)आपल्या स्वनिधीतील ५टक्के निधी हा दिव्यांग बांधवांच्या कल्याणार्थ उपयोगात आणावा,असा निर्णय महाराष्ट्र शासनाने काही वर्षांपूर्वी घेतलेला असून,त्याप्रमाणे आपल्या हद्दीतील दिव्यांग बांधवांचे सबलीकरण करण्याचे उपक्रम…
रायगड – याकूब सय्यद दि २४ – मुंबई गोवा महामार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. या कामादरम्यान महामार्गावर अपघात झाल्यास अपघातग्रस्तांना शासनामार्फत सर्वोतोपरी मदत तात्काळ उपलब्ध करून…
हुतात्म्यांच्या धुतूम गावाला मैदान मिळालेच पाहिजे : महेंद्रशेठ घरत उलवे नोड : “धुतूम हे हुतात्म्यांचे गाव आहे. रघुनाथ अर्जुन ठाकूर हे १९८४ च्या आंदोलनात हुतात्मे झालेत,…
शिवाजी पार्कच्या धर्तीवर उलवा नोडमध्ये शिवसृष्टी उभारणार – लोकनेते रामशेठ ठाकूर पनवेल (लोकनेते रामशेठ ठाकूर क्रीडा नगरी) शिवाजी पार्क व आझाद मैदान हे राज्याच्यादृष्टिकोनातून मुंबईतील अत्यंत महत्वाची अशी स्थानआहेत. या दोन्ही स्थळांना अनन्य साधारण महत्वआहे. असेच राज्यातील आणखी एक महत्वाचे स्थानपनवेल उरणसाठी उलवा नोडमध्ये व्हावे, यासाठी याठिकाणी शिवाजी पार्कच्या धर्तीवर मैदान आणि शिवसृष्टी उभारणार असल्याची ग्वाही माजीखासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आज (दि. २३) उलवा नोड येथे ‘नमो चषक २०२५’ भव्य क्रीडामहोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यावेळी केले. लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावानेभारतीय जनता युवा मोर्चा पनवेल व उरणच्या वतीनेदिनांक २३ ते २५ जानेवारीपर्यंत उलवा नोडमधीलसेक्टर १२ येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुलच्यापाठीमागील बाजूच्या मैदानावर अर्थात लोकनेतेरामशेठ ठाकूर क्रीडा नगरीत आयोजित करण्यातआलेल्या या नमो चषकचे ढोलताशा लेझीम, फटाक्यांची आतषबाजी…
प्रयागराज कुंभमध्ये हिंदु जनजागृती समितीची ‘हिंदू एकता पदयात्रा’ ! प्रयागराज – अयोध्या येथे भव्य श्रीराम मंदिरात श्रीरामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेला २२ जानेवारी २०२५ रोजी एक वर्ष पूर्ण…
उलवे नोड, ता. २२ : खालापूर तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष आणि आसरोटी गावचे तरुण नीलेश सीताराम ठोंबरे यांची `टेंभरी’ ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बुधवारी (ता. २२)…
रोहा : समीर बामुगडे रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात वसलेली धाटाव एमआयडीसी एकेकाळी औद्योगिक प्रगतीचे आदर्श केंद्र मानले जात होते. परंतु आज, हीच वसाहत स्थानिकांसाठी जणू…
दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी मकरसंक्रांतीच्या शुभमुहूर्तावर महाराष्ट्र प्रदेश ओबीसी सेलचे अध्यक्ष श्री. भानुदास माळी साहेब यांना…
मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानातील नैपुण्य प्राप्त शाळांचा नागपूर येथे अभ्यास दौरा पनवेल /प्रतिनिधी.रायगड जिल्हा परिषद आयोजित केंद्रीय प्रकल्पांतर्गत समग्र शिक्षा २०२४-२५ राष्ट्रीय आविष्कार…
नेहरू युवा केंद्र, रायगड- अलिबाग युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालय भारत सरकार, जिल्हा वाहतूक शाखा, रायगड- अलिबाग व प्रिझम सामाजिक विकास संस्था अलिबाग, स्वयंसिद्धा सामजिक…
बांगलादेश व काश्मिरी हिंदूंच्या समस्या सोडवण्यासाठी सर्व हिंदूंनी एकत्र येणे आवश्यक! – स्वामी कंजलोचन कृष्णदास, इस्कॉन, श्रीचंद्रोदय मंदिर, वृंदावन प्रयागराज – महाकुंभमेळ्यासाठी ४० कोटींहून अधिक…
अलिबाग (धनंजय कवठेकर)एल.एस.पी.एम. महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभाग अंतर्गत राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रम २०२५ च्या अनुषंगाने १३ जानेवारी ते १७ जानेवारी या कालावधीमध्ये महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिन…
पनवेल (प्रतिनिधी) लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने उलवा नोडमध्ये दिनांक २३ ते २५ जानेवारी पर्यंत होणाऱ्या ‘नमो चषक’ क्रीडा सांस्कृतिक महोत्सवाची सर्व तयारी अंतिम…
पनवेल ; प्रतिनिधी पनवेल युवा याचे संपादक तथा जागृती फाऊंडेशन चे अध्यक्ष निलेश सोनावणे यांना भीमरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे .वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात…
अदिती तटकरे यांचे पालकमंत्रीपद भरतशेठ गोगावले यांच्या आंदोलनामुळे धोक्यात ? रोहा : समीर बामुगडे रायगड जिल्ह्यातील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापलेले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदिती…
कामगार नेते महेंद्रशेठ घरत, मनोहरशेठ भोईर, प्रितमदादा म्हात्रे यांचा पाठिंबा अतिरिक्त पाताळगंगा एम.आय.डी.सि.येथील केंद्र सरकारचा उपक्रम असलेला HPCL फिलिंग प्लॅन्ट उभा करतांना स्थानिकांच्या जमिनी संपादित…
आमदार प्रशांत ठाकूर यांची सामन्यांना भेट; माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते बक्षीस वितरण पनवेल (प्रतिनिधी) रोटरी प्रांत ३१३१ मधील क्रिकेटप्रेमी सदस्यांसाठी आयोजित करण्यात…
पनवेल (प्रतिनिधी)तळोजा फेज १ मध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेनुसार ‘आमदार आपल्या दारी’ हा उपक्रम रविवारी संपन्न झाला. या उपक्रमाचे नागरिकांनी स्वागत करत समाधान व्यक्त…
श्रीमती कोंडाबाई नानासाहेब कडू पाटील कन्या विद्यालयाच्या इमारतीचे महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते भूमिपूजन ! सात्रळ, (राहुरी, अहिल्यानगर) : ” तळागाळातील विद्यार्थी रयत शिक्षण संस्थेमुळेच शिकले.…
