
पनवेल मधील पहिल्या टेस्ला कार चे मालक झाले पनवेल औद्योगिक वसाहतीचे चेअरमन उद्योजक विजय लोखंडे
पनवेल : प्रतिनिधी
अमेरिकन कंपनी असलेली उच्च दर्जाची विद्युत टेस्ला गाडी रायगड जिल्ह्यात विशेषता: पनवेलमध्ये घेण्याचा पहिला मान पनवेलचे उद्योजक तथा पनवेल औद्योगिक वसाहतीचे चेअरमन विजय लोखंडे यांना मिळाला आहे.पनवेल आरटीओमध्ये नोंदणी झालेली पहिली कार आणि रायगडमधील पहिली टेस्ला ही गाडी आहे.पहिल्या लॉटमध्ये मिळालेली ही गाडी कंपनी व्यवस्थापनाने उद्योजक विजय लोखंडे यांच्याकडे मुंबईच्या हयात हॉटेल येथे सुपुर्त केली,कुटुंबीयांनी त्याचे स्वागत केले आहे.





Be First to Comment