कु.कनिष्का गणेश गायकर हि दहावी बोर्डाच्या परीक्षेत 98.4 % गुण मिळवून उत्तीर्ण कार्मेल कॉन्व्हेंट हायस्कुल, कळम्बोली ची विध्यार्थिनी कु.कनिष्का गणेश गायकर हि दहावी बोर्डाच्या परीक्षेत…
Posts published in “Uncategorized”
पनवेल महापालिका क्षेत्रातील खारघर शहराची ओळख दारूमुक्त शहर अशी असून गेल्या अनेक वर्षात ही ओळख कायम ठेवण्यामध्ये खारघरचे नागरिक यशस्वी झाले आहेत. यापूर्वीही काही धन…
प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडवण्यासाठी आता रस्त्यावरची लढाई लढणार- लोकनेते रामशेठ ठाकूर पनवेल(प्रतिनिधी) सिडकोने कोपर गावातील पारंपारिक स्मशानभूमीवर तोडक कारवाईची टांगती तलवार आणली आहे. मात्र ही केवळ…
पुरुष कुस्तीत रुस्तम ए हिंद पै. सिकंदर शेख, ट्रिपल महाराष्ट्र केसरी पै. विजय चौधरी, डबल महाराष्ट्र केसरी पै. शिवराज राक्षे, उपमहाराष्ट्र केसरी पै. किरण भगत तर महिला कुस्तीत पै.अमेघा घरत, पै. सुष्टी भोसले ठरले किताबाचे मानकरी पनवेल (हरेश साठे) रायगड जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष परेश ठाकूर यांनी रायगड जिल्ह्यात कुस्तीसाठी पुढाकार घेतला आहे, त्यामुळे आता…
हिंदु राष्ट्ररत्न : आचार्य गणेश्वर शास्त्री द्रविड, डॉ. सच्चिदानंद शेवडे; सनातन धर्मश्री : आमदार टी. राजा सिंह, अधिवक्ता विष्णु जैन, प्रमोद मुतालिक
सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात सनातन धर्माचा ध्वज फडकला
जपयज्ञात रायगड जिल्ह्यातील 700 हून अधिक साधक, धर्मप्रेमी हिंदूंचा सहभाग ! दत्त संप्रदायाचे पू. प्रमोद केणे आणि आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन धनराज विसपुते यांची यज्ञाला…
हिंदु राष्ट्राची स्थापना ही समष्टी साधनाच ! – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, संस्थापक, सनातन संस्था समाजात अधिकाधिक लोक सात्त्विक वृत्तीचे निर्माण झाले की हिंदु…
‘सनातन राष्ट्र शंखनाद’ महोत्सव : २० हजारांच्या उपस्थितीत ‘सनातन राष्ट्र संकल्प धर्मसभा’ सनातन संस्कृतीच्या रक्षणासाठी शक्तीची उपासना करा! – सतीश महाना, विधानसभा अध्यक्ष, उत्तरप्रदेश लोकसंख्या…
भाजपच्या ८१ जिल्हाध्यक्षांची बनावट यादी व्हायरल पनवेल / प्रतिनिधी. सोशल मीडियावर “भाजप जिल्हाध्यक्ष २०२५” या नावाने फिरणारी ८१ जिल्हाध्यक्षांची यादी बनावट असून, तिचा पक्षाशी कोणताही…
पनवेलमध्ये ‘आंबा महोत्सव’ची धूम; तीन दिवसीय आंबामहोत्सवाला सुरुवात पनवेल (प्रतिनिधी) पनवेल शहरात प्रथमच तीन दिवस ‘आंबा महोत्सव’ आयोजित करण्यात आला असून, या महोत्सवाची सुरुवात मोठ्या उत्साहात झाली आहे. लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेतून भारतीय जनता पार्टी पनवेल शहरच्यावतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.शहरातील डॉ. पटवर्धन हॉस्पिटल समोरील गुजराती शाळेच्या मैदानावर सुरू झालेल्या या महोत्सवाचे उद्घाटन प्रमुख मान्यवर शकुंतलाताई ठाकूर यांच्याहस्ते मोठ्या उत्साहात झाले. या महोत्सवाच्या निमित्ताने महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते श्री.परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांचेहीआयोजन करण्यात आले आहे. उदघाटनाच्या दिवशी महिलांसाठी ‘खेळ खेळूया साऱ्याजणी चला जिंकूया अस्सल पैठणी’ हा विशेष कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने यावेळी महिलांनी मनमुराद आनंद लुटला. यासोबतच महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी ‘अभंग रिपोस्ट’ हा कार्यक्रम आयोजितकरण्यात आला तसेच रविवार दिनांक १८ मे रोजी संगीत, नृत्य व कलेचा संगम असलेला‘वारसा संस्कृतीचा’ हा भव्य सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला जाणार आहे. या महोत्सवात खवय्यांसाठी विविध प्रकारच्या आंब्यांचे स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. तसेच, कोकणचा अस्सल स्वाद अनुभवण्यासाठी कोकण मेवाही उपलब्ध करून देण्यात आला आहे. …
उलवे, ता. १८ : महेंद्रशेठ घरत गणपतीचे निस्सीम भक्त आहेत. त्यांची गणपतीवर नितांत श्रद्धा आहे. त्यांनी संकष्टी चतुर्थीनिमित्त आज मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. तसेच…
पनवेल(प्रतिनिधी) पनवेल महानगरपालिकेची मान्सूनपूर्व साफसफाईची कामे सुरू आहेत त्या संदर्भात पनवेल शहरामधील नालेसफाई, प्रगतीपथावर असलेली विविध विकास कामे, होल्डिंग पॉईंट तसेच पंपिंग स्टेशन व इतर…
केंद्र सरकार कामगार चळवळ नेस्तनाबूत करू पाहतेय : कामगार नेते महेंद्रशेठ घरत सध्याचे केंद्र सरकार कामगार संघटनां नेस्तनाबूत करू पाहतेय, ब्रिटिश राजनिती अवलंबली जात आहे,…
परेश ठाकूर यांच्याकडून सामाजिक कार्यासह क्रीडा क्षेत्राची उंची वाढविण्याचे काम – प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण पनवेल (प्रतिनिधी) माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांचे समाजातील प्रत्येक…
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या वंदनीय उपस्थितीत सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाला प्रारंभ : २३ देशांतील १९ हजार भाविकांची उपस्थिती ! गोव्याचा समुद्र पहाण्यासाठी येणारे…
“मातीशी नाळ जोडलेला एक दूरदृष्टी नेता : श्री परेश ठाकूर यांची प्रेरणादायी वाटचाल” पनवेलच्या राजकीय आणि सामाजिक परिप्रेक्ष्यात सतत नवनवीन उपक्रम, बांधिलकी आणि लोकाभिमुख नेतृत्वाने…
शंखनाद महोत्सवाच्या निमित्ताने गोव्यात भव्य वाहन फेरी; देशभरातील हजारो भक्तांचा उत्स्फूर्त सहभाग ! वाहनफेरी म्हणजे भक्तीची दिव्य वारी ! – अभय वर्तक, प्रवक्ता सनातन संस्था
सनातन राष्ट्राचा जयघोष करत रायगड येथील हिंदुत्वनिष्ठ गोव्याकडे रवाना रायगड – मानवजातीच्या परमकल्याणासाठी, तसेच रामराज्याच्या स्थापनेसाठी कार्यरत सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी…
पनवेल (प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टीच्या उत्तर रायगड जिल्हाध्यक्षपदी संघटन कौशल्य असलेले अविनाश कोळी यांची पुनर्निवड झाल्यानिमित्त पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्यावतीने त्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. अविनाश कोळी हे पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाचे सल्लागार असून, त्यांनी या मंचाच्या अध्यक्षपदाचीही जबाबदारी यशस्वीरित्या सांभाळली आहे. त्यांच्या निवडीमुळे मंचाच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमास मंचाचे ज्येष्ठ सल्लागार माधव पाटील, सल्लागार विवेक पाटील, अध्यक्ष मंदार दोंदे, सरचिटणीस हरेश साठे, उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, खजिनदार संजय कदम, कार्यकारिणी सदस्य नितीन कोळी, प्रवीण मोहोकर, राजू गाडे यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते. सत्कार स्वीकारताना अविनाश कोळी म्हणाले, “पत्रकारिता आणि राजकारण यांचे अतूट नाते आहे. मी स्वतः पत्रकार म्हणून काम करून आज राजकीय क्षेत्रात कार्यरत आहे. पत्रकारितेतील अनुभवामुळे संघटनात्मक कामात नेहमीच मदत झाली आहे. पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाशी असलेली माझी नाळ कायमची जोडलेली आहे. आजचा हा सत्कार माझ्यासाठी प्रेरणादायी आहे असे सांगत आपल्या सहकाऱ्यांकडून होणारा हा सत्कार मला यापुढेही प्रेरणा देणारा ठरणार आहे. राजकीय जबाबदारी पार पाडत असताना सामाजिक कार्य महत्वाचे…
पेण, दि. 15 (वार्ताहर) -: रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्याच्या कुरूळ येथील आरसीएफ स्कूल मधील विद्यार्थिनी सानिका संजेश इकर हिला दहावी परिक्षेत 98 टक्के गुण मिळवून…
गोमंतकात प्रथमच भरणार हजारो भक्तांचा कुंभमेळा ! • २३ देशांतील प्रतिनिधी • २५ हजार भाविक • १५ पावन संतपादुका • सोमनाथ ज्योतिर्लिंग • ऐतिहासिक शस्त्रप्रदर्शन…
रोहा : प्रतिनिधी धाटाव जैनवाडीच्या उजव्या बाजूस कुंडलिक नदी पात्रात बेकायदेशीररित्या अतिक्रमण करण्यात आल्याने परिसरात संभाव्य पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका निर्माण झाला आहे. या प्रकरणात…
रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रायगड अलिबाग यांनी उपनियंत्रक नागरी संरक्षण दल उरण यांचे पथकामार्फत खालापूर तालुक्यात आज…
पनवेलचे मा.आदर्श नगराध्यक्ष श्री. जे.एम.म्हात्रे यांच्या संकल्पनेतून जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून पंचायतन मंदिर, नढाळ वाडी, चौक तालुका खालापूर येथे 13 मे 2022 रोजी…
रोहा : समीर बामुगडे वरसे, ता. 14 मे 2025: वरसे ग्रुप ग्रामपंचायतच्या आज, 14 मे 2025 रोजी झालेल्या ग्रामसभेत प्रशासनाच्या हलगर्जीपणाने आणि नाकर्तेपणाने निवी गावावर…
तातडीने पाणीपुरवठा सुरू करत रस्त्याच्या कामाला दोन दिवसांत सुरुवात करणार ; तहसीलदार तानाजी शेजाळ यांच्या सुवर्ण मध्य मुळे आंदोलन स्थगित पेण, ता. 14 ( वार्ताहर…
वैश्विक असंतुलनाच्या पार्श्वभूमीवर भारताची दिशादर्शकसनातन मूल्यपरंपरा समस्त मानवजातीच्या परम कल्याणासाठी, तसेच रामराज्याच्या स्थापनेसाठी कार्यरत सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचा ८३…
एमसीए तर्फे जिल्हा क्रिकेट संघटनेला प्रत्येकी ७५ लाख रुपयांचे अनुदान देणार – रोहित पवार पेण, ता. १२ (वार्ताहर) : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे (एमसीए) राज्यातील प्रत्येक…
नवी मुंबई मधील दिघा गावातील टुरिस्ट व्यवसाय करणारे अजय रावत – 28 हे आपल्या चार मित्रांसह दि. 11 मे 2025 रोजी दुपारी 3.00 वाजताच्या सुमारास…
रायगड : याकुब सैयद दाखलपूर्व आणि प्रलंबित प्रकरणांचा जलद व सामोपचाराने निपटारा व्हावा, या उद्देशाने १० मे २०२५ रोजी जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक…
पनवेल(प्रतिनिधी) इनरव्हिल क्लब ऑफ पनवेल सिटीच्यावतीने रायगड जिल्ह्यातील नानोसी येथील आदिवासी गावातील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेत हॅपी स्कूल उपक्रम स्वनिधीतून राबविण्यात आला.क्लबमधील जवळजवळ ३५-४० सदस्यांनी…
रायगडमध्ये राजकीय भूकंप ; शेकापक्षाला मोठा हादरा शेकापचे ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांचा पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि हजारो कार्यकर्त्यांचा…
दिग्गज मल्ल आमने-सामने; लाल मातीत पुन्हा एकदा कुस्तीचा रोमांचक थरार ! पनवेल (प्रतिनिधी)महाराष्ट्राच्या मातीतून जन्मलेली आणि राज्याच्या परंपरेशी नाळ जुळवणारी कुस्ती केवळ खेळ नसून, शौर्य, परंपरा आणि संस्कृतीचे प्रतीक आहे. याच परंपरेला पुन्हा उजाळा देत पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते व युवकांचे प्रेरणास्थान परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा कामोठे आणि रायगड जिल्हा कुस्ती असोसिएशनच्या वतीने “मा.श्री.परेशशेठ ठाकूर केसरी” भव्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा रविवार, दिनांक १८ मे २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजता कामोठे येथील सेक्टर ६ मधील लोकनेते रामशेठ ठाकूर विद्यालयाच्या भव्य मैदानात …
पेण, ता. 9 (वार्ताहर) : पेण शहराची वाढती लोकसंख्या पाहता येथे येणाऱ्या जेएसडब्ल्यू कंपनीच्या इलेक्ट्रिक बसेस शहरातील काही भागांमध्ये धावत असून त्या अनाधिकृतपणे कुठेही थांबा…
पेण , ता. 9 (वार्ताहर) : पेण पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी गेल्या दहा महिन्यांपूर्वी पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी केलेल्या कर्तव्यदक्ष अशा कामामुळे त्यांना…
सातारा , ता. 9 : सातारा येथे महेंद्रशेठ घरत यांचा शुक्रवारी (ता. 9) थोर देणगीदार म्हणून माजी संरक्षण मंत्री शरद पवार यांच्या हस्ते भव्य सत्कार…
पनवेल, दि.9 (संजय कदम) ः पनवेल शहर पोलीस ठाण्यात सायबर विभागात कार्यरत असणारे पोलीस हवालदार धिरज नारायण थवई यांना नुकताच पोलीस खात्यातील उत्कृष्ट कामगिरी बद्दल…
पनवेल, दि.9 (संजय कदम) ः परिमंडळ 2 अंतर्गत पनवेल तालुका पोलीस ठाण्याने 100 दिवसाची क्षेत्रिय कार्यालयीन सुधारणा मोहिम अंतर्गत सर्व विभागात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांना…
पनवेल(प्रतिनिधी)किरण अर्जुन गोरे हे माजी सैनिक असून सध्या महसूल विभागात तहसीलदार कार्यालय पेण येथे महसूल सहाय्यक या पदावर कार्यरत आहेत. सन १९९३ साली १० वी…
२३ देशांतील लोकसहभाग ; शंखनाद महोत्सव हा आध्यात्मिक पर्यटनाचा नवा अध्याय! – सनातन संस्था पणजी (गोवा) – १७ ते १९ मे २०२५ या कालावधीत सनातन…
खरीप हंगामात कृषी विभागाने शेतकऱ्यांनाखते व बियाणांचा पुरवठा सुरळीत होण्याची दक्षता घ्यावी : रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे नागोठणे प्रतिनिधी (याकूब सय्यद) आगामी खरीप हंगाम लक्षात…
सर्वोत्कृष्ट स्वच्छ ग्रामपंचायत पुरस्काराने चिंध्रण ग्रामपंचायत सन्मानित ; शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त स्वस्तिका घोषसह पंधरा गुणिजनांचा सन्मान पनवेल (हरेश साठे) राजकारणापेक्षा समाजकारण महत्वाचे असते…
उलवे, ता. ८ : दिवंगत जनार्दन आत्माराम भगत साहेब हे दूरदृष्ट्रीचे नेते होते, त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत एक वर्षाचा कारावास भोगला. त्यांना शिक्षणाचे महत्त्व समजले…
मरावे परी, नेत्र रुपी उरावे, या उक्तीनुसार अशोक जोशी यानी नेत्रदान करून पुण्यकर्म केले खोपोली : प्रतिनिधी खोपोली शहरातील श्री समर्थ नगर येथे राहणाऱ्या अशोक…
उलवे, ता. ७ : गरिबातला गरीब शिकला पाहिजे, मोठा झाला पाहिजे, म्हणून रयत शिक्षण संस्थेची स्थापना कर्मवीर अण्णांनी केली. आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ आणि शुभांगीताई…
सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा ८३ वा जन्मोत्सव ! देशविदेशांतून २५ हजार, तर मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांतून २ हजार…
रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील भालगाव येथील तलाठी फिरोज मुजावर याला १०,००० रुपयांची लाच घेताना नवी मुंबई अँटी करप्शन विभागाने केली रंगेहात अटक रोहा प्रतिनिधी :…
खोपोली : प्रतिनिधी मान्सून पूर्व तयारीचे अनुषंगाने खालापूर तालुक्यातील दरड प्रवण गावांची स्थळ पाहणी करणेकरीता कर्जतचे प्रांत अधिकारी प्रकाश संकपाळ यांचे मार्गदर्शनाखाली खालापूर तालुक्याचे तहसीलदार…
