Press "Enter" to skip to content

City Bell Live News updates on Navi Mumbai, Panvel, Kharghar, Maharashtra, India and entire world

महर्षी वाल्मिकी यांना अभिवादन

कर्जत नगरपरिषद तर्फे महर्षी वाल्मिकी यांना अभिवादन सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड | महर्षी वाल्मिकी जयंती निमित्त कर्जत नगरपरिषदेच्यावतीने त्यांना अभिवादन करण्यात आले.…

ग्रामसभेत फ्री स्टाईल हाणामारी

शेडसई ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत ग्रामस्थाला धक्काबुक्की, महिलेसह दोघांविरूद्ध गुन्हा दाखल! सिटी बेल | रोहा | समीर बामुगडे | रोहा तालुक्यातील शेडसई ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत ग्रामस्थ म्हणून उपस्थित…

राज्यस्तरीय पुरस्काराचे आयोजन

महाराष्ट्र मराठी सामाजिक संघ संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्काराचे आयोजन सिटी बेल | गोवे कोलाड | विश्वास निकम | महाराष्ट्र मराठी सामाजिक संघ ऑल इंडिया फिल्म…

रमेश जाधव यांचे दुःखद निधन

सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम | रोहा तालुक्यातील गोवे येथील रहिवासी रमेश सदाशिव जाधव यांचे निधन झाले.मृत्यूसमयी त्यांचे वय ६२ वर्षाचे होते.ते प्रामाणिक…

चार वर्षाच्या चिमुकलीची दैदिप्यमान कामगिरी

गुजरातमधील सर्वोच्च शिखर गिरनार वर फडकला महाराष्ट्राचा झेंडा,रायगडातील चार वर्षाच्या चिमुकलीची अद्भुत कामगिरी दहा हजार पायऱ्यांचे गुजरातमधील सर्वोच्च गिरनार शिखर सर…सलग चौथ्या विक्रमांसह अकराव्या रेकॉर्डस…

चांदरात

चांदरात लहरून मंदवात,बहरून गंध आला,उसवून स्वप्न माझे,मज जागवून गेला हळुवार पावलांनी,बघ चांदरात आली,प्रीती तुझी तशी ती,मज ना कधी कळाली चाहूल चांदण्याची,घेऊन मी निघाले,तूज भेटण्या सख्या…

वाढदिवस एका “दादाचा”

एक “दादा” व्यक्तिमत्व,अर्थात रमेश दादा गुडेकर.राजकीय आणी समाजिक जीवनात सक्रिय असणाऱ्या या अवलियाने सात दशके ओलांडली आहेत.आज दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना अत्यानंद होत आहे. लाऊड…

रस्त्यासाठी मनसे रस्त्यावर

पोलादपूर शहरातील अंडरपास रस्त्यासंदर्भात मनसे आक्रमक ! स्वाक्षरी मोहिमेनंतर मनसे थेट आंदोलनाच्याही पवित्र्यामध्ये सिटी बेल | पोलादपूर | शैलेश पालकर | तालुक्याचे ठिकाण असलेल्या पोलादपूर…

पंधरा दिवसांकरिता सरपंच

वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीच्या प्रभारी सरपंचपदी कु.राकेश खारकर सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे | वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीच्या सरपंच ताईं पुंडलिक पवार या काही दिवस…

तायक्वॉन्डो स्पर्धेचे आयोजन

रायगड जिल्हास्तरीय वरिष्ठ गट तायक्वॉन्डो स्पर्धेचे आयोजन सिटी बेल | पनवेल | रायगड तायक्वॉन्डो असोसियेशन अंतर्गत २० वी रायगड जिल्हास्तरीय वरिष्ठ गट अजिंक्य पद तायक्वॉन्डो…

गळफास घेवून आत्महत्या

अरेरे… पनवेलमध्ये २५ वर्षीय तरूणाची गळफास घेवून आत्महत्या सिटी बेल | पनवेल | वार्ताहर | अज्ञात कारणावरुन एका २५ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेवून…

कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर

तालुका विधी सेवा समिती,कर्जत यांच्या वतीने ग्रुप चिंचवली – गणेगाव येथे कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर संपन्न सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड | कर्जत तालुक्यातील…

पोलीस भरती परीक्षा

चोख पोलीस बंदोबस्तात रसायनीत पारदर्शक पोलिस भरती लेखी परीक्षा सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे | गेल्या अनेक वर्षापासूनचा पोलीस भरतीचा मार्ग सुखकर झाल्याचे…

विद्यार्थ्यांना मास्क वाटप

माजी आमदार मनोहरशेठ भोईर सामाजिक संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना मास्क वाटप सिटी बेल | उरण | वैशाली कडू | कोरोना काळात गेले दीड वर्ष बंद असलेल्या शाळा…

शिवसेनेची बैठक संपन्न

शिवसेना पेण विधानसभा बैठकीचे आयोजन नागोठणे मुद्रा हॉटेल येथे संपन्न सिटी बेल | नागोठणे | याकूब सय्यद | रायगड जिल्हा परिषद सदस्य किशोर जैन यांच्या…

फास्ट ट्रॅक फोटो

नागोठणे ग्रामपंचायतीचे ग्राम विकास अधिकारी मोहन रामचंद्र दिवेकर यांची कन्या पूजा हिचा शुभ विवाह सोमवारी दिनांक 18 /10/ 20 21 / रोजी सकाळी 12.11 शुभमुहुर्ताचा…

मस्जिद मध्ये लसीकरण शिबिर

कर्जत मस्जिद येथे पहिल्यांदाच लसीकरण शिबिराचे यशस्वी आयोजन : 235 जणांनी केले लसीकरण सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड | मुस्लिम मस्जिद ट्रस्ट कर्जत,…

माजी विद्यार्थ्यांची शाळा

रायगड जिल्हा परिषद कृष्णनगर शाळेचा सुवर्ण महोत्सव संपन्न : ५० वर्षांनी पुन्हा एकदा माजी विद्यार्थ्यांची भरली शाळा ग्रंथदिडी सिटी बेल | म्हसळे कृष्णनगर | आक्टो…

शिवसेनेत जोरदार इनकमींग

जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली खारघरमधील उच्च शिक्षीत महीला व पुरुष शिवसेनेत दाखल सिटी बेल | खारघर | सोमवार दिनांक १८ ऑक्टोबर २०२१ रोजी शिवसेना…

लसीकरण आपल्या दारी

शिवसेनेतर्फे उरण शहरात प्रभाग निहाय फिरते लसीकरण सिटी बेल | उरण | वैशाली कडू | शिवसेना उरण शहरच्या वतीने संपूर्ण शहरात प्रभाग निहाय लसीकरण व…

महाड नगरपरिषदेच्या श्री शिवाजी महाराज प्रशासकीय भवनाचे लोकार्पण

महाड नगरपरिषदेच्या श्री शिवाजी महाराज प्रशासकीय भवनाचे लोकार्पण राज्‍याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते संपन्न सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन | महाडचे…

पांगळोली गावात पाणी योजना

पांगळोली गावाची पाणी योजना पोलादपूर तालुक्याला आदर्शवत् – चंद्रकांत कळंबे यांचा विश्वास सिटी बेल | पोलादपूर | शैलेश पालकर | तालुक्यातील अनेक गावांतून होणाऱ्या विकासकामांबद्दलच्या…

महेंद्र घरत यांच्या मागणीला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे समर्थन

शिवडी – न्हावा सागरी सेतूला बॅ.ए.आर. अंतुलेंचे नाव द्यावे : जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांची मागणी सिटी बेल | पनवेल | खऱ्या अर्थाने कोकणचा विकास ज्यांच्यामुळे…

खास बात with अभिजीत पाटील

पनवेल येथील यंग अँड डायनामिक काँग्रेस कार्यकर्ते अभिजित पाटील यांची काँग्रेस पक्षाच्या सोशल मीडिया सेलच्या कोकण विभागीय समन्वयक पदी नियुक्ती करण्यात आली.चला पाहुयात काय आहे…

रोहा येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा युवक मेळावा संपन्न

तरुणांच्या क्रेझमध्ये आ.अनिकेतभैया तर आमच्या दहा पावले पुढे : राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या मेळाव्यात आ.निलेश लंकेंची स्तुतिसुमने सिटी बेल | नागोठणे | महेश पवार | रोहा…

कोमनादेवी ऑक्सिजन पार्कला भेट

कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय पिरकोनतर्फे कोमनादेवी ऑक्सिजन पार्कला शैक्षणिक क्षेत्र भेट सिटी बेल | उरण | वैशाली कडू | आपल्या देशाचे मिसाईल माणूस म्हणून ओळखले…

रस्त्यावर मृत्यूचा सापळा

नविन पनवेलमधील रस्त्यांवरील मेन होल वरील झाकणे ठरतायेत अपघाताला आमंत्रणे सिटी बेल | नवीन पनवेल | गतवर्षी सिडकोने नविन पनवेलमध्ये लाखो रुपये खर्च करुन नविन…

प्रा.आर.बी.पाटील यांची निवड

अखिल भारतीय समाजवादी अध्यापक सभेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी रसायनीतील प्रा.आर.बी.पाटील यांची निवड सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे | पुणे येथील साने गुरुजी स्मरकातील मध्यवर्ती…

युवकांनी केली गावाची स्वच्छता

राष्ट्रवादी युवा कॉंग्रेस तर्फे चणेरा गावची स्वच्छता सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम | चणेरा येथील राष्ट्रवादी युवा कॉंग्रेस तर्फे संपूर्ण चणेरा गाव व…

जि.प.सदस्य राजु पाटील यांचे प्रयत्न

जिल्हा परिषद सेस फंडातून देवळोली उसराई देवीच्या सभामंडपाचे उद्घाटन सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे | गुळसूंदे जिल्हा परिषद सदस्य राजूशेठ पाटील यांच्या जिल्हा…

मुसळधार पावसात हजारो शिवभक्तांच्या साक्षीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास जलाभिषेक

खासदार हेमंत पाटील, आमदार संतोष बांगर, माजी खा. शिवाजी माने, आमदार बालाजी कल्याणकर यांची प्रमुख उपस्थिती सिटी बेल | नांदेड – वसमत | राहूल बहादूरे…

कर्जतमध्ये कोव्हीड लस उपलब्ध

कोविड प्रतिबंधक लस उपलब्ध आहे सर्वांनी लसीकरण करून घ्यावे : तहसिलदार विक्रम देशमुख यांचे आवाहन सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड | कोविड प्रतिबंधक…

दसऱ्यानिमित्त सार्वजनिक गणेशोत्सव

श्री म्हैसेश्वर मित्र मंडळ करळ तर्फे गणेशोत्सव साजरा सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे | दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी श्री म्हैसेश्वर मित्र मंडळ करळच्या वतीने…

मर्दनगडावर दसरा साजरा

सह्याद्री प्रतिष्ठान तर्फे मर्दनगडावर दसरा साजरा सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे | श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचार व कार्याचा प्रसार, प्रचार करणाऱ्या,…

वारा

वाराथंडगार वारा सुखवी मनालापानाफुलांवरील झुलवी दवांनाधरतीच्या कुशीत हिरवी तृण पर्णेवारा देई त्यास सुंदर तरंग लहरे हाच वारा घाली पिंगा अंगणातमाहेरी जाऊनी करी सुखाची बरसातवारा घाली…

उलवे नोड येथे हाॅस्पीटल

उलवे नोड येथील भारती मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटल चे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन सिटी बेल | उरण | सुनिल ठाकूर | उरण मधिल व्यावसाईक…

खारघर येथे रक्तदान शिबीर

श्री कच्छ वागड लेवा पाटीदार मित्र मंडळ आणि टाटा कॉन्सर हॉस्पिटलच्या सहकार्याने खारघर येथे रक्तदान शिबीर सिटी बेल | खारघर | कोरोना काळात समाजामध्ये आरोग्याच्या…

परेश मेहता शिवसेनेत

गुजराथी समाजाचे जेष्ठ कार्यकर्ते परेश मेहता यांचा शिवसेनेत प्रवेश सिटी बेल | उरण | वैशाली कडू | उरण नगरपालिकेची निवडणूक जशी-जशी जवळ येत आहे, तसे-तसे…

मुंबईत पथनाट्याचे सादरीकरण

बाळासाहेब ठाकरे विधी महाविद्यालय तळोजाच्या विद्यार्थ्यांनी मुंबई येथे ‘ति’ या पथनाट्याचे केले सादरीकरण सिटी बेल | उरण | सुभाष कडू | तळोजा येथील बाळासाहेब ठाकरे…

महेंद्र घरतांचा हल्लाबोल

आम्हाला कोणीही गृहीत धरू नये : जिल्हा विस्तारित कार्यकारिणी बैठकीत महेंद्र घरत यांचा पुनरुच्चार आमचे लचके तोडणाऱ्यांना सोडणार नाही : महेंद्र घरत कडाडले सिटी बेल…

सांगा कसे जगायचे ?

रोजच्या जीवनात लागणारी भाजीपाला यांचे दर गगनाला भिडले : आता तुम्ही सांगा कसे जगायचे ? सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड | पेट्रोलच्या भावाने…

आरोग्य तपासणी शिबिर

रसायनी रोटरी आणि पिल्लई कडून वडमाळवाडी (दुष्मी) येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे | रोटरी क्लब ऑफ रसायनी पाताळगंगा…

साडी व अन्नधान्य वाटप

चाईल्ड केअर सामाजीक संस्थेतर्फे पुनाडे आदिवासी वाडीत महिलांना साडी व अन्नधान्य वाटप सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे | उरण तालुक्यातील पुनाडे आदिवासी वाडीत…

दुर्गा मातेला भावपूर्ण निरोप

माजगांव आंबिवली येथिल भक्तांनी दिला दुर्गामातेला भावपूर्ण निरोप सिटी बेल | काशिनाथ जाधव | पाताळगंगा | गेले नऊ दिवस चालेला नवरात्र उत्सव, दुर्गामातेला दस-याच्या दिवशी…

सन्मान कोविड योद्धांचा

शिवसेना आणि महाकाली चॅरिटेबल ट्रस्ट खारघर यांच्या वतीने कोविड योद्धांचा सत्कार सिटी बेल | खारघर | शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली व महाकाली…

रोह्यात विकासकामांचे लोकार्पण

गावाच्या विकासासाठी भाजपा व शिवसेना एकत्र येण्याची गरज ! – आमदार प्रशांत ठाकुर यांचे रोह्यात प्रतिपादन भाजपा आणि शिवसेनेची नेतेमंडळी व्यासपीठावर आली एकत्र ! सिटी बेल…

महिलावर्गात चोरांची भिती

सावधान …. नवीन पनवेल परिसरात सोनसाखळी चोरट्यांचा सुळसुळाट सिटी बेल | पनवेल | वार्ताहर | नवीन पनवेल परिसरात सोनसाखळी सुळसुळाट झाला असून दोन महिलांच्या गळ्यातील…

रायगड जिल्हा विस्तारीत कार्यकारिणी सभा

उद्या शेलघर येथे रायगड जिल्हा विस्तारीत कार्यकारिणीची सभा काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्या आदेशाची कार्यकर्त्यांना उत्सुकता सिटी बेल | पनवेल | रायगड जिल्हा विस्तारीत कार्यकारीणीची…

दरोडेखोरांची टोळी गजाआड

एटीएमवर दरोडा टाकण्यासाठी आलेल्या टोळीला तळोजा पोलिसांनी केले गजाआड   सिटी बेल | पनवेल | संजय कदम | तळोजा फेज-1 मधील एटीएम सेंन्टरवर दरोडा टाकून…

Mission News Theme by Compete Themes.