एक “दादा” व्यक्तिमत्व,अर्थात रमेश दादा गुडेकर.राजकीय आणी समाजिक जीवनात सक्रिय असणाऱ्या या अवलियाने सात दशके ओलांडली आहेत.आज दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना अत्यानंद होत आहे.
लाऊड स्टील सॉफ्ट इन हार्ट अशा या व्यक्तिमत्वला जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा.








Be First to Comment