Press "Enter" to skip to content

रायगड जिल्हा विस्तारीत कार्यकारिणी सभा

उद्या शेलघर येथे रायगड जिल्हा विस्तारीत कार्यकारिणीची सभा

काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्या आदेशाची कार्यकर्त्यांना उत्सुकता

सिटी बेल | पनवेल |

रायगड जिल्हा विस्तारीत कार्यकारीणीची सभा रविवार दि. १७ ऑक्टोबर २०२१ रोजी रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार असल्याची माहिती मिलिंद पाडगावकर उपाध्यक्ष – रा.जि.कां.क. यांनी दिली.

सभेचे ठिकाण : जोमा नारायण घरत समाज मंदीर हॉल, शेलघर, सेक्टर- १६, उलवे नोड, ता. पनवेल , सभेची वेळ – रविवार दि.१७/१०/२०२१ रोजी सकाळी ११.०० वाजता.

सभेपुढील विषय :

१) श्रध्दांजली

२) प्रास्ताविक

३) तालुका निहाय आढावा

४) आगामी नगरपरिषद् / नगरपंचायत निवडणूक संदर्भात चर्चा

५) प्रमुखांचे मार्गदर्शन

६) आभार

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.