Press "Enter" to skip to content

महर्षी वाल्मिकी यांना अभिवादन

कर्जत नगरपरिषद तर्फे महर्षी वाल्मिकी यांना अभिवादन

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |

महर्षी वाल्मिकी जयंती निमित्त कर्जत नगरपरिषदेच्यावतीने त्यांना अभिवादन करण्यात आले.

महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेला कर्जत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी गटनेते नितीन सावंत,माजी जिल्हा परिषद सदस्य राजेश जाधव,भूषण भोईर, पप्पू सोनी, शरद बडेकर, नगरपरिषद प्रशासकिय अधिकारी उमेश राऊत, अरविंद नातू, रविंद्र लाड, लक्ष्मण माने, अविनाश पवार, बापू बेहरम, कल्याणी लोखंडे, रुषीता शिंदे, विभावरी म्हामूणकर, शेखर लोहकरे, बाळा निकाळजे आदी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.