ग्रामस्थांनी दिली शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख समीर म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली एमएसईबी कार्यालयावर धडक पेण, ता. २५ (वार्ताहर) : पेण तालुक्यातील भाल तुकारामवाडी परिसरात चार पाच…
Posts published in “Uncategorized”
पनवेल (प्रतिनिधी) गोरगरिबांचे आधारस्तंभ, थोर दानशूर व्यक्तिमत्व, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘उत्कर्ष संगीत मैफिल’ तर्फे मराठी आणि हिंदी सुमधूर ७५…
कोल्हापूर : प्रतिनिधी दिवाळीच्या निमित्ताने संदेश देताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री मा. योगी आदित्यनाथ यांनी हलाल प्रमाणित उत्पादने आतंकवादी कारवायांना आर्थिक पाठबळ देत असल्याने त्या हलाल…
पेण बाजारपेठ मधून सामाजिक कार्यकर्ते हेमंत जैन यांनी निवडणूक लढवावी नागरिकांमध्ये चर्चा पेण (प्रतिनिधी) :- येत्या काही दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहिर होण्याची शक्यता…
त्यांच्या दुःखद निधनामुळे कोयना क्षत्रिय मराठा समाज ,अखिल कोयना पुनर्वसात सेवा संघ ‘ग्राम विकास मंडळ भवानीनगर, जय भवानी तरुण मंडळ, जय भवानी नवतरुण मंडळ अशा…
“भाऊबीज” पुराणकाळापासून चालत आलेल्या या सणाबाबतची शास्त्रीय माहिती सनातन संस्थेद्वारा संकलित केलेल्या या लेखाच्या माध्यमातून करून घेऊया अपमृत्यू येऊ नये म्हणून धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी आणि…
सार्वजनिक ठिकाणी नमाजपठणाला बंदी घाला ! – हिंदु जनजागृती समितीची मागणी
राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या सुरेल स्वराची बरसात पनवेल (हरेश साठे) दीपावलीची सोनेरी पहाट आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या सुरेल स्वरांची बरसात…
गोदरेज हाऊसिंग फायनान्समार्फत ‘पक्कापता’ अर्थात मालकीचे घर ही नवीन मोहीम सुरू पनवेल (प्रतिनिधी) गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुपची वित्तीय सेवा शाखा असलेल्या गोदरेज कॅपिटलने त्यांच्या उपकंपनी गोदरेज हाऊसिंग फायनान्समार्फत…
आमच्याकडे गवताचे पाते आले तरी तलवार बनवण्याची क्षमता ; आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांचे गौरवोदगार उलवे ( प्रतिनिधी ) : “आजपर्यंतच्या आयुष्यात मी अनेक…
बलिप्रतिपदा सणाविषयीचे शास्त्र सनातन संस्थेद्वारा संकलित केलेल्या या लेखातून जाणून घेऊया या दिवशी बळीराजाच्या प्रतिमेचे पूजन करून त्याला नैवेद्य दाखवला जातो; म्हणजेच त्याच्या क्षुधा-तृष्णा शांत…
श्री स्वामी समर्थांचे अध्यात्मिक विचार घराघरात पोहोचविण्याचे काम सा.रायगड मनोगतद्वारे होत आहे- मठाधिपती प.पू.गुरुवर्य श्री.श्री.108 महंत भाऊ सुधाकर घरत पनवेल, दि.२१ (वार्ताहर) ः श्री स्वामी…
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी करावयाच्या कृतीमागील शास्त्र सनातन संस्थेद्वारा संकलित केलेल्या या लेखातून जाणून घेऊया लक्ष्मीपूजन करण्याची पद्धत आणि महत्त्व आश्विन अमावास्येच्या, म्हणजेच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सर्व मंदिरांत,…
पेण, ता. २० (वार्ताहर) : राज्यामध्ये अवकाळी पावसात झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये तात्काळ नुकसान मिळावे या मागणी करीता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या…
जाणून घेऊयात “नरक चतुर्दशी” या सणाचे महत्त्व आणि या दिवशी करण्यात येणार्या कृतींमागील शास्त्र नरक चतुर्दशीचे महत्त्व आणि अध्यात्मशास्त्र आश्विन वद्य चतुर्दशीला नरकासुर राक्षसाच्या वधाप्रित्यर्थ…
मोफत त्वचा रोग व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन ; १५० लोकांनी घेतला लाभ मुंबई (पी.डी.पाटील): सार्वजनिक पूजा समिती, भांडूपगाव या संस्थेतर्फे प्रतिवर्षी दीपोत्सव साजरा करण्यात…
१९ ऑक्टोबर हा पूजनीय पांडुरंगशास्त्री आठवले यांचा जन्मदिवस संपूर्ण जगभर मनुष्यगौरवदिन म्हणून साजरा होत असतो त्यानिमित्ताने हा लेख भौतिक सुखांची रेलचेल असतानाही सतत दुःखी आणि…
दीपावलीच्या आनंद सोहळ्यात मंगळवारी सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या सुरेल मैफिलीचा जल्लोष पनवेल (प्रतिनिधी) पनवेल महानगरपालिका आयोजित व श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ प्रायोजित सुश्राव्य गाण्यांची…
२७ वर्षे खटला प्रलंबित राहिल्याने न्यायालयात आत्महत्या: ५ कोटी खटले, ३२४ वर्षांची प्रतीक्षा पुणे : प्रतिनिधी
पाणीपुरवठ्यात सुधारणा होईपर्यंत नवीन प्रकल्पांना सीसी-ओसी मंजुरी देऊ नका – आमदार प्रशांत ठाकूर यांची सिडको एमडी विजय सिंघल यांच्याकडे मागणी पनवेल (प्रतिनिधी) सिडकोने इमारती प्रकल्प उभारली…
“इंडियन आयडाल” सागर म्हात्रे, `होऊ दे धिंगाणा फेम’ विनल देशमुख, `सूर नवा ध्यास नवा फेम’ श्वेता म्हात्रे, तृप्ती दामले यांच्या बहारदार गायनाने `दिवाळी पहाट’ रंगणार…
सुरज हॉस्पिटलच्या माध्यमातून डॉ. आर.एन.पाटील यांनी जनसेवेचे व्रत हाती घेतले – वनमंत्री गणेश नाईक पेण, ता. 17 (वार्ताहर) : नवी मुंबईमध्ये गेल्या 21 वर्षांपासून सुरू…
धनत्रयोदशी म्हणजेच देवतांचा वैद्य ‘धन्वंतरी देवता’ यांची जयंती. या दिनाचे माहात्म्य या लेखातून जाणून घेऊया धनत्रयोदशी (धनतेरस) आणि धन्वंतरि जयंती ) धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे…
पनवेल दि.१७ (संजय कदम) : तळोजा औद्योगिक वसाहतीत पडघे फाटा परिसरात खाद्य तेलाने भरलेल्या एका ट्रकला आज अचानक आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी…
पनवेल तालुक्यातील पारगाव गावातील एका खवय्याने तब्बल २४ हजार रुपये मोजून खरेदी केला हा मासा पनवेल दि.१७ (वार्ताहर) : पनवेल जवळील खाडीत लावण्यात आलेल्या वाणा…
कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वाची कमाल, कामगारांना दहा हजार रुपये पगारवाढ पेण येथील लॅबगार्ड कंपनीतील कामगारांसाठी न्यू मेरीटाईम अॅन्ड जनरल कामगार संघटने मार्फत हा…
वसुबारस हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तूतः हा सण वेगळा आहे. या लेखातून आपण जाणून घेऊयात या सणाविषयी…
पनवेल, दि.16 (वार्ताहर) ः आपल्या जवळच्या माणसाच्या साथीने वाढदिवस साजरा करताना पुढे अजून जगण्याची उर्मी मिळते व एक वेगळाच आनंद मिळतो असे प्रतिपादन शिवसेना सल्लागार…
पनवेल दि.१६(संजय कदम): उरण वाहतूक शाखेकडून यु इ एस स्कूल उरण येथे शालेय परिवहन समितीच्या बैठकीस भेट देण्यात आली. सदर बैठकीस मुख्याध्यापक, पालक प्रतिनिधी, बस…
‘मालेगाव स्फोट’ हे ‘भगवा आतंकवाद’ सिद्ध करण्याचे काँग्रेसने रचलेले कुंभाड ! – समीर कुलकर्णी यांचा घणाघात मोठ्या लोकांची नावे घेतली नाही म्हणून आमची अटक !…
खारघर, तळोजा परिसरातील जलपुरवठा होणार सुरळीत; भाजप पदाधिकार्यांच्या पाठपुराव्याला यश खारघर(प्रतिनिधी) खारघर आणि तळोजा परिसरातील वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश मिळाले आहे. या…
सणासुदीच्या काळात भेसळयुक्त मिठाई विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी – ‘सुराज्य अभियान’ची प्रशासनाकडे मागणी रायगड – दीपावलीच्या पार्श्वभूमीवर मिठाई आणि गोड पदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढते.…
आमदार जबाबदारीतील…1 वर्ष जनसेवेचे – विश्वासाचे – विकासाचे… 15 ऑक्टोबर, 2024 ; माझ्या आयुष्यातील एक सुवर्ण दिवस!22 वर्ष कार्यकर्ता म्हणून सातत्य पूर्ण कार्य करत राहिलो,…
राष्ट्रीय पुरस्कार विजेती सुप्रसिद्ध गायिका आर्या आंबेकर, सुप्रसिद्ध गायक स्वप्नील बांदोडकर यांच्यासह अनेक गायकांच्या सुरेल मैफिली पनवेल (प्रतिनिधी) सुश्राव्य गाण्यांची सुरेल मैफिल असलेल्या ‘दिवाळी संध्या’ या सांस्कृतिक…
बिहार मध्ये कोणत्याही पक्षाचे सरकार असो महाबोधी महाविहार प्रश्नी बौद्धांना न्याय मिळालाच पाहिजे ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले महाबोधी महाविहार मुक्तीसाठी राजकारणा पलीकडे जाऊन सर्वपक्षीय…
उ बा ठा शिवसेनेचे महापालिकेवर टाळेबंद आंदोलन ; “काम करा नाहीतर खुर्ची सोडा” महापालिकेला थेट इशारा पनवेल : प्रतिनिधी पनवेल महानगरपालिकेच्या निष्क्रियतेचा आणि भ्रष्ट कारभाराचा…
केरळ सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने केली समुद्रात लहान मासे पकडण्यात बंदी ! दिनांक: १४ऑक्टोबर २०२५मुंबई प्रतिनीधी : (सतिश पाटील) महाराष्ट्रात मासे पकडण्याचे नवीन निकष, मुलभूत…
कौतिके फाउंडेशनचा “मिशन – ४ : हर मदद, एक नई उम्मीद” उपक्रम सातारा / उरण (ऑक्टोबर २०२५):कौतिके चॅरिटेबल फाउंडेशन तर्फे “मिशन – ४ : हर…
विस्टा प्रोसेसेड फुडसच्या माध्यमातून रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल च्या महत्वकांशी प्रकल्प पनवेल, दि.13 (वार्ताहर) ः तळोजा औद्योगिक क्षेत्रात असलेल्या व विविध ठिकाणी सीएसआर फंडाच्या…
रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल मार्फत पनवेल मध्ये फुलणार “फुलपाखरू उद्यान” पनवेल : रोटरी चे माजी प्रांतपाल पनवेल मधील जेष्ठ डॉक्टर गिरीश गुणे यांच्या मार्गदर्शना…
पनवेल (प्रतिनिधी) धकाधकीच्या जीवनामध्ये आरोग्याची काळजी घेणे महत्वपुर्ण झाले आहे, असे प्रतिपादन पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी सायकल साहस मोहिमेच्या शुभारंभावेळी केले. तसेच…
खोपोलीच्या डॉ. रामहरी धोटे शिशुमंदिर शाळेचा क्रीडाक्षेत्रात डंका ! खोपोली : प्रतिनिधी शासन मान्य महाराष्ट्र राज्य जिल्हास्तरीय सुब्रोतो फुटबॉल कप स्पर्धा, व्हॉलीबॉल, कुस्ती, बुद्धिबळ आणि…
‘हलाल मुक्त दिवाळी’ साजरा करून राष्ट्रीय अर्थव्यवस्थेचे रक्षण करा! : सुनील घनवट, राष्ट्रीय संघटक, हिंदु राष्ट्र समन्वय समिती दिवाळीचा पवित्र सण हा केवळ दिव्यांचा आणि…
वीजपुरवठा खंडित करून नागरिकांना त्रास देणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करा – आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी पनवेल (प्रतिनिधी) गेल्या दोन दिवसांपासून पनवेल ते खारघर परिसरातील…
कंपनीची मुजोरी ऐकून घेतली जाणार नाही खासदार धैर्यशील पाटील यांचा सज्जड दम स्थानिकांना स्वच्छ पाणीपुरवठा करावा अन्यथा उग्र आंदोलन छेडणार- हरीश बेकावडे पेण, ता. १०…
उरण कोटगाव येथील पार्थ भोईरची राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्ण पदकाची कमाई उरण : प्रतिनिधी वेटलिफ्टिंग हा एक स्पर्धात्मक ताकतीचा खेळ आहे. या खेळाचे मुख्य दोन…
पनवेल : प्रतिनिधी ग्रामपंचायत पाली देवद सुखापुरच्या सरपंच पदासाठी निवडणूक पार पडली. या निवडणुकीमध्ये पाली देवद सुखापुरच्या सरपंच पदी ज्योती रवींद्र केणी यांनी बिनविरोध निवडणूक…
राज्यातील हजारो वीज कामगार अभियंत अधिकारी ७२ तासाच्या संपावर वाशी : प्रतिनिधी २०२१ मध्ये राज्यातील एकूण ग्राहकांची संख्या २ कोटी ८९ लाख होती,एकूण उपविभाग ६३८…
पेण. ता. ९ (वार्ताहर) : पेण तालुक्यातील बेलवडे- मुंगोशी भागातील असणाऱ्या आदिवासी समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांनी शिक्षण क्षेत्रात मागे न पडता त्यांनीही उंच भरारी घ्यावी याकरिता…
रायगड : प्रतिनिधि रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या मार्गदर्शनाखाली 8 व 9 ऑक्टोबर 2025 रोजी रायगड जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये आगामी स्थानिक स्वराज्य…

































