Press "Enter" to skip to content

Posts published in “राज्य”

भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांची निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना मदत

वाढदिवस साजरा न करता विक्रांत पाटील यांनी दिला १,०१,००० चा धनादेश सिटी बेल लाइव्ह / पनवेल (वार्ताहर) भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत बाळासाहेब पाटील यांनी…

सिटी बेल लाइव्ह प्रस्तुत “फोडणी”

आयुक्त साहेब हिम्मत दाखवा ! पत्रकार परिषद घ्या, आम्हाला जनतेच्या प्रश्नांची उत्तरे हवी आहेत ! कोरोना नावाचे संकट काही एवढ्यात तरी कमी होताना दिसत नाही…

तिसर्‍या महायुद्धाची ठिणगी पाडू शकते “हे” ठिकाण

पृथ्वीवरचा प्रत्येक माणूस अब्जाधीश होईल असा “सोन्याचा धुमकेतू” जाणुण घ्या काय आहे हे प्रकरण ! सिटी बेल लाइव्ह / स्पेशल रिपोर्ट # अंतराळात असलेल्या सोन्याचा…

पनवेल तालुक्यात आजही द्विशतक पार : 216 नवीन रुग्ण

महानगरपालिका आयुक्तांचे हास्यास्पद दावे ! सिटी बेल लाइव्ह / पनवेल # पनवेल तालुक्यातील कोरोनाच्या रूग्णांनी आजही द्विशतक पार केले असून आज नव्याने 216 रूग्णांची नोंद…

शिक्षणाचा विनोद थांबेना ! विद्यापिठाने विनोद खरा केला

विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर थेट ‘PROMOTED (COVID 19)’चा शिक्का सिटी बेल लाइव्ह / अमरावती # कोरोना संकटामुळे विद्यार्थ्यांना पास करून पुढच्या वर्गात ढकलले जाणार आहे त्यामुळे यावर्षीची…

शिवसेना प्रवक्त्या आमदार डॉक्टर मनीषा कायंदे यांनी नेट-सेट बाधित प्राध्यापकांसाठी घेतला पुढाकार

सिटी बेल लाइव्ह / उमेश भोगले / मुंबई # महाराष्ट्र युनियन ऑफ सेक्युलर टीचर्स (MUST) यांच्या मागणी वरून शिवसेना आमदार डॉ. मनीषा कायंदे यांच्या पुढाकाराने…

सिटी बेल लाइव्ह “लाॅकडाऊन विशेष लेख”

मायबाप सरकार हो आता श्वास गुदमरलाय ! जगात करोनाने थैमान घातलंय। विश्वाचा आकडा तेरा कोटीच्या घरात गेलाय। अमेरिका सारख्या बलाढ्य देशात 33 लाख रुग्ण संख्या…

CBSE बोर्डाचा दहावीचा निकाल उद्या लागणार

सिटी बेल लाइव्ह / नवी दिल्ली # उद्या (बुधवार) केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) दहावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात येणार आहे. केंद्रीय मुनष्यबळ विकास…

खोपोलीत कारखान्यात स्फोट : एक किमी परिसरात घरांना हादरे

खोपोली इंडिया स्टील कंपनीत स्फोट : दोन जणांचा मृत्यू – एक गंभीर सिटी बेल लाइव्ह / रायगड (धम्मशिल सावंत) रायगड येथील एका स्टील कंपनीत स्फोट…

नँशनल युनियन आँफ जर्नालिस्टस् महाराष्ट्र ची राज्यकार्यकारिणी बैठक संपन्न

सिटी बेल लाइव्ह / संदिप टक्के / मुंबई # नॅशनल युनियन ऑफ जर्नलिस्ट महाराष्ट्र च्या राज्य कार्यकारिणीची वार्षिक सभा रविवार दिनांक 12 जुलै रोजी दुपारी…

वाहतूक सुरू असतानाच कोसळला उड्डाणपुलाचा भाग

पहा डॅशिंग आमदार नितेश राणेंचे रौद्ररूप या व्हिडिओत सिटी बेल लाइव्ह / कणकवली # मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात बांधण्यात आलेल्या कणकवलीतील नव्या फ्लायओव्हरचा मोठा भाग…

घरगुती वीज बिले माफ करण्याची जनता दलाची मागणी

सिटी बेल लाइव्ह / उस्मानाबाद # कोरोना महामारी आपत्तीमुळे आर्थिक संकटात असलेले व दरमहा 300 युनिट्स च्या आत वीज वापरणारे राज्यातील सर्वसामान्य घरगुती वीज ग्राहकांची…

सिटी बेल लाइव्ह प्रस्तुत : “फोडणी”

“लाॅकडाऊन” ची फालतुगीरी “मी सुधाकर देशमुख, आयुक्त पनवेल महानगरपालिका, पनवेल महानगरपालिका हद्दीत दिनांक ०३/०७/२०२० रोजी सायंकाळी ९.०० ते दिनांक १४/०७/२०२० रोजी सकाळी ५.०० वाजेपर्यंत जाहीर…

१००० हून अधिक रोपे लावून वृक्षारोपण मोहीम

सीआयएसएफ युनिट ओएनजीसी मुंबईचा उपक्रम सिटी बेल लाइव्ह / उरण # सीआयएसएफ युनिट ओएनजीसी मुंबईने सर्व सीएपीएफच्या एमएचएच्या निर्देशानुसार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मार्गदर्शनाखाली…

लॉक डाऊन चा असाही सदुपयोग : पहा हा व्हिडिओ

निसर्गप्रेमींनी केली ऑक्सिजन पार्क ची निर्मिती सारडे येथील कोमनादेवी परिसरात सारडे विकास मंच तर्फे अनोखा उपक्रम सिटी बेल लाइव्ह / निवास गावंड / उरण #…

आ. प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे यांच्याकडे आग्रही मागणी

पनवेल व उरण तालुक्यातील कोरोना बाधीत रूग्णांसाठी सिडकोच्या माध्यमातून तातडीने किमान १००० बेडचे सुसज्ज रूग्णालय उपलब्ध करून द्या सिटी बेल लाइव्ह /पनवेल (प्रतिनिधी) # पनवेल…

रायगड – पनवेल कोरोना ब्रेकिंग न्यूज

पनवेलसह रायगड जिल्ह्यात पुन्हा लॉक डाऊन 15 जुलै मध्यरात्रीपासून 24 जुलै पर्यंत राहणार लॉक डाऊन सर्वपक्षीय आमदारांच्या बैठकीत निर्णय पालकमंत्री आदिती तटकरे यांची माहिती कोरोना…

पनवेल महानगरपालिका प्रशासन कोरोना उच्चाटन करण्यास अक्षम

आम्ही करणार नाही दुसऱ्याला करू देणार नाही अशी विचित्र भूमिका लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः मात्र कोरडे पाषाण सिटी बेल लाइव्ह / स्पेशल रिपोर्ट # कोविड…

जगाने घेतला सुटकेचा निःश्वास : कोरोना वर लस मिळाली

रशियाने मारली बाजी : कोरोना लसीच्या सर्व चाचण्या यशस्वी ! सिटी बेल लाइव्ह / मॉस्को (रशिया) : जगभर धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना चा शेवट आता जवळ…

गुड न्यूज : “कोरोना”ला मिळणार विम्याचे संरक्षण

सिटी बेल लाइव्ह / नवी दिल्ली # सर्व सामान्य नागरिकांना एक गुड न्यूज आहे. आता कोरोना ला विम्याचे संरक्षण प्राप्त झाले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत…

अ‍ॅपलचा तैवानच्या खांद्यावर बंदूक ठेवून चीनवर जबरी वार

अॅपल मोबाईल प्रकल्पच भारतात हलवणार सिटी बेल लाइव्ह / नवी दिल्ली # भारत-चीन-अमेरिका तणावाच्या पार्श्वभूमीवर तैवानची फॉक्सकॉन (Foxconn) कंपनी भारतातील चेन्नईच्या श्रीपेरुंबदूरमधील प्रकल्पात 7500 कोटी…

“तो”व्हिडीओ बनविणे “टिकटाॅक” स्टार ला पडले महागात !

प्रियकरासोबत शारिरीक संबंध ठेवतानाचा व्हिडीओ तरूणीकडून सोशल मिडीयावर व्हायरल खारघर पोलिसांकडून तपासाला सुरवात सिटी बेल लाइव्ह / पनवेल (वार्ताहर) टिकटॉकवर सुप्रसिद्ध असलेल्या एका तरूणीने प्रियकरासोबत…

अमिताभ बच्चन यांना कोरोना : नानावटी हॉस्पिटल मध्ये दाखल

सिटी बेल लाइव्ह / मुंबई # अमिताभ यांनी स्वत:च कोरोना पॉझिटीव्ह असल्याची माहिती ट्विटर द्वारे दिली. त्यांना मुंबईतील नानावटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. आपल्या…

गणेशोत्सवासाठी गृहविभागाने परिपत्रक काढून जाहीर केली मार्गदर्शक तत्त्वे

सार्वजनिक आणि घरगुती गणेशोत्सव कसा साजरा कराल ? जाणुण घ्या नियम ! ### सिटी बेल लाइव्ह / मुंबई ### आपल्या लाडक्या गणरायाच्या उत्सवाला गर्दी तर…

लॉकडाऊन काळात बरडशेवाळा बीटचा अभिनव व उपयुक्त असा शैक्षणिक उपक्रम

बरडशेवाळा बीटचे “ज्ञानसंस्कार” ऑनलाईन डिजीटल मासिकाचे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांच्या हस्ते प्रकाशन संपन्न ### सिटी बेल लाइव्ह / नांदेड :- (प्रतिनिधी ) ### प्राथमिक शिक्षणाच्या…

अग्रीमा जोशुआ या विकृत कॉमेडियन युवतीला अटक करा

हिंदुस्थानातील राष्ट्र पुरुषांची व महिलांची बदनामी करणाऱ्या स्टँड-अप् कॉमेडी शोवर कायमची बंदी घालण्याची आमदार डॉ मनीषा कायंदे यांची मागणी सिटी बेल लाइव्ह / उमेश भोगले…

वाचा हा विषेश लेख : कोल्हापुरी चपलेचा आणि इजिप्शन संस्कृतीचा संबंध

ईजिप्शियन सम्राट तुतेनखामेनची कोल्हापुरी ### सिटी बेल लाइव्ह / विचार कट्टा / राजेश गायकर ### मित्रांनो नेटवर सर्च करत असताना एक लिंक समोर आली आणि…

शेतकऱ्यांना बोगस बियाणे देऊन फसवणाऱ्या विरुध्द कठोर कारवाई ची मागणी

मायीच्या दुधाला आणि बापाच्या मिठाला जागा ### कृषी सेवा केंद्र चालकांंनो संपातुन बाहेर पडा ### शेतकरी संघटनेचे आवाहन ### सिटी बेल लाईव्ह/ सोनपेठ ### मढे…

सिटी बेल लाइव्ह प्रस्तुत कोरोना सोबत जगावे कसे !

आजचे पाहुणे : सतिश पाटील, नगरसेवक पनवेल महानगरपालिका तथा जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पनवेल महानगरपालिका पहा हे व्हिडिओ 👇

कोव्हिड रुग्णांची नावे जाहीर करावी की नाही ? न्यायालयाने दिला मोठा निर्णय

सिटी बेल लाइव्ह / घनश्याम कडू / मुंबई ### राज्यातील कोरोनाची साखळी तोडायची असेल तर कोरोना रुग्णांची नावे जाहीर करा, अशी मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर…

अरे बापरे….पनवेल तालुक्यात कोरोना रुग्णांचा नवा रेकॉर्ड

पनवेल तालुक्यात आज सापडले तब्बल 226 कोरोना रुग्ण : दोघांचा मृत्यू ### सिटी बेल लाइव्ह / पनवेल ### पनवेल तालुक्यात कोरोना चा कहर काही थांबता…

चार शिकारी पोलीसांच्या जाळ्यात : वन्यजीव कायद्यानुसार गुन्हा दाखल

उरणच्या जंगलांमध्ये शिकाऱ्यांचा हैदोस ### गावकरी आणि तरुणांनी कळविल्यावर वनविभाग जागे !! ### सिटी बेल लाइव्ह / उरण ### उरणच्या कोप्रोली गावानजीकच्या जंगलात शिकाऱ्यांच्या जाळ्यात…

संस्कार भारतीच्या वतीने गुरुवंदना कार्यक्रमाचे आयोजन

रविवार दि.१२ जुलै रोजी दुपारी ४:०० वाजता होणार कार्यक्रम ### प्रसिद्ध वक्ते प्रकाश पाठक यांचे ‘निसर्ग हाच गुरू’ या विषयावर व्याख्यान ### सिटी बेल लाइव्ह…

पोलीसांनी करून दाखवले : क्रूरकर्मा विकास दुबे चा खात्मा

एनकाऊंटर मध्ये मारला गेला गँगस्टर विकास दुबे ### वाचा संपूर्ण घटनाक्रम ### सिटी बेल लाइव्ह / स्पेशल रिपोर्ट ### उत्तर प्रदेशातील आठ पोलिसांची हत्या करणाऱ्या…

सर्वसामान्य गावकऱ्यांला ग्रामपंचायतीचा प्रशासक बनण्याची संधी

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीवर गावातील योग्य व्यक्ती प्रशासक म्हणून नेमण्याचा राज्यपालांचा अध्यादेश ### सिटी बेल लाइव्ह / मुंबई ### देशामध्ये कोरोनाची साथ आल्यामुळे जून ते डिसेंबर…

चिनी अॅप ला मिस्स करतायं ? बघा हे भारतीय पर्याय डाऊनलोड करून

सिटी बेल लाइव्ह / नवी दिल्ली ### भारतात मेकइनइंडिया क्रांतीला सुरूवात झाली असून स्वदेशी अॅप्सच्या अधिकाधिक वापरासह तंत्रज्ञान क्षेत्रातही आत्मनिर्भर बनण्याकडे देशाने वाटचाल सुरु केली…

झोपडपट्टी पुनर्वसनासाठी स्ट्रेस फंड उभारणार

गृहनिर्माण उद्योगासाठी अनेक सवलती जाहीर – गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची माहिती ### सिटी बेल लाइव्ह / मुंबई ### कोविड-19 मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत बांधकाम…

पनवेल-कर्जत, ऐरोली-कळवा उन्नत रेल्वे मार्गाच्या कामास गती येणार

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एमयुटीपी-३ सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या ### विरार-डहाणू मार्गाचेही चौपदरीकरण ### सिटी बेल लाइव्ह / मुंबई ### एमयुटीपी-३ मधील प्रकल्पांना चालना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला…

चाकरमानी रमले भात लावणी मध्ये !

पहा हा व्हिडिओ सिटी बेल लाइव्ह / सिंधुदुर्ग # कोरोनाचे संकट ओढवले आणि सर्वत्र लॉकडाऊन झाले. या लाॅकडाऊन मध्ये अनेक नोकरदार सुट्टी भेटल्यामुळे आपल्या घरात…

गणेशोत्सवाला कोकणात येणाऱ्या मुंबईतील चाकरमान्यांसाठी शिवसेनेची योजना

चाकरमान्यांना व्हावे लागेल क्वारंटाइन करावी लागणार कोरोना टेस्ट ### सिटी बेल लाइव्ह / मुंबई ### मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनानं थैमान घातलं आहे. मुंबईत कोरोनाचा सर्वाधिक…

पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांचा नवा रेकॉर्ड

फक्त पनवेल महानगरपालिका क्षेत्रात आज 165 रूग्ण : पनवेल चे लाॅकडाऊन फेल ? ### सिटी बेल लाइव्ह / पनवेल ### पनवेल महानगरपालिका क्षेत्रात आज कोरोना…

मंदिरे आणि देवस्थानांचाही “पुनश्च हरि: ओम” करा

सिटी बेल लाइव्ह / समिर बामुगडे /मुंबई ### केंद्र शासनाने महिन्याभरापूर्वीच परवानगी दिलेली असल्याने“पुनश्च हरि: ओम” अभियानांतर्गत प्रतिबंधात्मक सर्व नियम पाळून मंदिरे , देवस्थाने सुरु…

नोव्हेंबरपासून सुरू होणार कॉलेज : मनुष्यबळ विकास मंत्रालय व युजीसीचा महत्वपूर्ण निर्णय

सिटी बेल लाइव्ह / नवी दिल्ली ### विद्यापीठ आणि महाविद्यालयांचे शैक्षणिक वर्ष नोव्हेंबरपासून सुरू करावे, असा निर्णय मनुष्यबळ विकास मंत्रालय व युजीसीच्या बैठकीत झाल्याचे वृत्त…

“सारथी” चा वाद मिटला ! : उद्याच मिळणार ८ कोटी रुपये

सारथी बाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाच मोठ्या घोषणा ### सिटी बेल लाइव्ह / मुंबई ### सारथी संस्थेबाबत खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर अजित…

विद्यार्थ्यांनो काळजी सोडा : आता टिव्ही पाहून करा अभ्यास

“दूरदर्शन” वर इयत्ता पहिले ते आठवीचे शिक्षण मिळणार विनामूल्य ! ### सह्याद्री वाहिनीवर “टिलीमिली” या दैनंदिन मालिकेद्वारे येत्या २० जुलैपासून दाखविण्यात येणार ### सिटी बेल…

गँगस्टर विकास दुबे च्या मुसक्या आवळल्या : मध्यप्रदेशातील उज्जैन मध्ये अटक

सिटी बेल लाइव्ह / उज्जैन #### उत्तर प्रदेशातील कानपूर येथे आठ पोलिसांची हत्या करून संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या गँगस्टर विकास दुबे हा अखेर पोलिसांच्या हाताला…

बॉलिवूडमधील प्रसिद्ध कॉमेडियन “जगदिप” यांचे मुंबईमध्ये वृद्धापकाळाने निधन

सिटी बेल लाइव्ह / मुंबई :### बॉलिवूडमधील प्रसिद्ध कॉमेडियन जगदीप (सैयद इश्तियाक अहमद जाफरी ) यांचे मुंबईमध्ये वृद्धापकाळाने निधन झाले. ते 81 वर्षांचे होते. अभिनेता…

ब्रेकिंग न्यूज : Prescription शिवाय करू शकता कोरोना टेस्ट

आता डाॅक्टरांच्या चिठ्ठी शिवाय खासगी लॅबमध्ये आपण करू शकतो कोरोना टेस्ट ### पनवेल महानगरपालिका आयुक्तांचा नवा आदेश ### सिटी बेल लाइव्ह / पनवेल # पनवेलकरांसाठी…

Mission News Theme by Compete Themes.