Press "Enter" to skip to content

संतापजनक : हद्य कमकुवत असेल तर हा व्हिडिओ पाहू नका

मुलगी झाली म्हणून एक दिवसाच्या तान्ह्या मुलीला जिवंत गाडले ###

पहा हा व्हिडिओ 👇

देव तारी त्याला कोण मारी ! घ्या प्रत्यक्ष अनुभव

सिटी बेल लाइव्ह / अजय शिवकर / यवतमाळ (माहुर) ########

आपण मुलीला लक्ष्मी म्हणून पूजतो पण लग्न झाल्यावर बाळाचा जन्म जर मुलीच्या स्वरुपात होत असेल तर त्या बाळाला नाकारणे कितपत योग्य आहे माहूर मधील एका दाम्पत्या मुलीला जन्म दिला त्यानंतर मुलीला नाकारत त्या राक्षस पित्याने व कुटुंबातील हरामखोर सदस्यांने त्या 1 दिवसाच्या मुलीला मातीत जिवंत गाडले , पण म्हणतात ना देव तारी त्याला कोण मारी
अर्ध्या-एक तासाने संशयाने पूरलेली जागा बघून लोकांनी त्या जागेवर माझी उकरली असता आतुन नवजात जिवंत अर्भक मिळाले , त्याला रूग्णालयात नेल्यावर सुदैवाने जीव वाचला वाचला .
काय ‘पाप त्या बाळाचा ज्याने अजून जग सुद्धा बघितले नाही आणि अश्या माय-पित्याना कठोर शिक्षा देण्यात यावी.
*गरोदर असताना मुलगा आहे की मुलगी हे चेक करणे कायद्याने गुन्हा आहे अनेक माता -पिता हा कायदा मोडतात
पण त्यासाठी बाळ मुलगी असेल तर तिचा जीव का घ्यायचा ती जन्म देणारी आई ची आई मुलगीच होती न पित्याला जन्म देणारी आई पण मुलगीच आहे न मग का अस करता ?? भारताच्या राष्ट्रपती सुद्धा मुलगी होत्या.. या संदर्भात या नवजात अर्भकाला मातीत पूरणाऱ्या माता -पित्याचा शोध पोलिस करत आहेत .

More from मुंबईMore posts in मुंबई »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.