सिटी बेल लाइव्ह / मुंबई #
अमिताभ यांनी स्वत:च कोरोना पॉझिटीव्ह असल्याची माहिती ट्विटर द्वारे दिली. त्यांना मुंबईतील नानावटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.
आपल्या ट्विटर अकाऊंटवर त्यांनी म्हटले आहे की ,”मी स्वत:ला रुग्णालयात दाखल केलं असून माझा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.त्यानंतर, माझे कुटुंबीय आणि संपर्कातील व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आलं असून त्यांचाही स्वॅब घेण्यात आला आहे” मात्र, त्यांच्या स्वॅबचा अहवाल अद्याप आला नसल्याचे अमिताभ यांनी सांगितले.
Be First to Comment