Press "Enter" to skip to content

येत्या रविवारी होणार

विजय आर्मी स्कूल चिखले या शाळेची निवड पूर्व परीक्षा

सिटी बेल • पनवेल •

रायगड जिल्ह्यातील पनवेलजवळ चिखले येथे विजय आर्मी स्कूल आणि ज्यू कॉलेज या सेमी इंग्रजी माध्यमातील एकमेव जिल्हास्तरीय अनुदानित निवासी सैनिकी शाळेत इयत्ता सहावी ते बारावी पर्यंत प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.

प्रवेशासाठी विजय आर्मी स्कूल, चिखले, तालुका पनवेल, जिल्हा रायगड येथे भेटद्या किंवा https://forms.gle/ J51MNLaYiHHu2qAi8 या लिंकवर किंवा ९८६७३०१७२५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

निवड पूर्व परिक्षा रविवारी (ता. १०) सकाळी ११ ते १.३० वा. दरम्यान विजय आर्मी स्कूल, चिखले, पेण प्रायव्हेट हायस्कूल, पेण आणि अभिनव शिशु मंदिर विद्यालय, कर्जत या केंद्रांवर होणार आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.