जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी जाहीर केली जंबो कार्यकारिणी
सिटी बेल • पनवेल •
महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या मान्यतेने रायगड जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी आज रायगड जिल्हा कॉंग्रेसची नवीन कार्यकारीणी जाहीर केली.
सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करताना जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी सांगितले की, आपण सर्वजण पदाचे महत्व ओळखून जिल्ह्यात कॉंग्रेस पक्ष येत्या काळात एक नंबरचा पक्ष होईल व येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका व २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसचा झेंडा फडकविण्यासाठी अहोरात्र मेहनत करून कॉंग्रेस पक्ष वाढवाल अशी अपेक्षा व्यक्त केली व सर्वाना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यकारिणी ची यादी पुढीलप्रमाणे 👇

















Be First to Comment