शिवसेनेकडून कोकण पदवीधर मतदार संघाची आढावा बैठक सिटी बेल ∆ कर्जत ∆ विजय मांडे ∆ कोकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे…
City Bell Live News updates on Navi Mumbai, Panvel, Kharghar, Maharashtra, India and entire world
पनवेल / प्रतिनिधी शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल महानगरपालिका जिल्हा चिटणीस गणेश चंद्रकांत कडू हे २ नोव्हेंबर रोजी वयाची ५० वर्षे पूर्ण करून ५१ व्या वर्षात…
सिटी बेल ∆ कर्जत ∆ विजय मांडे ∆ नेरळ – कळंब रस्त्यावर असणाऱ्या एका इलेक्ट्रिकल दुकानात अज्ञात चोरट्यानी दुकान लुटले आहे. दुकानातील रोख रक्कमे शिवाय…
सिटी बेल ∆ कर्जत ∆ विजय मांडे ∆ कर्जत तालुक्यातील जांबरुंग परिसरातील कामतपाडा येथील मैत्रिबोध परिवाराच्या वतीने नवरात्रोत्सव अत्यंत वेगळ्या पद्धतीने साजरा केला. त्याची सांगता…
रेल्वेत नोकरी लावण्याच्या बहाण्याने तरुणांकडून कोट्यावधींची फसवणूक सिटी बेल ∆ पेण ∆ वार्ताहर ∆ केंद्र शासनाच्या अंतर्गत येणाऱ्या रेल्वे गोदामात नोकरीचे आमिष दाखवून पेण येथील…
सिटी बेल ∆ कर्जत ∆ विजय मांडे ∆ कर्जत 40 प्लस क्रिकेट हंगामाचा शुभारंभ दसऱ्याच्या मुहूर्तावर शुभारंभ करण्यात आला. गेल्या पंधरा वर्षांपासून 40 प्लसचे सदस्य…
सिटी बेल ∆ कर्जत ∆ विजय मांडे ∆ कर्जत तालुक्यातील गौरकामत मधील एका युवकाने कंपनीत भाड्याने चारचाकी गाड्या लावतो असे सांगून अनेक वाहन मालकांना गंडवले…
कर्जत येथे टिळक चौकात उद्या साखळी उपोषण सिटी बेल ∆ कर्जत ∆ विजय मांडे ∆ बहुचर्चित मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटला असून आरक्षणाच्या मागणीसाठी…
30 ऑक्टोबर रोजी पनवेलमध्ये १२ तासाचा पाण्याचा शट डाऊन सिटी बेल ∆ पनवेल ∆ गेले काही दिवस ONGC गेट येथे एम.जी.पी.ची लाईन लिकेज असल्यामुळे पाणी…
दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर सीनियर क्रिकेट टीम च्या नवीन हंगामाची सुरुवात सिटी बेल ∆ पनवेल ∆ दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर सीनियर क्रिकेट टीम च्या नवीन हंगामाची सुरुवात पनवेल चे…
दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर शेलघर येथे जल कुंभाचे महेंद्र घरत यांच्या हस्ते भूमिपूजन सिटी बेल ∆ शेलघर ∆ सन 1997 ते 2002 कालावधी मधे जिल्हापरिषद सदस्य म्हणून…
दसरा (विजयादशमी) सणाचे महत्त्व आश्विन शुद्ध दशमी, म्हणजेच विजयादशमी. हिंदूंचा एक प्रमुख सण आणि साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असणार्या दसरा (विजयादशमी) या सणाची अनेक वैशिष्ट्ये…
महेंद्र घरत यांच्या यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेच्या नवरात्रोस्तवाला ऑस्ट्रेलियन पाहुण्यांची भेट ! सिटी बेल ∆ उलवे ∆ यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेच्या उलवे नोड येथे साजरा…
प्रितम म्हात्रे यांनी घेतले देवीचे दर्शन सिटी बेल ∆ उलवे ∆ नवी मुंबई परिसरात नवरात्र उत्सव उत्साहात साजरा करण्यात येतो. नवी मुंबईला लागूनच उलवे शहरामध्ये…
कर्जत – दहिवली गावाच्या इतिहासात मोठी भर, भौगोलिक नकाशा करण्यात यश सिटी बेल ∆ कर्जत ∆ विजय मांडे ∆ कर्जत नगरपरिषद हद्दीतील दहिवली गाव हे…
झेंडूच्या फुलांनी फुलली कर्जतची बाजारपेठ सिटी बेल ∆ कर्जत ∆ विजय मांडे ∆ साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या विजया दशमी म्हणजेच दसरा या सणा निमित्ताने शहरातील…
शिवतेज मित्र मंडळ रक्तदान शिबिरात 57 जणांनी केले रक्तदान सिटी बेल ∆ कर्जत ∆ विजय मांडे ∆ शिवतेज मित्र मंडळ गंगानगर नेरळच्या वतीने रक्तदान शिबिर…
कर्जतकरांनी केली जीवनवाहिनी लोकल गाडीची मनोभावे पूजा सिटी बेल ∆ कर्जत ∆ विजय मांडे ∆ दररोज इच्छित स्थळी वेळेवर व न चुकता पोहोचविणाऱ्या प्रवाशांची जीवनवाहिनी…
सरपंचपदाचे 2, तर सदस्यपदासाचे 6 अर्ज अवैध सिटी बेल ∆ कर्जत ∆ विजय मांडे ∆ तालुक्यातील सात ग्रामपंचायततीच्या सार्वत्रिक आणि एक ग्रामपंचायतीं मधील एका जागेसाठी…
शांतीक्षेत्र प्रेमगिरी आश्रमामध्ये पारंपारिक सांस्कृतिक पद्धतीने पूजा, हवन आणि सामाजिक एकात्मिकतेसह साजरा सिटी बेल ∆ कर्जत ∆ विजय मांडे ∆ नवरात्री चा जागर खरया अर्थाने…
कर्जत तालुक्यात ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदासाठी चाळीस तर सदस्यपदासाठी 231 नामांकन अर्ज सिटी बेल ∆ कर्जत ∆ विजय मांडे ∆ कर्जत तालुक्यातील सात ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक आणि…
दीपक फर्टीलाझर्स व ईशान्य फाउंडेशन मार्फत विद्यार्थ्यांसाठी जल शुध्दीकरण प्रकल्प सिटी बेल ∆ तळोजा ∆ दीपक फर्टिलायझर्स, तळोजा कंपनीच्या सीएसआर उपक्रमांतर्गत व ईशान्य फाउंडेशन मार्फत…
बनावट प्रत सही, शिक्का वापरून फसवणूक सिटी बेल ∆ कर्जत ∆ विजय मांडे ∆ न्यायालयाने पारीत केलेल्या आदेशाची महिलेने बनावट प्रत सही व शिक्का वापरून…
जमीन खरेदी केलेल्या दस्ताची साक्षांकित प्रत मिळविण्यासाठी मागीतली लाच सिटी बेल ∆ कर्जत ∆ विजय मांडे ∆ कर्जत तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालयात जमिनीची खरेदी केल्यानंतर…
विरोधकांनी आयुष्यभर विकासकामात अडथळे आणण्याचेच काम केले : माजी सरपंच राजेश मोकल यांचा विरोधकांवर निशाणा सिटी बेल ∆ पेण ∆ प्रतिनिधी ∆ पेण तालुक्यातील वडखळ…
अशोक पंडित यांच्यासारख्या तगड्या प्रतिस्पर्ध्यावर केली मात पनवेल / प्रतिनिधीनुकत्याच मुंबई मधील वरळी शुटींग रेंज वर महाराष्ट्र स्टेट शुटींग चॅम्पियनशीप स्पर्धा पार पडली.पनवेलचे राष्ट्रीय पातळीवरील…
खंडित वीज पुरवठा…. पनवेल करांची न सुटणारी समस्या ! सिटी बेल ∆ पनवेल ∆ पनवेल महानगरपालिका हद्दीमध्ये अखंडित वीजपुरवठा हे फार मोठे आव्हान ठरत आहे.…
वेणगाव येथील जागृत “श्री महालक्ष्मी देवी” सिटी बेल ∆ कर्जत ∆ विजय मांडे ∆ कर्जत रेल्वे स्थानकापासुन पुर्वेकडे चार किलोमीटर अंतरावर कर्जत – जांभिवली रस्त्यावर…
सिटी बेल ∆ कर्जत ∆ विजय मांडे ∆ कर्जत शहरातील सर्वात जुने अशा श्री लक्ष्मीकांत सार्वजनिक वाचनालय आणि ग्रंथ संग्रहालय येथे भारतरत्न डॉ एपिजे अब्दुल…
गोवंशीय जनावरांची सुटका, एकास अटक सिटी बेल ∆ कर्जत ∆ विजय मांडे ∆ कत्तल करण्यासाठी घेऊन जाणाऱ्या गोवंशीय जनावरांची नेरळ – कळंब पोलिसांकडून सुटका करण्यात…
फातिमा मातेची 88 वी तीर्थयात्रा उत्साहात सिटी बेल ∆ कर्जत ∆ विजय मांडे ∆ कर्जत मधील ख्रिश्चन धर्मियांचे प्रार्थना मंदिर ( चर्च ) गेल्या काही…
कर्जत टेकडीवर ओपन जिम नगर परिषदेच्या माध्यमातून उपलब्ध सिटी बेल ∆ कर्जत ∆ विजय मांडे ∆ कर्जत शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेली टेकडी अबाल वृद्धाचे फिरण्याचे…
नवरात्र व्रताचा इतिहास, महत्त्व आणि शास्त्र नवरात्र व्रताचा इतिहास, महत्त्व आणि शास्त्र सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके ।शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते ।। अर्थ :…
“नवरात्रीनिमित्त पनवेल मध्ये महिलांसाठी आरोग्य उत्सव “ सिटी बेल ∆ पनवेल ∆ नवरात्रीनिमित्त विविध मंडळां मार्फत नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात येते. जे एम म्हात्रे चॅरिटेबल…
दीपक फर्टीलाझर्स व ईशान्य फाउंडेशन मार्फत २० अंगणवाडींना कपाट व वजन काटे तसेच १२ शेतकऱ्यांना जल उपसा साहित्याचे वाटप सिटी बेल ∆ पनवेल ∆ दीपक…
कर्जत तालुक्यात जलजीवन मिशनचा सावळागोंधळ…तीन ठेकेदारांना टाकले काळया यादीत सिटी बेल ∆ कर्जत ∆ विजय मांडे ∆ कर्जत तालुक्यात केंद्र शासनाच्या जल जीवन मिशन मधून…
कर्जतमध्ये रविवारी फातिमा मातेची 88 वी तीर्थयात्रा सिटी बेल ∆ कर्जत ∆ विजय मांडे ∆ कर्जत मधील ख्रिश्चन धर्मियांचे प्रार्थना मंदिर ( चर्च ) गेल्या…
कोंढाणे धरणासाठी सक्तीचे भूसंपादन करण्यास शेतकऱ्यांचा विरोध सिटी बेल ∆ कर्जत ∆ विजय मांडे ∆ नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नैना प्रकल्प उभारणीचा फटका कर्जत…
सिटी बेल ∆ कर्जत ∆ विजय मांडे ∆ कर्जत तालुक्यातील प्रगतशील शेतकरी चंद्रकांत आबाजी हाबळे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. वयाच्या 76 व्या वर्षी हृदयविकाराचा…
कविता = पोस्टमन काका आलीय का काही पत्र-चिट्ठी ? प्रेमाने मारत होतो ज्याना हाका ख्याली-खुशाली चे पत्र-चिट्ठी आणत होते पोस्टमन काका…१. ठीक ठिकाणी लांब अंतरावर…
कर्जत पंचायत समितीकडून अमृत कलश यात्रा मिरवणूक सिटी बेल ∆ कर्जत ∆ विजय मांडे ∆ कर्जत पंचायत समिती आणि तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती यांच्या माध्यमातून सर्व…
कर्जत शहरात अधिकृत नवीन रिक्षा स्टॅड वाढविणेची मागणी सिटी बेल ∆ कर्जत ∆ विजय मांडे ∆ आधार असंघटीत जनरल कामगार युनियनच्या माध्यमातून कर्जत शहरात वाढती…
माथेरानकरांना एक टक्का जादा व्याज देणार व कर्जदारांना कमी व्याज आकारणार — जयंत पाटील सिटी बेल ∆ कर्जत ∆ विजय मांडे ∆ ‘माथेरान हे गाव…
पनवेल(प्रतिनिधी) महाविजय २०२४ च्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा बुधवार दिनांक ११ ऑक्टोबर रोजी पनवेलमध्ये संघटनात्मक दौरा होणार असल्याची माहिती भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी मावळ लोकसभा मतदार संघ निवडणुक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज (दि. ०९ ऑक्टोबर ) येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली. शहरातील मार्केट यार्ड येथे झालेल्या…
IOTL ( जसखार ) येथील कामगारांना ६००० रुपये पगार वाढ कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असणाऱ्या न्यू मॅरिटाईम अँड जनरल कामगार संघटनेची वाटचाल दिवसेंदिवस…
PSM in association with business binders begins campaign in Panvel Panvel smart mummies popularly known as PSM is renowned organization to empower house wives.Every home…
खारघरच्या बिझनेस बाईंडर्स यांच्या संयुक्त विद्यमाने केला उपक्रमाला प्रारंभ पनवेल / प्रतिनिधी.पी एस एम अर्थात पनवेल स्मार्ट मम्मीज ही संस्था गृहिणींना पाठबळ देण्यासाठी सुप्रसिद्ध आहे.…
सिटी बेल ∆ पनवेल ∆ सरकारी निविदेच्या कथित बनावट इलेक्ट्रिकल कामात 50% भागीदारी करून GRP ACP च्या पत्नीची 31.3 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सेवानिवृत्त पोलिस…
प्रसाद लक्ष्मण गायकवाड यांचा कौतुकास्पद उपक्रम पनवेल / रिपोर्टरपनवेल येथील सामाजिक कार्यकर्ते प्रसाद लक्ष्मण गायकवाड यांनी नुकताच आपल्या चिरंजीवाचा जन्मदिवस सामाजिक उपक्रमातून साजरा केला. मानव…
जनहितार्थ प्रकल्पांमध्ये जमीन जाणार असेल तर हा लेख वाचलाच पाहिजे भारतीय अर्थकारणाच्या अभ्यासात अस्थायी मालमत्ता अर्थात जमीन एखाद्याच्या मालकीची असणे याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्याचे…


















































