Press "Enter" to skip to content

विक्रमी मताधिक्यानी विजयी करणार !!

प्रशांत दादांना विविध समाज बांधवांचा पाठींबा !


पनवेल विधानसभेचे भाजपा सेना आरपीआय महायुतीचे उमेदवार प्रशांत रामशेठ ठाकूर यांच्या प्रचारार्थ ओबीसी मोर्च्याच्या वतीने आगरी, कोळी, वाणी, शिंपी,खाटीक,वंजारी यां ओबीसी ज्ञाती प्रमुख मंडळीना भेटून त्यांच्याशी चर्चा केली.याप्रसंगी यां समाजाच्या शासनाकडे प्रलंबित मागण्या आणि समस्यावर चर्चा करण्यात आली.

पनवेल विधानसभेचेने भाजपा पक्ष निरीक्षक गोव्याचे महामंत्री तथा पक्ष प्रवक्ते आ. दयानंद सोपटे,भाजपा शहर सरचिटणीस माधवराव गांगुर्डे,ओबीसी मीडिया प्रभारी प्रसाद हनुमंते आदि मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी आमदार प्रशांत ठाकूर यांना विक्रमी मताधिक्यानी विजयी करण्याचा निर्धार यावेळी बोलून दाखविला.

सर्व बैठकांचे नियोजन ओबीसी रायगड जिल्हा अध्यक्ष राजेश गायकर आणि मीडिया प्रभारी प्रसाद हनुमंते यांनी केले होते

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.