Press "Enter" to skip to content

बँगो सम्मिलानी सामाजिक संस्थेचा कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांना पाठिंबा जाहीर

पनवेल (प्रतिनिधी) खारघर येथील बँगो सम्मिलानी सामाजिक संस्थेने महायुतीचे उमेदवार व कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. या संदर्भातील पत्र संस्थेचे अध्यक्ष तपन कुमार सरकार व पदाधिकाऱ्यांनी दिले.         आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे व्हिजन आहे. त्यांचा दृष्टिकोन समाजहिताचा आहे. त्यांनी आमदार म्हणून केलेले काम उत्कृष्ट आहे. 

मतदार संघाची विकासात्मक प्रगती त्याचबरोबर सामाजिक, आरोग्य, शिक्षण क्षेत्रातील कामगिरी मोठी आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्यामुळे या मतदार संघाचा अधिक विकास होणार आहे, त्यामुळे पुन्हा आमदार प्रशांत ठाकूर विजयी झाले पाहिजेत आणि त्यासाठी पाठिंबा जाहीर केल्याचे या संस्थेच्यावतीने दिलेल्या पाठिंबा पत्रात नमूद आहे. 

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.