पनवेलच्या विक्रांत घरत यांनी हिमालयातील पानगरचूला शिखर केले सर
सिटी बेल | उत्तराखंड |
पनवेल चे रहिवाशी विक्रांत दीपक घरत यांनी उत्तराखंड येथे 14,500 फूट इतक्या उंचीवर दिनांक 3.11.21 हिमालयात पानगरचूला शिखर सर केले.-3 डिग्री ते 10 डिग्री चा तापमानात हा कठीण गिर्यारोहण प्रवास त्यांनी 4 दिवसात पूर्ण केला.
निसर्ग आणि आधुनिक विकास ह्यांचात समतोल असावा हा संदेश त्यांनी ह्या प्रसंगी दिला.
विक्रांत घरत पिल्लई व्यवस्थापकीय महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.





















Be First to Comment