Press "Enter" to skip to content

City Bell Live News updates on Navi Mumbai, Panvel, Kharghar, Maharashtra, India and entire world

अ‍ॅपलचा तैवानच्या खांद्यावर बंदूक ठेवून चीनवर जबरी वार

अॅपल मोबाईल प्रकल्पच भारतात हलवणार सिटी बेल लाइव्ह / नवी दिल्ली # भारत-चीन-अमेरिका तणावाच्या पार्श्वभूमीवर तैवानची फॉक्सकॉन (Foxconn) कंपनी भारतातील चेन्नईच्या श्रीपेरुंबदूरमधील प्रकल्पात 7500 कोटी…

अपहृत 5 अल्पवयिन मुला-मुलींचा शोध घेण्यात पोलिसांना यश

सिटी बेल लाइव्ह / पनवेल (वार्ताहर) नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतून पळवून नेण्यात आलेल्या 5 अल्पवयिन मुला-मुलींचा आणि त्यांना पळवून नेणाऱ्या आरोपींचा शोध घेण्यात अनैतिक…

वाचा नंदकुमार मरवडे यांचा विशेष लेख :
मोबाईलचा अतिरेक घातकच

सिटीबेल लाइव्ह /वाचनकट्टा मोबाईलचा अतिरेक घातकच आजच्या युगातील एक चमत्कारिक अविष्कार म्हणजे मोबाईल.मोबाईलमुळे सारे जग जवळ आले आहे.सर्वच प्रकारची माहिती एकाचवेळी एकाच ठिकाणी मिळत असल्याने…

छत्रपती शिवाजी महाराजांची अवहेलना करणाऱ्यांवर कारवाई करा

भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांची मागणी सिटी बेल लाइव्ह / पनवेल (वार्ताहर) छत्रपती शिवाजी महाराजांची अवहेलना करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी भाजपा युवा…

गोफण गावच्या सावित्री बाई कडू यांचे दु:खद निधन

सिटी बेल लाइव्ह / रोहा (शरद जाधव) रोहा तालुक्यातील गोफण गावच्या रहिवाशी सावित्रीबाई गणपत कडू यांचे ६ जुलै रोजी अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले मृत्यू…

रोहे येथील कृषी महाविद्यालयात काेविड सेंटर उभारण्याची तयारी

पालकमंत्री आदिती तटकरे यांनी केली पाहणी सिटी बेल लाइव्ह / खांब-रोहे.(नंदकुमार मरवडे) रोहे तालुक्यात दिवसेदिवस कोरोनाचा प्रकोप वाढतच चालला असून वाढत्या रूग्णसंख्येच्या द्रुष्टीने पालकमंत्री कु.…

“तो”व्हिडीओ बनविणे “टिकटाॅक” स्टार ला पडले महागात !

प्रियकरासोबत शारिरीक संबंध ठेवतानाचा व्हिडीओ तरूणीकडून सोशल मिडीयावर व्हायरल खारघर पोलिसांकडून तपासाला सुरवात सिटी बेल लाइव्ह / पनवेल (वार्ताहर) टिकटॉकवर सुप्रसिद्ध असलेल्या एका तरूणीने प्रियकरासोबत…

केंद्रीय रिज़र्व पुलिस बल तळोजा वतीने वृक्षारोपण

सिटी बेल लाइव्ह / पनवेल (वार्ताहर) केंद्रीय रिज़र्व पुलिस बल तळोजा वतीने विविध प्रकारची २००० झाडांचे वृक्षारोपण खारघर परिसरात करण्यात आले.खारघर सेक्टर ३५ च्या स्वप्नपूर्ति…

सोमवार १३ जुलै २०२०

आजचे पंचांग ,दिन विशेष ,स्मृतीदिन,आणि राशीफल ।🙏🏻सुप्रभात🌞🌝🌻आज चे पंचांग🌚🚩युगाब्द : ५१२२🚩विक्रम संवत्सर : २०७७🚩शालीवाहन संवत् :१९४२🚩शिवशक : ३४७🌞संवत्सर : शार्वरी नाम🌅माह : आषाढ🌓पक्ष तिथी :…

धो धो पाऊस आला…..

धो धो पाऊस आला….. आला आला धो धौ पाऊस आलालखलखती वीजा चमकतीगडगडती घनमालासप्तरंगी इंद्रधनुष्याचे तोरण नभालाआला आला धो धो पाऊस आला काळ्याकभिन्न ढगालावरुणाचा संदेश मिळालाझाडे…

पनवेल तालुक्यात 24 तासात 194 नवीन कोरोेनाबाधीत रुग्ण

सिटी बेल लाइव्ह / संजय कदम / पनवेल # पनवेल महापालिका क्षेत्रासह पनवेल ग्रामीणमध्ये रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्याचबरोबर मृत्यूचा आकडाही वाढत चालला…

“एक हात मदतीचा ” श्रीवर्धनमध्ये मदत निधीचे वाटप

कोकणी मुस्लिम वेलफेअर फौंडेशन व स्टार फौंडेशन अग्रणी सिटी बेल लाइव्ह / श्रीवर्धन / संतोष सापते # निसर्ग चक्री वादळाने 3 जुन ला श्रीवर्धन मध्ये…

उरणमध्ये आज ९ कोरोना पॉझीटीव्ह

सिटी बेल लाइव्ह / उरण(घन:श्याम कडू) उरणमध्ये आज दिवसभरात ९ जण पॉजेटीव्ह आढळले आहेत. तर ४ जणांना घरी सोडण्यात आले.आज आवरे १, नविनशेवा (द्रोणागिरी) १,…

लायन्स क्लब ऑफ उरणचे अध्यक्षपदी प्रकाश नाईक

सिटी बेल लाइव्ह / उरण(घन:श्याम कडू) लायन्स क्लब ऑफ उरणच्या अध्यक्षपदी लायन प्रकाश नाईक एकमताने निवड करण्यात आली आहे. ४ जुलै रोजी पार पडलेल्या शपथविधी…

मुंबई-गोवा चौपदरीकरणाच्या अपूर्ण कामांमुळे सर्वसामान्यांचा जिव धोक्यात

सिटी बेल लाइव्ह / नितेश लोखंडे / महाड # महाड ते मंडणग( राज्यवाडी-आंबडवे ) चौपदरीकरणच्या अनेक ठिकाणी राहीलेल्या अपूर्ण कामांमुळे महामार्गची झालेली दुरअवस्था स्थनिक लोकांना…

सुधागड विद्यासंकुल कळंबोलीच्या माजी विद्यार्थीचे अर्थसाह्य

सिटी बेल लाइव्ह / (पाणदिवे – प्रतिनिधी ) सुधागड एज्युकेशन सोसायटी च्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळंबोली १९९३ च्या १०वी अ बॅच च्या शालेय…

रायगडातील बहुजन चळवळीत उत्साह!

रिपब्लिकन पार्टी ॲाफ इंडियाच्या (आठवले) रायगड जिल्हा संपर्क प्रमुखपदी धर्मानंद गायकवाड यांची निवड! सिटी बेल लाइव्ह / नेरळ- वार्ताहर # रायगड जिल्ह्यातील बहुजन चळवळीत झोकुन…

कळवे गावात चोरीच्या उद्देश्याने पती पत्नीवर हल्ला ! पत्नी गंभीर जखमी

सिटी बेल लाइव्ह / पेण ( राजेश कांबळे ) पेण तालुक्यांतील कळवे गावात चोरीच्या उद्देश्याने घुसलेल्या चोरट्यांनी पती आणि पत्नीवर हत्याराने वार केल्याने त्यात ते…

आंबेवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोनाचा शिरकाव : 4 पाॅझिटीव्ह

सिटी बेल लाइव्ह / खांब-रोहे (नंदकुमार मरवडे) इतके दिवस कोरोनापासून दूर राहिलेल्या आंबेवाडी नाक्यावर कोरोना या महामारीने शिरकाव केला असून प्राप्त माहितीनुसार येथील प्राथमिक आरोग्य…

धक्कादायक : रायगड हादरले, रायगडातील करोना बाधितांची संख्या सात हजार पार   

करोनाचे ३८४ नवे रुग्ण, मृतांची संख्या २०० पार , लॉक डाऊनने हातावर पोट असलेल्या नागरिकांवर उपासमारीची वेळ सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे.(धम्मशिल सावंत) महाराष्ट्रात आणि…

लोकप्रतिनिधी तसेच स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांचे दुर्लक्ष

कामार्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रात्रीच्या वेळी रुग्णांना परिचारिके कडुन ट्रीटमेंट : वैद्यकीय अधिकारी गैरहजर सिटी बेल लाइव्ह / पेण/ प्रशांत पोतदार # कामार्ली येथील…

सिद्धेश सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

सिटी बेल लाइव्ह / मुकुंद रांजाणे / माथेरान # माथेरान नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा प्रेरणा सावंत आणि गटनेते प्रसाद सावंत यांचे सुपुत्र सिद्धेश सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त येथील…

प्रधानमंत्री पिक विमा योजना शेतकऱ्यांसाठी संरक्षक कवच

तालुका कृषी अधिकारी उरण सौ. क्रांती चौधरी यांचे शेतकऱ्यांना कळकळीचे अवाहन सिटी बेल लाइव्ह / उरण (अजित पाटील यांजकडून ) तालुका कृषी अधिकारी, उरण सौ.…

पिगोंडे ग्रामपंचायतीच्या वतीने कोरोना योध्यांचा सन्मान

सिटी बेल लाइव्ह / नागोठणे (महेश पवार) : कोरोना महामारीच्या कालावधीत गेले तीन महिने जीवाची पर्वा न करता पिगोंड ग्रामपंचायत हद्दीत काम करणारे विविध क्षेत्रातील…

रोह्यात कोरोना महामारीचा आलेख चढताच

आज नव्याने २७ रूग्ण : एकाचा म्रुत्यू सिटी बेल लाइव्ह / कोलाड (कल्पेश पवार) रोहे तालुक्यात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव वाढत चालला असल्याने दिवसेदिवस कोरोना रूग्णांचा…

हरलेली यंञणा आणि जिंकलेला कोरोना

सिटी बेल लाइव्ह / खालापूर (बातमीदार) पाच महिन्यापासून थैमान घालत असलेल्या कोरोनाचा प्राथमिक स्तरावर देखील मुकाबला करण्यात शासन आणि आरोग्य यंञणा पूर्णपणे अपयशी ठरली असून…

आवरे येथील मर्दनगड किल्ल्याच्या परिसरात वृक्षारोपण

निसर्ग संवर्धनची ओढ़ असलेले आवरे गावातील नवतरुणांनी केला पर्यावरण संवर्धनाचा दृढ निश्चय सिटी बेल लाइव्ह / उरण # आवरे गावातील सर्वच क्षेत्रात नावाजलेली संस्था कै…

वणी ग्रामपंचायतीच्या वतीने अंगणवाडी,आशा सेविकांचा सन्मान

सिटी बेल लाइव्ह / नागोठणे (महेश पवार) : रायगडचे खासदार सुनीलजी तटकरे यांच्या ६५ व्या वाढदिवसानिमित्त वणी ग्रामपंचायत मध्ये कोविड-१९ च्या काळात गावाच्या आरोग्यासाठी लढणाऱ्या…

सावधान गुरे ढोरे चोरणारी टोळी रात्रीच्या अंधारात फिरतेय !!

दक्ष नागरिकांमुळे बोरी नाक्यावर आलेली तवेरा पळाली ! करंजात गाईला गुंगी !! सिटी बेल लाइव्ह / उरण ( अजित पाटील ) गुरे – ढोरे चोरणाऱ्या…

सिटी बेल लाइव्ह च्या बातमीची उरण शहरात शासकिय यंत्रणेने घेतली दखल

उरण शहरात कोरोना रूग्ण सापडलेला परिसर प्रवेश बंद फलक लावून कोरोनाबाधित क्षेत्र म्हणून घोषित सिटी बेल लाइव्ह / उरण / रमेश थळी # चींतेची बाब…

रविवार १२जुलै २०२०

आजचे पंचांग ,दिन विशेष ,स्मृतीदिन,आणि राशीफल 🙏🏻सुप्रभात🌞🌝🌻आज चे पंचांग🌚🚩युगाब्द : ५१२२🚩विक्रम संवत्सर : २०७७🚩शालीवाहन संवत् :१९४२🚩शिवशक : ३४७🌞संवत्सर : शार्वरी नाम🌅माह : आषाढ🌓पक्ष तिथी :…

काही सुचत का नाही

काही सुचत का नाही काही सुचत का नाहीतू बोलत का नाहीकाय झाले रे असेमन असे स्तब्ध का जाहले ना कोणतीच हालचाल आहेना कुठेही जाग आहेअन…

अमिताभ बच्चन यांना कोरोना : नानावटी हॉस्पिटल मध्ये दाखल

सिटी बेल लाइव्ह / मुंबई # अमिताभ यांनी स्वत:च कोरोना पॉझिटीव्ह असल्याची माहिती ट्विटर द्वारे दिली. त्यांना मुंबईतील नानावटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. आपल्या…

पोलादपूर तालुक्यात कोरोनाचा ‘दस का दम’

एका पोलीसासह शिवसेनेचा स्थानिक नेताही कोरोना पॉझिटीव्ह ### सिटी बेल लाइव्ह / पोलादपूर (शैलेश पालकर)-### पोलादपूर तालुक्यात कोरोना संसर्ग झालेल्यांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाटयाने वाढ होत…

गणेशोत्सवासाठी गृहविभागाने परिपत्रक काढून जाहीर केली मार्गदर्शक तत्त्वे

सार्वजनिक आणि घरगुती गणेशोत्सव कसा साजरा कराल ? जाणुण घ्या नियम ! ### सिटी बेल लाइव्ह / मुंबई ### आपल्या लाडक्या गणरायाच्या उत्सवाला गर्दी तर…

श्वास गुदमरतोय… कोरोना रूग्णांचे जिवघेणे हाल !

रूग्णालयात व्हेंटिलेटर व ऑक्सिजन बेडची कमतरता सिटी बेल लाइव्ह / संजय कदम / पनवेल ### पनवेल महानगरपालिका क्षेत्र आणि ग्रामीण भागात कोरोना रुग्ण वाढत चालले…

लॉकडाऊन काळात बरडशेवाळा बीटचा अभिनव व उपयुक्त असा शैक्षणिक उपक्रम

बरडशेवाळा बीटचे “ज्ञानसंस्कार” ऑनलाईन डिजीटल मासिकाचे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांच्या हस्ते प्रकाशन संपन्न ### सिटी बेल लाइव्ह / नांदेड :- (प्रतिनिधी ) ### प्राथमिक शिक्षणाच्या…

सुधागडातून तरुणी बेपत्ता, पोलिसांची शोधमोहीम सुरूच 

सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे (धम्मशिल सावंत) ### सुधागडसह जिल्ह्यात अचानकपणे  बेपत्ता होणाऱ्या नागरिकांच्या संख्येत वाढ होत असून पोलिसांपुढे सातत्याने शोध मोहिमेचे मोठे आव्हान उभे…

सुधागडातील निलेश शिर्के या तरुणाचा अभिनव उपक्रम..

प्रधानमंत्री फसल विमा योजनेचे अर्ज देणार निशुल्क भरून : मोफत माहिती व मार्गदर्शन करणार ### सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे.(धम्मशिल सावंत ) ### रायगड जिल्ह्यातील…

पनवेल महानगरपालिका देखील व्हेंटिलेटरवर : रविंद्र भगत

पुढील दहा दिवस संचार बंदी करा : नगरसेवक रवींद्र भगत यांची मागणी ### सिटी बेल लाइव्ह / कळंबोली ### पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाची रुग्ण संख्या…

अरे बापरे.. उरणमध्ये आज ३० कोरोना पॉझिटिव्ह

सिटी बेल लाइव्ह / उरण(घन:श्याम कडू) ### कोरोना कोविड १९ चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून आज ३० जण पॉजेटीव्ह आढळले आहेत. आजचा पॉजेटीव्हचा आकडा…

कळंबोली शहरावर कोरोनाचे गडद संकट

वाढत्या रुग्ण संख्येने कळंबोलीकर चिंतेत ### सिटी बेल लाइव्ह / कळंबोली / प्रतिनिधी ### कळंबोली शहरात कोरोनाने कहर केला आहे.  दिवसेदिवस कोरोना रुग्णाच्या संख्येत मोठ्या प्रमाणात…

अग्रीमा जोशुआ या विकृत कॉमेडियन युवतीला अटक करा

हिंदुस्थानातील राष्ट्र पुरुषांची व महिलांची बदनामी करणाऱ्या स्टँड-अप् कॉमेडी शोवर कायमची बंदी घालण्याची आमदार डॉ मनीषा कायंदे यांची मागणी सिटी बेल लाइव्ह / उमेश भोगले…

मुंबई गोवा महामार्गाचे काम निकृष्ठ दर्जाचे

मुंबई-गोवा महामार्गाची जलद दुरुस्ती न केल्यास मनसे स्टाईलने आंदोलन करणार : संदीप ठाकूर यांचा इशारा ### सिटी बेल लाइव्ह / रायगड:धम्मशिल सावंत ### मुंबई गोवा…

खा. सुनील तटकरेंच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम

पाटणसई ग्रामपंचायतीकडून आदिवासींना वस्तूंचे वाटप : आशा सेविकांनाही आर्थिक मदत ### सिटी बेल लाइव्ह / नागोठणे (महेश पवार) : ### रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या…

कोरोना काळात मुलांना शाळेत बोलावून पुस्तके वाटली : शिवसेनेने विचारला जाब

लहान मुले, पालक आणि शिक्षक ह्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाल्यास त्यासाठी जबाबदार कोण ? ### सिटी बेल लाइव्ह / पनवेल (वार्ताहर) ### कोरोना संसर्गजन्य परिस्थितीच्या…

वाचा कवी नंदकुमार मरवडे यांची कोरोना महामारीवर प्रबोधनात्मक कविता कोरोनाची लढाई

सिटी बेल लाइव्ह/काव्य कट्टा *कोरोनाची लढाई* कोरोना विरूद्धची लढाईआपली आपणच लढवू याकोरोनावर मात करायलाधैर्य अंगी बाणवू या || १ || कदापी हा न संपणारामहाभयंकर रोग…

कोकणातील सणांवर कोरोनाचे संकट :
गोपाळकाला, गणेशोत्सवावर विरजण

सिटी बेल लाइव्ह / खांब/रोहा (नंदकुमार मरवडे) ### जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणू संसर्ग हा जागतिक साथीचे आजार घोषित केल्याने कोरोना महामारीच्या संकटामध्ये जनजीवन विस्कळित…

Mission News Theme by Compete Themes.