रायगड जिल्ह्यातील प्रथम महिला वैमानिक प्राप्ती भरत ठाकूर हिचा जागतिक महिला दिनानिमित्त सत्कार
सिटी बेल • पनवेल •
रायगड जिल्ह्यातील प्रथम महिला वैमानिक प्राप्ती भरत ठाकूर हिचा जागतिक महिला दिनानिमित्त कुंडेवहाळ ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या समारंभात गौरव करण्यात आला.

यावेळी पंचायत समिती सदस्या व महिला मोर्चाच्या तालुका अध्यक्षा रत्नप्रभा घरत, कुंडेवहाळ ग्रामपंचायतीचे सरपंच सदाशिव वासकर तसेच पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.











Be First to Comment